MPSC Interview
Open in Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
Show more7 289
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 289
Abhijeet L Jagtap ( B.Tech Compuetrs. Chief Officer)
Interview panel-Gavai sir
Time- ७ min
Gavai sir-no quest...only observation(how candidate react,respond)
M1-
1-12th?
2-Graduation?
3- त्यानंतर काय केले?
4- सद्ध्या काय करता?
5- उपिल्हाधिकारी आणि उपविभागीय जिल्हा दंडाधिकारी यात काय फरक आहे?
M2
1- चंदगड ला नाव कशावरून दिले? लोकसंख्या? एवढ्या कमी लोकसंख्या साठी नगरपंचायत करावी का?
चंदगड मधील लोकांचे उत्पन्नाचे साधन काय?
2- kayaking tumhi kadhi karata?
3-. नागरी क्षेत्राच्या समस्या सांगा.
Gavai sir- thank u.
7 289
Sagar Dhole. (RFO-2016- Gondia posting.)
Panel - Gavai sir.
Complete interview was on job profile.
M1-
-What is role of forest department.
-33cr plantation successful or unsuccessful.
-Some people are only taking selfies during plantation actually it's not successful in practice.
-How many plants are planted in your division?
- Importance of forest department (repeat question)
M2-
-problems in vidhrbha.
- what is naxalism
- people are saying forest department is anti development explain.
-forest department is not allowing other department to work in their territory.
Gavai sir.
-explain climate change.
-green house gases.
(I told co2, CH4, NOx and Water vapour. Sir not accepted water vapour as green house gas. 😳
Too much cross question and debate on it)
-explain rates of tendu.
-problem of forest department.
-awareness program by department.
-compensation policy of department and fake cases in it.
7 289
Umesh Gaikwad( BE-CIVIL,RFO)
Interview panel-Gavai sir
Time-10 min😢😅😷
Gavai sir-no quest...only observation(how candidate react,respond)
M1-
1-12th?
2-Graduation?
3-Cantilever bridge?(sub quest-advantage/disadvantage... location of bridge construction, world example...specification )😊
4-Reasons of flood in kolhapur?😅(already prepared).... but other exact reason they want...slope difference in region😢
M2
1-why dysp preference not given
2-characteristics of solapur district...(not explained well😔)
3-working of DC🏌♂
Gavai sir- thank u(interview end)
Hope this will work well😊.....(SSM-2019)✌️
State service prelim 2020 jindabad📚📋🖊✍
7 289
Samarth Kshirsagar(B.Tech Civil engineering, STI, RFO)
Meshram Sir Panel
Time~ 15 min
Questions
1)कोठून आला?
2) 12 वी, graduation कोठून केल?
3) Walchand college la graduation केल म्हणजे placement झाली असेल?
(Shapoorji Palonjee Construction Company मधे Redevelopment site वर जॉब केला हे सांगितले... त्यावर भरपूर subquestions...तुम्ही या अगोदर पण Interview ला होता वाटत?)
4)Redevelopment ला लोकांचा विरोध का असतो?
5)लोक agreement करण्याअगोदर का विचार करत नाहीत?
6) Degree project काय होता?
7) Project मधून काय achieve केलं?
8) construction मध्ये ज्या crane असतात त्याची capacity किती असते।
9) Crane wire चे मटेरियल कोणते?
Member-2
1) Universal basic income काय आहे?
2) DBT आणि UBI मध्ये काय फरक आहे?
3) UBI implement करावी का?
4) What are the technical problems in GSTN? त्यावरील उपाय?
Member-3
1)झोपडपट्टी पुनर्वसन करताना काय problems येत आहेत?( Meshram sir interrupted...said something...I couldn't understand whether he was putting his opinion or asking me question...)
2) Civil engineering मधील innovative technology सांगा।
😀😑🙄😅
7 289
नाव :- डॉ . आंधळकर ज्योती भाऊसाहेब (BAMS)
Panel :- मेश्राम सर
Date :- 15-02-2020
Time :- 20min
१) कुठून आलात ?
२) पती काय करतात ?
३) तुम्ही काय करता ?
४) किती कमवता ?
५) AYUSH ला allopathy करू द्यावी का ?
६) NMC Bill काय आहे ?
७) चांगली set practice असून प्रशासनात का यायचं आहे ?
८) पोस्ट प्रेफेरेन्स काय ?
९) पोलीस प्रशासनच का?
१०) नागरिकांमध्ये पोलिसांची इतकी वाईट प्रतिमा आहे , मग तुम्हाला इकडे का यायचं आहे ?
११) तुम्हाला कोणता दिवस पाहायला आवडेल , पोलिसांची समाजाला गरज पडेल तो , की जेव्हा पोलिसांची गरजच पडणार नाही तो ? .. का ?
१२) एका ठिकाणी डॉक्टरांच्या चुकीमुळे patient दगवल्यामुळे डॉक्टरांना मारहाण जहाली आहे , परिस्तिथी तणावपूर्ण आहे. तुम्ही तिथले DySp आहात. कसे हाताळाल ?
१३) Judicial activism काय आहे ? काही उदाहरणे द्या .
१४) Judicial activism बद्दल तुमचं मत काय ?
१५) निर्भया बलात्कार प्रकरणाच्या आरोपींना अजून फाशी का होत नाहीये ?
१६) निकालाची अमलबजावणी लवकर होण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत ?
१७) स्थिर आयुष्य सोडून बदल्या असणारा व्यवसाय का निवडत आहात ?
१८) तुमच्या व्यवसायाव्यतिरिक्त तुम्ही अत्ता पर्यंत समाजासाठी काय कामं केली आहेत ?
१९) witness कोर्टात किंवा कालांतराने आपली साक्ष का बदलतात ? Major reasons काय आहेत ?
२०) पोलिसांचा job 24/7 असतो . कसे manage कराल ?
२१) महिलांना मधील anaemia चे मुख्य कारण काय ?
२२) ग्रामीण महिलांच्या आरोग्य समस्या कोणत्या ?
२३) WHO नुसार येणाऱ्या काळातील major 10 diseases कोणते असू शकतात ?
(Many cross questions in between)
तुम्ही येऊ शकता ..
All d best..
