en
Feedback
♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

Open in Telegram

🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीसाठी मुख्य परीक्षेनंतर घ्यावयाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकष व सविस्तर कार्यपद्धत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या अथवा भरणा करूनही खात्यात 'Fees Paid' असा शेरा दिसत नसलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्काचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सुविधा दि. 18 नोव्हें. 2021,23:59 पर्यंत सुरू राहील.

1020 जागांची भरती जाहिरात लवकरच येईल....
1020 जागांची भरती जाहिरात लवकरच येईल....

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 व महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 करीता दिव्यांग व्यक्ती लिहिण्याकरीता सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे लेखनिक व/अथवा अनुग्रह कालावधी उपलब्धतेसंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर घोषणा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखनिक व/अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यात संबंधित सर्व कागदपत्रांसह pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर दिनांक 15 नोव्हेंबर, 2021 पर्यंत विनंती अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

सर्वाना दीपावली चा मनपूर्वक शुभेच्छा स्पर्धेच्या युगात आपणासर्वाना इच्छित पद मिळो हीच सदिच्छा 🍫🧨🎉🏮🎁🎯
सर्वाना दीपावली चा मनपूर्वक शुभेच्छा स्पर्धेच्या युगात आपणासर्वाना इच्छित पद मिळो हीच सदिच्छा 🍫🧨🎉🏮🎁🎯

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे

♦️Combine गट ब चा फॉर्म भरताना... 👇👇👇👇👇 ⭕️♦️⚠️ संयुक्त पूर्व परीक्षा 2021 चा फॉर्म भरताना असा नवीन ऑप्शन आला आहे.. 👉 Do
♦️Combine गट ब चा फॉर्म भरताना... 👇👇👇👇👇 ⭕️♦️⚠️ संयुक्त पूर्व परीक्षा 2021 चा फॉर्म भरताना असा नवीन ऑप्शन आला आहे.. 👉 Domicile certificate (रहिवासी प्रमाणपत्र ) अपलोड करावे लागत आहे.. ⚠️ domicile certificate ची validity 15 वर्ष असते.. 15 years पेक्षा मागील असेल तर नवीन काढा.. 🙏🙏 👉 फॉर्म शक्यतोवर उद्या किंवा परवा भरा सध्या वेबसाईट प्रॉब्लेम चालू आहे.. Payment बाबतीत.. -Sahadev N ©️ Join @AdvanceMPSC