MPSC Interview
Open in Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
Show more7 289
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 289
मुलाखती नंतर आपण एकतर थोड रिलॅक्स होतो किंवा मुलाखती दरम्यान विचारलेले प्रश्न आणि आपण दिलेली उत्तरं यांची विचारशृखंला चालू होते. हे होणे साहजिक आहे.
तरीही या मधून थोडा वेळ काढून आपल्या मुलाखतीची transcript ज्या दिवशी मुलखात झाली त्याच दिवशी लिहाली तर प्रश्न विसरत नाहीत. त्यामुळे शक्यतो transcript ज्या त्या दिवशीच लिहा.
Send your transcript: 👉 @Abhi_Hajare
7 289
आज ज्यांचे interview झाले असतील त्यांनी कृपया वरील telegram id ला transcript पाठवा.
Join us @mpscinterview
7 289
Abhay Wagh..
PhD ( Electronics and Instrumentation)
Electronics Graduates Be Ready..!! 😁
7 289
MPSC च्या सदस्य पदी निवड झालेले नवीन सदस्य-
1)डॉ.अभय एकनाथ वाघ.
2)डॉ.सतिश माधवराव देशपांडे.
-------------------------------------------
जॉईन @mpscinterview
7 289
👌UPSC CSE Interview clip (extracted from UPSC Archive)
👋The official CSPT/Interview is a meaningful conversation rather than a cross questioning exercise. Basic etiquettes should be shown but eye contact, dress, hand movement etc are things mostly unnoticed by the board.
✌️Confidence and clarity should be of utmost standards. Keep your answers short for better response from the board. (Attention span is 10-12 seconds).
✅Name: Shri Jawed Usmani IAS
He was Topper across exams that year.
