cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

ग्रामसेवक परीक्षा : 2023

Show more
Advertising posts
586
Subscribers
No data24 hours
+37 days
+930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

केंद्र सरकारची पीएम कुसुम योजना राबविण्यात कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे? MPSC NewsAnonymous voting
  • महाराष्ट्र
  • बिहार
  • राजस्थान
  • हरियाणा
0 votes
कोणत्या हंगामात दवाचे (Dew)प्रमाण वाढतेAnonymous voting
  • रब्बी
  • खरीप
  • उन्हाळा
  • वर्षभर
0 votes
कोणत्या रोगासाठी उसाच्या बेण्यास लागवडीपूर्वी गरम पाण्याची प्रक्रिया केली जाते?Anonymous voting
  • गवताळ वाढ
  • चाबुक कानी
  • पोक्का बोइंग
  • लाल कुज
0 votes
सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस काय म्हणतात?Anonymous voting
  • रिडिक्शन
  • कार्बोनेशन
  • ह्युमिफिकेशन
  • हायड्रेशन
0 votes
पीएम कुसुम योजनेतर्गत महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती सौर पंप स्थापित करण्यात आले आहेत? MPSC NewsAnonymous voting
  • 71890
  • 80780
  • 71958
  • 67958
0 votes
भारत सरकाकडून पीएम कुसुम योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येत आहे? MPSC NewsAnonymous voting
  • 2018-20
  • 2019-23
  • 2019-23
  • 2022-25
0 votes
पॉलीथिनचा वापर सर्व प्रथम कोठे झाला ?Anonymous voting
  • भारत
  • फ्रान्स
  • इंग्लंड
  • ब्राझील
0 votes
खनिजांच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगास काय म्हणतात?Anonymous voting
  • ऑक्सिडेशन
  • वायू आम्ल
  • सजलन
  • पाण्याचे विघटन
0 votes
पंचायत राज नोट्स ग्रामसेवक imp
Show all...
Photo unavailableShow in Telegram
🔷 पीएम मोदींनी शेतकऱ्यांसाठी युरिया गोल्ड लॉन्च केले. ◆ पीएम मोदींनी राजस्थानच्या त्यांच्या दौऱ्यात “युरिया गोल्ड” नावाचा युरियाचा नवीन प्रकार लाँच केला जो सल्फरने लेपित आहे. ◆ ज्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारण्यास आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यात मदत होऊ शकते.नीम-लेपित युरियापेक्षा “नवीन खत” म्हणून ओळखले जाणारे युरिया सोने अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम आहे. ◆ युरिया गोल्ड सुधारित नायट्रोजन वापर कार्यक्षमता, कमी वापर आणि वाढीव पीक गुणवत्ता सुनिश्चित करेल. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Join Us Here :- VIDYARTHIPOINT
Show all...