en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 16 314 subscribers, ranking 12 363 in the Education category and 26 152 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 16 314 subscribers.

According to the latest data from 24 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -208 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.30%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.77% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 212 views. Within the first day, a publication typically gains 126 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 25 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

16 314
Subscribers
-524 hours
-407 days
-20830 days
Posts Archive
'सिलिमेनाईट ' चे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
Anonymous voting

खरोसा लेणी
Anonymous voting

गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?
Anonymous voting

🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 202
🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 2026 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ पोलीस शिपाई व लोहमार्ग पोलीस ✅ A, B, C, D Set प्रश्नपत्रिका ✅ OMR Sheet सरावासाठी 🎯 लेखी परीक्षा टार्गेट 95+ 📦 आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध Purchase Link https://lotusbookdepo.com/e/all-saralseva-books/target-khaki-police-bharti-prashn-sanch-2026-by-bee-mje4ody 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/919579811399

😍 मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध ✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स 🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆 📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

🌏 सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंभा हे शिखर सर्वात उंच आहे, ज्याची उंची अस्तंभा पर्वत आहे. ◾️ कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ◾️ पण ते पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताचा भाग आहे, सातपुडा पर्वत रांगेचा नाही.  ◾️साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे, तर महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या रांगेतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.  ◾️सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर: अस्तंभा ◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर: कळसूबाई (सह्याद्री पर्वतरांगेतील) ◾️महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर: साल्हेर ◾️इतर: महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे?
Anonymous voting

“मोफत मॅरेथॉन बॅच दररोज रात्री ७:०० वाजता “मोफत मॅरेथॉन बॅच ही GURUDEV App आणि YouTube वर सुद्धा Live असणार आहे .. त्या करिता
“मोफत मॅरेथॉन बॅच दररोज रात्री ७:०० वाजता “मोफत मॅरेथॉन बॅच ही GURUDEV App आणि YouTube वर सुद्धा Live असणार आहे .. त्या करिता अँप आणि युट्यूब ची लिंक खाली दिली आहे.. Play Store Link https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.qigdt YouTube Link https://www.youtube.com/channel/UCJNpRe8CCJR7vqDzL_kVcUg सर्वांनी स्टेट्स ठेवावे.अत्यंत होतकरू मुलाना उपयुक्त कार्यशाळा.

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व
👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत. डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा.💯💯 टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.

कोणत्या भारतीयाने 2026 चा जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकला?

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/JjROYfgWl7j8goK4Y6I2jb?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/GNz95He9blrI6rMwRZTr3O?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/EZCP1BcHpklChPHRcqOlqY?mode=gi_t

🎯 खालीलपैकी "अव्हेर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता❓
Anonymous voting

🎯 खालीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नाही ते सांगा❓
Anonymous voting

🎯 'मुले घरी जातील' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे❓
Anonymous voting

👉 2024-2025 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व
👉 2024-2025 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत. डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा. टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.

नैऋत्य मोसमी वारे भारतात अरबी समुद्राची शाखा आणि बंगालच्या उपसागराची शाखा अशा दोन प्रमुख मार्गांनी प्रवेश करतात. ✅ अरबी समुद्राची शाखा पश्चिम घाटावर आदळून केरळमध्ये प्रवेश करते, तर बंगालच्या उपसागराची शाखा ईशान्य भारतात प्रवेश करून पुढे गंगेच्या मैदानात पसरते.
🛑 1. अरबी समुद्राची शाखा:
◾️हे वारे विषुववृत्त ओलांडून अरबी समुद्रातून भारताकडे येतात. ◾️या शाखेचा प्रवेश प्रथम केरळमधील पश्चिम घाटावर होतो, त्यामुळे हे क्षेत्र नैऋत्य मान्सूनचा पाऊस पडणारे पहिले राज्य ठरते. ◾️या वाऱ्यांमुळे मुंबईच्या उत्तरेकडील किनारपट्टीलाही पाऊस मिळतो आणि ते नर्मदा व तापी नदीच्या खोऱ्यांमधून मध्य भारतात प्रवेश करतात.
🛑 2. बंगालच्या उपसागराची शाखा:
◾️ही शाखा देखील समुद्रावरून आर्द्रता घेऊन येते आणि भारतात ईशान्य दिशेकडून प्रवेश करते. ◾️ही वारे बंगालच्या उपसागरातील आर्द्रता घेऊन येतात आणि ईशान्येकडील पर्वत रांगांवर आदळतात. ◾️त्यानंतर हे वारे गंगेच्या मैदानात प्रवेश करतात आणि अरबी समुद्राच्या शाखेशी एकत्र मिसळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गानी प्रवेश करतात ............. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting