en
Feedback
Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

Open in Telegram
964
Subscribers
No data24 hours
No data7 days
-1030 days
Posts Archive
सोलापूर भीम जयंती सोहळा- २०२५ एका वकिलाच्या लेखणीन...✍️ त्याच्या कायद्याच्या आखनिन..📖 आमच्या हक्काचं लेखन व माय..✊ माझ्या भिमान केलं..😍 मग कोणी नाही केलं व माय माझ्या भिमान केलं अग दिल्लीच दालन खुल व माय माझ्या भिमान केलं..😊😍🤗 भीम_जयंती_सोलापूर #AmbedkarJayanti2025 https://x.com/prashantwankh1/status/1914169201713193345?t=hs5OBr9trkw-rNk2B0CY-w&s=19

◆ वाराणसी, उत्तर प्रदेश येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे जोरदार स्वागत! #Varanasi #bhimjayanti2025 #PrabuddhBharat https://x.com/eprabuddhbharat/status/1913597562298486865?t=TlDfRcN6aZn3Q0IGNEk93w&s=19

◆ वाराणसी, उत्तर प्रदेश येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे जोरदार स्वागत! #Varanasi #bhimjayanti2025 #PrabuddhBharat https://x.com/eprabuddhbharat/status/1913597562298486865?t=TlDfRcN6aZn3Q0IGNEk93w&s=19

१९९० च्या काळात जेव्हा ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील विविध भागामध्ये जातीविरोधी आणि संविधान रक्षणासाठी मोर्चे, सभा
१९९० च्या काळात जेव्हा ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील विविध भागामध्ये जातीविरोधी आणि संविधान रक्षणासाठी मोर्चे, सभा आणि आंदोलने केली होती. त्या सभेचे हे एक दुर्मीळ छायाचित्र. #balasahebAmbedkar https://x.com/anod_zote/status/1913647178150822022?t=YyqtIPsoS7NsABw6mhXO6g&s=19

सारनाथ बुद्ध विहार में ॲड.बाळासाहेब आंबेडकर . #महाबोधि_मुक्ति_आंदोलन #Repeal_BTact1949 https://x.com/PrinceShamkule/status/1913601317693423839?t=c-t-Eq-ge-_9Q6Qcz4Ep7A&s=19

📍सारनाथ, उत्तर प्रदेश वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲड. प्रकाश आंबेडकर जी ने आज सारनाथ के ऐतिहासिक बुद्ध वि
+3
📍सारनाथ, उत्तर प्रदेश वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲड. प्रकाश आंबेडकर जी ने आज सारनाथ के ऐतिहासिक बुद्ध विहार में सदिच्छा भेंट दी। इस अवसर पर थाईलैंड से पधारे भन्ते जी ने उनका सम्मान स्वागत किया। #सारनाथ #Sarnath #BuddhVihar https://x.com/VBAforIndia/status/1913576759590535276?t=BjqgljT2EPWFkQNdKSc1Zw&s=19

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन की मांग है कि बोधगया मंदिर अधिनियम १९४९ को रद्द किया जाए। महाबोधी महाविहार का प्रबंधन बौद्धों
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन की मांग है कि बोधगया मंदिर अधिनियम १९४९ को रद्द किया जाए। महाबोधी महाविहार का प्रबंधन बौद्धों को सौंपा जाए। अब इस आंदोलन को हमे विजय में परिवर्तित करना होगा वंचित बहुजन आघाड़ी, बोधगया महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन के साथ खड़ी है। : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी https://x.com/VBAforIndia/status/1912533835767492798?t=GC0I5S2Ie3C66qZ-PTNL7g&s=19

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे स्नेहभोजन व स्वच्छतेचा संदेश पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त 5000 नागरिकांसाठी स्नेहभोजन आणि बिसलेरी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर परिसरात निर्माण झालेल्या कचऱ्याची स्वच्छता स्वतः पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी झाडू हातात घेऊन केली. --- #AmbedkarJayanti2025 #SocialResponsibility #CleanIndiaCampaign https://x.com/eprabuddhbharat/status/1913121008170537282?t=Mf5KTCeXECKyQs-8Y3dlMQ&s=19

जे twitter (X) वापरतात त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा.. आणि बघा ही बाई सतत आरक्षण बद्दल व बाबासाहेबांन बद्दल बोलते. आत्ता कु
जे twitter (X) वापरतात त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा.. आणि बघा ही बाई सतत  आरक्षण बद्दल व बाबासाहेबांन बद्दल बोलते.  आत्ता कुठे SC,ST व OBC प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये पहिली किंवा दुसरी पिढी यायला सुरुवात झाली आहे.. तर या बाईच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. अशा पोस्ट टाकणे म्हणजे ...... https://x.com/talk2anuradha/status/1911820207615619214?t=f7vS5y-Tq_ld0LlQt29zjA&s=19

जे twitter (X) वापरतात त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा.. आणि बघा ही बाई सतत आरक्षण बद्दल व बाबासाहेबांन बद्दल बोलते. https://
जे twitter (X) वापरतात त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा.. आणि बघा ही बाई सतत आरक्षण बद्दल व बाबासाहेबांन बद्दल बोलते. https://x.com/talk2anuradha?t=faAObFc0yoBAKbdIm1VdTw&s=09

जे twitter (X) वापरतात त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा.. आणि बघा ही बाई सतत आरक्षण बद्दल व बाबासाहेबांन बद्दल बोलते. https://
जे twitter (X) वापरतात त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा.. आणि बघा ही बाई सतत आरक्षण बद्दल व बाबासाहेबांन बद्दल बोलते. https://x.com/talk2anuradha?t=faAObFc0yoBAKbdIm1VdTw&s=09

📍बोधगया बोधगया महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन में वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहब आंबेडकर सहभागी हुए। चलो_बोधगया महाबोधि_मुक्ति_आंदोलन #MahaBodhiMuktiAndolan https://x.com/VBAforIndia/status/1912510990027022546?t=53grJanI5mejfyEZ5HM53Q&s=19

बोधगया मे चल रहे हे #महाबोधि_मुक्ति_आंदोलन मै शामिल होने के बाद महाबोधी महाविहार में जाकर तथागत गौतम बुद्ध को नमन किया। पिछले
बोधगया मे चल रहे हे #महाबोधि_मुक्ति_आंदोलन मै शामिल होने के बाद महाबोधी महाविहार में जाकर तथागत गौतम बुद्ध को नमन किया। पिछले कई महिने से चल रहे इस आंदोलन को हमारा पुरा समर्थन है। #महाबोधि_मुक्ति_आंदोलन #Repeal_BTact1949 ॲड. प्रकाश आंबेडकर https://x.com/Prksh_Ambedkar/status/1912526508511404133?t=cca18k5XMuMla7_m8XiGrw&s=19

खाली दिलेली लिंक फेसबुक च्या पोस्ट ची आहे सर्वांनी क्लिक करून पूर्ण पोस्ट वाचा आणि विचार करा.. https://www.facebook.com/share/p/15ByVsv7WR/

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर हजारो वर्षांचा अन्याय, अज्ञान आणि अस्पृश्यतेच्या अनेक पिढ्यांना आपल्या ज्ञानप्रकाशाने अंधारातून बाहेर काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक, तत्वज्ञ आणि दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांचा बुलंद आवाज असलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहेत. आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण ठेवून ते विचार कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब हे केवळ एका वर्गाचे नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव समाजासाठी, सर्व भारतीयांसाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण काम केलेले आहे. बाबासाहेबांची 134 वी जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण एकजूट होऊन समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या दिशेने बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करूया. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्वासाठी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊया...जिथे समता आहे, तिथेच खरे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार जपूया, जागरूकपणे आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवूया...! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! जय भीम! #bhimjayanti #भीमजयंती ॲड. प्रकाश आंबेडकर https://www.facebook.com/share/167Y4uHh2N/