en
Feedback
♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

Open in Telegram

🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
photo content

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा वि
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

🟠मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021🟠 🔸एकूण 12 खेळाडूंना प्रदान( 3 महिला) १)अवनि लेखरा २)नीरज चोपड़ा ३)रवि कुमार दहिया ४)ल
🟠मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021🟠 🔸एकूण 12 खेळाडूंना प्रदान( 3 महिला) १)अवनि लेखरा २)नीरज चोपड़ा ३)रवि कुमार दहिया ४)लवलीना बोर्गोहैन ५)पीआर श्रीजेश ६)सुमित एंटिलो ७)प्रमोद भगत ८)कृष्णा नगर ९)मनीष नरवाल १०)मिताली राज ११)सुनील छेत्री १२)मनप्रीत सिंह ➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅संकलन : Target-E-Academy ⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे.

. 🟠 2021 चे नोबेल पुरस्कार विजेते 🟠 I) वैद्यकशास्त्र किंवा शरीरविज्ञान शास्त्र 1) डॉ. डेव्हिड ज्युलियस (अमेरिका) 2) डॉ. आर्
. 🟠 2021 चे नोबेल पुरस्कार विजेते 🟠 I) वैद्यकशास्त्र किंवा शरीरविज्ञान शास्त्र 1) डॉ. डेव्हिड ज्युलियस (अमेरिका) 2) डॉ. आर्डम पॅटापौटीयान (लेबनॉन) II)भौतिकशास्त्र 1) स्युकुरो मनाबे (जपान) 2) क्लॉस हॅझलमन (जर्मनी) 3) गिओरगिओ पारिसी (इटली) III)रसायनशास्त्र 1) डॉ. बेंजामिन लिस्ट (जर्मनी) 2) डॉ. डेव्हिड मॅकमिलन (युनायटेड किंग्डम) IV)अर्थशास्त्र 1) डेव्हिड कार्ड (कॅनडा) 2) जोशुआ अँग्रीस्ट (अमेरिका) 3) गिडो इम्बेन्स (नेदरलँड्स) V) शांतता 1) मारिया रेसा (फिलिपाईन्स) 2) दिमित्री मुरातोव (रशिया) VI)साहित्य 1) अब्दुलरझाक गुरना (टांझानिया) ➖➖➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖ ✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन ⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे.

. 🟠 लक्षात ठेवा 🟠 🔸2000 च्या नोटवर ➖ मंगलयान 🔹500 च्या नोटवर ➖ लाल किल्ला 🔸200 च्या नोटवर ➖ सांची स्तूप 🔹100 च्या नोटवर ➖ राणीची बाग 🔸50 च्या नोटवर ➖ हंपीचा रथ 🔹20 च्या नोटवर ➖ वेरूळच्या गुफा✅ 🔸10 च्या नोटवर ➖ कोणार्क सूर्य मंदीर ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

. 🟠 सुशासन निर्देशांक अहवाल 2021 🟠 🔸केंद्रीय गृह कार्ये आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते 25 डिसेंबर 2021 रोजी सुशास
. 🟠 सुशासन निर्देशांक अहवाल 2021 🟠 🔸केंद्रीय गृह कार्ये आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते 25 डिसेंबर 2021 रोजी सुशासन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात “सुशासन निर्देशांक अहवाल 2021” प्रकाशित केला. 🔹‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘गट अ’ राज्यांच्या श्रेणीमध्ये गुजरात राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुजरात खालोखाल महाराष्ट्र आणि गोवा यांचा क्रम लागतो आहे. 🔸 ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘गट ब’ राज्यांच्या श्रेणीमध्ये मध्य प्रदेश राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 🔹 ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘उत्तर-पूर्व आणि पर्वतीय’ राज्यांच्या श्रेणीमध्ये मिझोरम राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 🔸 ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘केंद्रशासित प्रदेश’ श्रेणीमध्ये दिल्लीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

⭕️♦️⚠️लिपिक MIDC निवड यादी. 👉 अंतिम निवड यादी.. लिपिक - टंकलेखक- 211

+1
⭕️♦️⚠️MIDC assistant result. 👉MIDC भरती 2019 अंतिम निवड यादी सहायक - 31

मानवी शरीर: 1: हाडांची संख्या: 206 2: स्नायूंची संख्या: 639 3: मूत्रपिंडांची संख्या: 2 4: दुधाच्या दातांची संख्या: 20 5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या) 6: हार्ट चेंबर क्रमांक: 4 7: मोठी धमनी: महाधमनी 8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी 9: रक्त पीएच: 7.4 10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33 11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7 12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6 13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14 14: कवटीतील हाडांची संख्या: 22 15: छातीत हाडांची संख्या: 25 16: हात मध्ये हाडांची संख्या: 6 17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72 18: हृदयातील पंपांची संख्या: 2 19: सर्वात मोठा अवयव: त्वचा 20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत 21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय 22: सर्वात लहान सेल: शुक्राणू 23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान 24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड 25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी 26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी 27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो 28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा 29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °) 30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर :१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस 32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस 33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे) 34: मानवी पायात हाडांची संख्या: 33 35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8 36: हातात हाडांची संख्या: 27 37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड 38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा 40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर :१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान) 41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या) 42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306 43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5 44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ 45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी 46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट 47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट 48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया 49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा 50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त 51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल 52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा Copy paste 😃

परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत २८ डिसेंबर ते ३ जानेवारी एवढाच कमी कालावधी दिला आहे.
परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत २८ डिसेंबर ते ३ जानेवारी एवढाच कमी कालावधी दिला आहे.

२ जानेवारी ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्या बाबत MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @Mpsc_Notes_Books
२ जानेवारी ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्या बाबत MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @Mpsc_Notes_Books

#CivilPrelims #Non technical ♦️नकाराधिकार (Veto Power)♦️ आधुनिक राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्राप्त असलेल्या नकाराधिकार यांचे चार प्रकार पडतात... 1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार 2) गुणात्मक नकाराधिकार 3) निलंबनात्मक नकाराधिकार 4) पॉकेट नकराधिकर 1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार- याचा अर्थ संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे असा होतो. 2) गुणात्मक नकाराधिकार- याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास राष्ट्राध्यक्षांना त्यासंबंधी द्यावीच लागेल. 3) निलंबनात्मक नकाराधिकार- याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचार पाठवलेल्या विधेयकास संशोधने पुन्हा साध्या बहुमताने पारित केले तरी राष्ट्राध्यक्षांना त्यास संमती द्यावी लागेल. 4) पॉकेट नकाराधिकार- याचा अर्थ संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय न घेता ते तसेच पडून देणे. 👉🏻 वरील चार प्रकारांपैकी भारतीय राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार उपलब्ध नाही. (अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांना मात्र प्राप्त आहे) संकलन - Prof.Sagar Kare (Faculty-infinity academy) (भारतीय राज्यघटना) #infinitympsccivil ♦️Don't Copy, Forward Only

GS 4 उत्तरतालिका राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020......

#GS 3 उत्तरतालिका राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020.......

GS 2 उत्तरतालिका राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020

GS1 उत्तरतालिका राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020......

मराठी ENGLISH उत्तरतालिका राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020.......

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० (जाहिरात क्र. ६०/२०२१) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/4302

Combine गट ब पूर्व 2021 (परीक्षा तारीख 26 फेब्रुवारी, 2022) चे अर्ज सादर करण्यासाठी लिंक open केली आहे. ⚠️👉 पण ज्यांनी वयोमर
Combine गट ब पूर्व 2021 (परीक्षा तारीख 26 फेब्रुवारी, 2022) चे अर्ज सादर करण्यासाठी लिंक open केली आहे. ⚠️👉 पण ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली होती त्यांनाच अर्ज सादर करता येतील. हे लक्षात घ्या.. ( 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या काळादरम्यान ) ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

✅ Nashik Artillery Group-C 🔹 Post : 107 🔹 Date : Before 28 Days of ADV publication 🔹 @BhartiKatta 🔍 #Adv