en
Feedback
𝗧𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟰

𝗧𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟰

Open in Telegram

#𝗧𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟰 ज्या शिक्षक बंधू भगिनींनी आमचे ᴍy ᴀᴍʙɪᴛɪᴏᴜꜱ हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केले नसेल त्यांनी प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करा 💾 🅰︎🅿︎🅿︎ 🅻︎🅸︎🅽︎🅺︎ https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.ktalc **Join Now**

Show more
2 095
Subscribers
No data24 hours
-67 days
-3230 days
Posts Archive
परीक्षा उद्या दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.....
परीक्षा उद्या दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.....

𝗠𝗮𝗵𝗮 𝗧𝗘𝗧 सराव चाचणी क्रमांक - 1 𝗣𝗮𝗽𝗲𝗿 1 (1 ते 5)

https://www.youtube.com/live/BNLDbS0YQ8w?si=QDqBCC4HT1jcb7gA या लिंकवरून जॉईन व्हा 🙏🏻

TET 2024 - Live Practice Test 2_Maths..pdf1.46 MB

https://www.youtube.com/live/bYz1a-UMb5s?si=DgV_AmFvFqbsPhUg 𝗟𝗶𝘃𝗲 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 𝗜𝗠𝗣 अंक गणिताचे 30 महत्त्वाचे प्रश्न लेक्चर नंतर प्रश्नांची PDF टेलिग्राम ला पाठवली जाईल लवकर जॉईन करा

TET 2024 - Live Practice Test 1_Maths.pdf1.44 MB

🧑🏽‍🏫 CTET डिसेंबर 2024 नोंदणीसाठी लिंक सुरु; जाणून घ्या पात्रता व परीक्षा तारखा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖    अशाच महत्वाच्या नोकरी संदर्भातील  जाहिराती, स्पर्धा परीक्षेची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सएप ग्रुपला पुढे दिलेल्या लिंक चा वापर करून जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/ESMkvTuZnamCxjwHKWgVTD ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉🏽 केंद्रीय माध्यमिक  शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईमार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) 2024 साठी 17/09/2024 पासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. डाऊन टाऊन इंटरनेट सेवा, तासगांव येथे पात्र उमेदवारांना येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. 🔸 सीटीईटी डिसेंबर परीक्षा 2024: संपूर्ण मार्गदर्शक :- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर 2024 ही भारतातील इच्छुक शिक्षकांसाठी एक महत्त्वाची परीक्षा आहे, ज्यांना कक्षा I ते VIII मध्ये सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिकवायचे आहे. ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे घेतली जाते. या परीक्षेमुळे उमेदवारांना प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर शिकविण्याचे आवश्यक कौशल्य असल्याची खात्री केली जाते. 📑 PDF Notification- https://drive.google.com/file/d/1-OS_LhExs06osRSF4ebK1IMX3-o-gYaC/view ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🖥️ ऑनलाईन फॉर्म भरणे व अधिक माहितीसाठी संपर्क डाऊन टाऊन इंटरनेट सेवा. आदित्य कॉम्प्लेक्स,  जोशी गल्ली, तासगांव. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧑🏻💻🌐 अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 9021529701 या नंबर वरती कॉल करा. 🌐 टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/DownTownInternet

https://www.youtube.com/live/dUMhq-1DH34?si=TuJYtEAoDUazJ1i2 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗣𝗬𝗤 𝗦𝗲𝗿𝗶𝗲𝘀

https://www.youtube.com/live/auD6YsYvAhU?si=YF3ODqSudaFSYfyn 𝗣𝗬𝗤 𝗦𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗧𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟰 𝗠𝘂𝘀𝘁 𝗝𝗼𝗶𝗻 𝗢𝘂𝗿 𝗟𝗶𝘃𝗲 𝗦𝗲𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝘀 लेक्चर झाल्यानंतर लेक्चर ची PDF शेअर केली जाईल

आज झालेल्या लेक्चर ची PDF 𝗝𝗼𝗶𝗻 𝗢𝘂𝗿 𝗧𝗲𝗹𝗲𝗴𝗿𝗮𝗺 https://t.me/tetwala

https://www.youtube.com/live/isMBFTGwPgc?si=t8LH4cFNBSBgNqCI लेक्चर झाल्यानंतर प्रश्नांची PDF पाठवली जाईल

https://www.youtube.com/live/qs3GKKcCrLg?si=3AN_s-7G_M8eqNO8 😱 आजचे लेक्चर चुकवू नका

https://www.youtube.com/live/c9A2BAlpY9c?si=yPVYqFUEzKSElrYv 𝗬𝗲𝘀 𝗪𝗲 𝗔𝗿𝗲 𝗟𝗶𝘃𝗲 🤩 𝗝𝗼𝗶𝗻 𝗙𝗮𝘀𝘁

🏛️ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. 🎓 61 वा वार्षिक दीक्षांत समारंभ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖    अशाच महत्वाच्या नोकरी संदर्भातील  जाहिराती, स्पर्धा परीक्षेची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सएप ग्रुपला पुढे दिलेल्या लिंक चा वापर करून जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/LfMnsIlCARcF4W3fsN048N ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉🏽 विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ साधारणपणे डिसेंबर 2024 मध्ये नियोजित आहे. या करिता ऑक्टोंबर 2023 व मार्च 2024 सत्रातील आणि यापूर्वीच्या अंतिम परीक्षेमध्ये उतीर्ण व पात्र विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्र मिळवण्याकरिता विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन अर्ज खाली दर्शविलेल्या मुदतीमध्ये डाऊन टाऊन इंटरनेट सेवा, तासगांव. येथे करणे आवश्यक आहे. 🔸 दि. 02 सप्टेंबर 2024 ते दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत नियमित शुल्क सह. 🔸 दि. 01  ऑक्टोंबर 2024 ते दि. 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत विलंब शुल्क सह. 🔸 दि. 16 ऑक्टोंबर 2024 ते दि. 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अति विलंब शुल्क सह. 👉🏽 सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत स्वतःच्या माहितीसाठी जपून ठेवावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रिंट विद्यापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🖥️ ऑनलाईन फॉर्म भरणे व अधिक माहितीसाठी संपर्क डाऊन टाऊन इंटरनेट सेवा. आदित्य कॉम्प्लेक्स,  जोशी गल्ली, तासगांव. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧑🏻💻🌐 अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 9021529701 या नंबर वरती कॉल करा. 🌐 टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/DownTownInternet