MPSC Interview
Open in Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
Show more7 289
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 289
हिमाली मोकल
Panel दिघावकर सर
10mins
Ch:
Ug कुठून केली?
बाळासाहेब सावंत यांच्या राजकीय कार्यकिर्दी बद्दल सांगू शकता का?
Pg कुठून केली
शाळा कोणती?
Chairman कोण आहेत?
रायगड मध्ये industries मुळे आंब्यावर काय परिणाम होतो?
कोकणात horticulture एवढं develop का झालं नाही आहे?
कोकणात बासमती का घेत नाहीत?
नीती आयोगाचे agriculture विषयी धोरण काय आहे?
विदर्भ मध्ये land holding जास्त आहे, माती पण चांगली आहे, कोकणात तसं नाही तरी कोकणात शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत असं का?
Agriculture एवढं important sector आहे तर केंद्राचं आणि राज्याचं agriculture budget वेगळं असायला हवं का? तुमचं मत काय आहे?
2018 passout नंतर काय करत आहात?
कोणत्या exams दिल्या?
इथून जिल्हा उपसंचालक पोस्ट भेटली आणि राज्यसेवातून dc dysp भेटली तर काय कराल?
वडील काय करतात?
ती company तर बंद पडली ना?
शासन प्रतिनिधी:
Pg कशातून झाली?
मूल्य साखळी माहीत आहे का काय असतं?
भाताची value chain कशी आहे?
प्रोसेसिंग असतं का भातामध्ये?
Processing industries असणं शेतकऱ्यासाठी चांगलं आहे का?
ठीक आहे, येऊ शकता.
7 289
Dr. Devanad shinde sir and Subhash नांगरे sir panel
Time 10 min
Ankita Anil sawant
कशा आहेत
Profile दाखवून हा फोटो तुमचाच आहे का
जेवण केल का ?काय खाल्ले जेवणात?
2018 ला PG केलंत आणि कृषिसेवक कधी जॉईन केला
सध्या काम कुठे करता?कामाचं स्वरूप काय आहे?
Krushisevak ला एवढा कमी पगार आहे का
Selection mpsc तुन की कोणती exam
सध्या मानधन वाढी चा मुद्दा कसला सुरू आहे
Sexual harrasment at work place हा कायदा ह्याविषयी तुम्हला माहिती च असेल? तुमचं मत काय आहे की अजून काही suggestions सुचूवू शकतो का आपण कायद्यामध्ये?
विशाखा guidelines एवढ्या चांगल्या आहेत तर का बरं complaint जास्त नोंदवल्या जात नाहीत?
तुम्हला काय वाटतं की काय केलं पाहिजे अजून कसा effectively implement करता येईल?(तुमचं मत)
2 वर्षात काय काय केल कामं तुम्ही?
Dept च्या 2 योजना ज्या तुम्हला वाटतात की खूप जास्त गरजेच्या आहेत implement करणं
Pmksy च्या अंतर्गत किती क्षेत्र आणलं आहे तुम्ही 2 yrs मध्ये?किती लाभर्ती?
नांगरे सर-
शेतीशाळा कश्या राबवल्या?मुख्य हेतू काय?
तुम्ही महिलांचा सहभाग वाढण्यासाठी काय काय केलात?
Mahadbt विषयी थोडं सांगा शिंदे sirana ही योजना नवीन आहे त्यांना समजेल असं?
Mahadbt बदल शेतकऱ्यांच्या काय तक्रारी?
Mahadbt बद्दल अधिकारी कर्मचारी याच्या स्तरावरील समस्या काय आहेत?
महिला अधिकारी म्हणून field वरती काम करताना काय समस्या?
Shinde सर-
Agriculture and farming distinguish करा
C3&C4 plant difference सांगा.
Shinde सर-तुम्ही येऊ शकता.
नांगरे सर-छान बोललीस तू
Have a good day sir
दोघेही thanku &have आ good day to you also
Overall panel is cordial
7 289
Date 10/04/2023
Shivprasad Gunjkar
Panel no 2 Resp.Shinde sir
Time 19-20 min
1) kase aahat
2) profile photo Tumchach ahe ka ani aaj tie suit ka nahi ghatla
Kontya kontya exam dilyat atapraynt?
Interview kiti dile?
3) mtech 2021 madhe zalay sadhya kay karta
Phd FMP ka ghetl?
PhD sathi MPKV sodun IARI ka ghetal?
4) tractor implement ahe ka?
5) machine ani implement difference?
First modern tractor kuni banvala ?
World madhil powerful tractor?
6) tractor la RTO passing aste ka?
7) other implement la RTO passing ka naste? Tractor lach ka aste
8) new technology sanga agri madhil( other than drone)
9) soil erosion and soil protection baddal sanga?
10)erosion and runoff madhil difference?
11) farmer la kas samjat erosion zalel?
12) Hobby sanga tumchi? Cricket sangitlel
13) kalchi match pahili ka
Rinku singh family background?
Rinku ne asa kuthla kal record kela?
Ajun kay special zalel kal match madhe?
Rinku singh kadun tumhi kay shiklat kal...ani te tumchya life shi kas relate karal?
14) tumahal kont fruit aavdat
15) banana ka aavdat?
16) banana crop mahnun aavdat ka fruit mahnun?
(Taluka banana sathi famous aslyamule)
Banana sowing kas karta tumhi ghari?
Tissue culture ka?
Tumchyakde kiti ahe?
Banana madhe zad kay concept ahe?
Eka banana plant la kiti water lagat per day?
Banana avg bunch weight?
As an agril engineer new technology kuthli aaliye banana harvesting nntr?
Tyache advantages?
Member 2-
1) PTO manje kay
2) function of pto
3) roatavator che advantage and disadvantage
4) moisture conservation hot ka rotavator mule?
5) ptp operated new implement kuthal ahe
6) tumhi banana crop ghetat gharitr kuthal fertilizer jast lagat banana sathi
7) potassium ka?
Banana introduce kelay ka indian cha crop ahe
Famous city konti banana sathi
8) banana chips and other product
9) chips other than banana konte aahet
10) combine harvestor baddla sanga
11) company kuthli ahe combine harvestor chi
12) Scheme kuthali ahe tractor and implement subsidy sathi
13) SMAM guidelines
Chc kay ahe
fpo baddal sanga
14) tumcha kahi plan ahe ka Agriculture related start up karnyacha...tumchya own farm madhil crops sathi
Yeu shakta tumhi...
Best luck...
7 289
निकिता नितीन सूर्यवंशी
Msc- plant pathology
AEO CANARA BANK
PANEL - Respected Pandharpatte Sir
Panel member 1
1. UG कुठून केली
2. 10 th कुठून झाली
3.दोन्ही पण कडेगांव तालुक्यातून झाल्या का?
4. कडेगांव तालुका कधी तयार झाला की तो आधीपासून होता सांगली जिल्ह्यात?
5. तुमच्या hobbies सांगा.( Swimming hobby)
6. कुठे पोहता तुम्ही?
7. तुमच्या 2 strength सांगा
8. तुमचा weakness काय आहे?
9. घरी शेती आहे का? किती? कोणत पीक घेता
10. बँक मधे कोणत्या post वरती आहात? कुठे?( मी बदामी कर्नाटक सांगितलं)
11. बदामी आणि हंपी तेच ना... बदामी कुणाची राजधानी होती?
12. कर्नाटक मधे कोणते crop घेतले जातात?
13. Sugarcane साखर कारखान्यांना देणं शेतकऱ्याला फायदेशीर आहे की गूळ बनवण्यासाठी गुराळाला देणं?
Panel member 2
1.M.SC. कोणत्या department मधून केली?
2. Research topic काय होता?
3. Research मधून outcome काय निघाला?
4. Pmfme scheme माहिती आहे का?
5. Bank मधे तूम्ही pmfme साठी loan दिलं का कोणत्या शेतकऱ्याला?
6. कोणत्या activity साठी त्यानं loan घेतल होत?
7. तो स्वतः शेतकरी आलेला तुमच्याकडे की कोण आलेलं loan साठी?
ठीक आहे.. तूम्ही येऊ शकता
#Agri interview 2021
7 289
नाव: देवरे दिपेश विजय
वेळ: १० ते १५ मिनिटे
Panel: डॉ. दिलीप पांढरपट्टे सर
पांढरपट्टे सर:
1) Msc ka?
2) १० वी पर्यंतचे शिक्षण कुठे झाले?
३) साक्री तालुक्यावर डायरेक्ट questions; साक्रीत पाऊस जास्त पडतो का, भात घेतात म्हणे तिकडे(नाही म्हटलो, फक्त तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस जास्त पडतो; पूर्ण तालुक्यात नाही.)
४) साक्रीत कोणती पिके घेतात? (मका आणि कापूस म्हटलो, त्यावरच general प्रश्न विचारले)
५) सक्रीचे आमदार कोण आहेत?
६)धुळ्याचे पालकमंत्री कोण आहेत?
७)धुळ्याचे खासदार कोण आहेत?
८)नंदुरबार ची स्थापना कधी झाली?
९) आदिवासी लोकसंख्या धुळ्यात जास्त की नंदुरबार मध्ये?
१०) साक्री तालुक्याची सिमा कोणत्या राज्याला लागते?
कृषी सहसंचालक सर :
१) मका कोणत्या पद्धतीने पेरतात?( ridges and furrow म्हटलो)
२) मक्यावरील recent pest कोणती; control कसा कराल?
३) BBF वरती मका लावतात का?
४) डाळिंब वरील pest and diseases सांगा?
५)कोकणातील हापूस आंब्यावर सध्या काय problem येत आहे?
६) राहुरीत कोणती फळपिके घेतात?( मी confuse झाल्यावर म्हणाले की campus madhe कोणती फळपिके लावतात?)
७) राहुरित medicinal plant बद्दल research station आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का?
ठिक आहे येऊ शकतात
Thank you! have a nice day sir म्हणालो😊
7 289
Date- 10/04/2023
Person 1
1.what are u doing since 2017
2.why agriculture service ( grilled me on this topic)
3.school name
4.birth anniversary and death anniversary of indira gandhi
5.when did she got bharat ratna
7.what is blue revolution
8.what we do in it
9.millet man of india
10.variety of grape for wine purpose
11.swaminathan reccomendation.
Panel 2
1.why area under sorghum decreased
2.why sugar cane cultivation increase
3.yield of sorghum and why it differrd from std yield recommended by university
4.variety of sorghum
5.why international year of millets
6.mh efforts for it
7.std package of practices for sorghum.
7 289
नाव: अमित तुमडाम M.Sc Agricultural Extension
2nd to go
Panel :मा. डॉ. दिघावकर सर
वेळ: 6-7 minutes
दिघावकर सर
टोकन नंबर सांगा
First Question: प्रशासनात का यायचं आहे?
2. Dy.SP की DDA ? काय घ्यायला आवडेल? का?
3. तुमच्या आयुष्यातल final destination काय आहे ?
4. ग्राम पंचायत ला निधी कसा मिळतो?
5. Finance Commission चे provisions? तुमच्या गावात FC ने दिलेल्या निधीतून कोणकोणती कामे झालीत?
6. 10 वी कुठे केली? 10 वी रामटेक (नागपूर) मधून आणि 12 वी नाशिक मधून कस काय?
7. Soil conservation म्हणजे काय? Methods सांगा.
8. MSc. कुठे केली?
9. Extension ची book मधली definition न सांगता तुम्हाला काय समजलं ते सांगा.
10.NITI Aayog long form?
11. वडील काय करतात?
12. घरी पीक विमा कसा घेतलाय? Process सांगा.
13) Nagpur ची particular soil type?
मा. Director सर
1. Post graduation नंतर आतापर्यंत काय केलं?
2. शासन Extension कस करतं?
3. ATMA चे Director कोण आहेत सध्याचे after reshuffle in few days back?
ATMA च long form सांगा. ते काय आहे? Work, structure सांगा.
4. या ad मध्ये तुमचं selection नाही झालं तर काय करणार?
तुम्ही येऊ शकता...
(Note.:Rapid Fire Interview)
