en
Feedback
♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

Open in Telegram

🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 परीक्षा पेपर👆👆✅ #QuestionPaper

+5
Language Paper-1 Rajyaseva Mains 2020.pdf0.70 KB

+5
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2020 Language Descriptive Paper

» केंद्रीय मंत्रिमंडळाने महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. » सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ मध्ये सुधारणा आणेल आणि परिणामी विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा, १९५५ सारख्या कायद्यांमध्ये सुधारणा करेल. » ही सुधारणा जया जेटली यांच्या अध्यक्षतेखालील केंद्राच्या टास्क फोर्सने डिसेंबर २०२० मध्ये नीति आयोगाला सादर केलेल्या शिफारशींवर आधारित आहे. #Current

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या करोना व्हेरिएंटला ओमीक्रोन हे नाव दिल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले आहे.