en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 289 subscribers, ranking 13 340 in the Education category and 26 258 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 289 subscribers.

According to the latest data from 19 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -247 over the last 30 days and by -22 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.18%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.61% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 180 views. Within the first day, a publication typically gains 94 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 20 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 289
Subscribers
-2224 hours
-707 days
-24730 days
Posts Archive
21 मार्च ला .......... दिन म्हणतात.
Anonymous voting

◾️ महाराष्ट्राला एकूण सहा राज्यांच्या आणि एक केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा भिडतात. ◾️या राज्यांमध्ये गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, आणि गोवा यांचा समावेश होतो. ◾️ केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली महाराष्ट्राच्या वायव्येस आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्राला एकूण किती राज्याच्या सरहद्दी भिडतात?
Anonymous voting

🪶 King fisher - दारू बंदी पोलीस Batch 🛍 Opening offer ..🎆⤵️ 😍 500 रु. मध्ये संपूर्ण Live बॅच 📺 ❗️ नवीन बॅच 25 मार्चपासून
🪶 King fisher - दारू बंदी पोलीस Batch 🛍 Opening offer ..🎆⤵️ 😍 500 रु. मध्ये संपूर्ण Live बॅच 📺 ❗️ नवीन बॅच 25 मार्चपासून सुरू.❗️ ❤️ यशस्वी मार्गदर्शक = यशाची हमी 👼 MPSC, TCS मधून अंतिम निवड झालेले तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 👼 Home work pdf नोट्स 👼 PYQ विश्लेषण 👼 प्रत्येक घटक Basic to Advance 👼 दररोज Live class - Unlimited views 📱 मराठी माध्यमातील सर्वात जबरदस्त ऑनलाईन बॅच - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩 WhatsApp - https://wa.me/919158585909 🍺😊Blck Panther वनरक्षक + King fisher दारू बंदी combo - ऑफर fee 700 रु. 🔥

रत्नागिरी चालक लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/

🤩 अमरावती ग्रामीण, वर्धा, गोंदिया, सोलापूर शहर लेखी मार्क्स जाहीर⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ✍️ आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆येथे मार्कलिस्ट जाहीर होताच लगेच टाकण्यात येईल वेळोवेळी या लिंकवर चेक करा © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100

🤩 वर्धा, सोलापूर शहर लेखी मार्क्स जाहीर & (इतर सर्व घटक)⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ———————————————————— 📢 *मुंबई लोहमार्ग & इतर सर्व घटक लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ ———————————————————— ✅ मुंबई लोहमार्ग पोलीस हॉल तिकीट उपलब्ध ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक ———————————————————— 🤩 महाराष्ट्र पोलीस भरती 2026 निकाल जाहीर | Maharashtra Police Bharti 2026 Result ⤵️⤵️ ✅ विविध घटकांची निवड & Waiting लिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100

RRB ALP 2025 Answer Key | RRB ALP 2025 रिस्पॉन्स शीट जाहीर ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-2025-answer-key-link/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-2025-answer-key-link/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून रिस्पॉन्स शीट Download करा 💬 *Answer Key Download करण्यास समस्या येत असल्यास मेसेज* करा ⤵️ 📱 Whatsapp Msg : 😀⤵️ http://wa.me/+918329654502 ———————————————————— 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

🤩 सोलापूर शहर लेखी मार्क्स जाहीर⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ✍️ आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆येथे मार्कलिस्ट जाहीर होताच लगेच टाकण्यात येईल वेळोवेळी या लिंकवर चेक करा © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/FZVR0RoNroEJLEXwfWCHb6?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/E8K8fkXnM2dDRjq3UBja53?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/HydqWW5S5SrJBvzCCJgZp3?mode=hqctcla

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

🌏 जम्मू या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाहीत, ◾️ कारण ते विषुववृत्तापासून (Equator) सर्वात दूर उत्तरेकडे आहे, ◾️तर मुंबई, भोपाळ आणि चेन्नई ही शहरे कर्कवृत्ताच्या (Tropic of Cancer) किंवा त्याच्या जवळ आहेत, ◾️जिथे सूर्यकिरणे वर्षातून कधीतरी लंबरूप पडतात, पण जम्मूमध्ये ती कधीच लंबरूप पडत नाहीत, ◾️ कारण ते उष्ण कटिबंधाच्या (Torrid Zone) बाहेर आहे.  ◾️जम्मू: हे शहर उष्ण कटिबंधाच्या बाहेर असल्याने, सूर्याची किरणे तिरकस पडतात. ◾️मुंबई, भोपाळ, चेन्नई: ही शहरे उष्ण कटिबंधात किंवा त्याच्या सीमेवर असल्याने, त्यांना वर्षातून एकदा तरी लंबरूप किरणे मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाही?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' (Apsara) या नावाने ओळखली जाते, जी मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) १९५६ मध्ये कार्यान्वित झाली आणि ही आशियातील पहिली अणुभट्टी होती.  ✅ मुख्य मुद्दे: ◾️ नाव: अप्सरा (Apsara). ◾️ स्थान: भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), ट्रॉम्बे, मुंबई. ◾️ प्रकार: संशोधन अणुभट्टी (Research Reactor). ◾️ कार्यकाळ: ऑगस्ट १९५६ मध्ये कार्यान्वित, ऑगस्ट १९५६ मध्ये सुरू झाली, आणि नंतर तिचा उन्नत आवृत्ती (Apsara-U) २०१६ मध्ये कार्यान्वित झाली. ◾️ महत्व: ही भारताची आणि आशियातील पहिली अणुभट्टी होती, ज्याची संकल्पना डॉ. होमी भाभा यांनी केली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी.........नावाने ओळखली जाते.
Anonymous voting

📌Combine मुख्य Free Trst 🤡 🔥 लवकर दोन्हीही जॉईन करा🤡 🤡🤡 टेस्ट नसतील तर 💯बाहेर पडा🤡🤡 Join 👇👇 1 https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl 2 https://t.me/+3VjtNbJeyVVlZjll https://t.me/+3VjtNbJeyVVlZjll

📌Combine मुख्य Free Trst 🤡 🔥 लवकर दोन्हीही जॉईन करा🤡 🤡🤡 टेस्ट नसतील तर 💯बाहेर पडा🤡🤡 Join 👇👇 1 https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl 2 https://t.me/+3VjtNbJeyVVlZjll https://t.me/+3VjtNbJeyVVlZjll

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

🌏 भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar) आहे, जी युरोप (स्पेन) आणि आफ्रिका (मोरोक्को) यांना वेगळे करते आणि जगातील सर्वात व्यस्त जलमार्गांपैकी एक आहे.  ◾️नाव: जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar). ◾️स्थान: युरोप आणि आफ्रिका यांच्यामध्ये. ◾️कनेक्शन: अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडते. ◾️महत्त्व: या अरुंद जलमार्गामुळेच अटलांटिक आणि भूमध्य समुद्राचे पाणी एकत्र येते, तसेच हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भुमध्य सागर व अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा?
Anonymous voting