en
Feedback
दाते पंचांग (Date Panchang)

दाते पंचांग (Date Panchang)

Open in Telegram
3 395
Subscribers
No data24 hours
-97 days
-2530 days
Attracting Subscribers
September '26
September '26
+2
in 0 channels
August '26
+34
in 0 channels
Get PRO
July '26
+19
in 0 channels
Get PRO
June '26
+18
in 0 channels
Get PRO
May '26
+28
in 0 channels
Get PRO
April '26
+28
in 0 channels
Get PRO
March '26
+19
in 0 channels
Get PRO
February '26
+26
in 0 channels
Get PRO
January '26
+28
in 0 channels
Get PRO
December '25
+41
in 0 channels
Get PRO
November '25
+20
in 0 channels
Get PRO
October '25
+58
in 0 channels
Get PRO
September '25
+41
in 0 channels
Get PRO
August '25
+21
in 0 channels
Get PRO
July '25
+21
in 0 channels
Get PRO
June '25
+51
in 0 channels
Get PRO
May '25
+35
in 0 channels
Get PRO
April '25
+52
in 0 channels
Get PRO
March '25
+40
in 0 channels
Get PRO
February '25
+22
in 0 channels
Get PRO
January '25
+34
in 0 channels
Get PRO
December '24
+61
in 0 channels
Get PRO
November '24
+62
in 0 channels
Get PRO
October '24
+59
in 0 channels
Get PRO
September '24
+70
in 0 channels
Get PRO
August '24
+63
in 0 channels
Get PRO
July '24
+77
in 0 channels
Get PRO
June '24
+57
in 0 channels
Get PRO
May '24
+77
in 0 channels
Get PRO
April '24
+106
in 0 channels
Get PRO
March '24
+56
in 0 channels
Get PRO
February '24
+39
in 0 channels
Get PRO
January '24
+72
in 0 channels
Get PRO
December '23
+82
in 0 channels
Get PRO
November '23
+62
in 0 channels
Get PRO
October '23
+97
in 0 channels
Get PRO
September '23
+69
in 0 channels
Get PRO
August '23
+64
in 0 channels
Get PRO
July '23
+52
in 0 channels
Get PRO
June '23
+39
in 0 channels
Get PRO
May '23
+57
in 0 channels
Get PRO
April '23
+77
in 0 channels
Get PRO
March '23
+71
in 0 channels
Get PRO
February '23
+41
in 0 channels
Get PRO
January '23
+85
in 0 channels
Get PRO
December '22
+90
in 0 channels
Get PRO
November '22
+3 489
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
08 September+1
07 September0
06 September0
05 September0
04 September+1
03 September0
02 September0
01 September0
Channel Posts
2
🌺 हरितालिका आणि गणेश चतुर्थीचे पूजन १४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 🌺— यंदा १४ सप्टेंबर रोजी हरितालिका तृतीया आणि श्रीगणेश चतुर
🌺 हरितालिका आणि गणेश चतुर्थीचे पूजन १४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 🌺— यंदा १४ सप्टेंबर रोजी हरितालिका तृतीया आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत.या दिवशी तृतीया सकाळी ७:०७ वाजता समाप्त होत असली, तरी हरितालिका पूजन ७:०७ पूर्वीच करणे आवश्यक नाही. तसेच गणेश चतुर्थीचे पार्थिव गणेश पूजनही ७:०७ नंतरच करावे, असे नाही.🔸 हरितालिकेसाठी सूर्योदयव्यापिनी तृतीया आवश्यक असते.🔸 गणेश चतुर्थीसाठी मध्याह्नव्यापिनी चतुर्थी आवश्यक असते.🔸 १४ सप्टेंबर रोजी सूर्योदयाला तृतीया व मध्याह्नी चतुर्थी असल्याने दोन्ही व्रते याच दिवशी आहेत.👉 उषःकालापासून मध्याह्न समाप्तीपर्यंत पूजनाचा मुख्यकाल आहे. त्यामुळे सोयीनुसार हरितालिका किंवा गणेशपूजन आधी-नंतर करता येईल.🙏 हरितालिकेचा उपवास १४ सप्टेंबर रोजी दिवसभर करून १५ सप्टेंबर रोजी सोडावा.यापूर्वी २००६ आणि २००९ मध्येही हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या होत्या.— मोहन दाते | दाते पंचांग
338
3
No text...
402
4
No text...
479
5
गोविंदा आला रे! — गोपाळकाला व दहीहंडी, आज शनिवार ५ सप्टेंबर २०२६. काल श्रीकृष्ण जयंती, आज गोपाळकाला — दोन वेगळे दिवस. जन्म मध
गोविंदा आला रे! — गोपाळकाला व दहीहंडी, आज शनिवार ५ सप्टेंबर २०२६. काल श्रीकृष्ण जयंती, आज गोपाळकाला — दोन वेगळे दिवस. जन्म मध्यरात्री साजरा होतो; काला दुसऱ्या दिवशी. नवमी तिथी रात्री ९:५४ पर्यंत. विवरण — चांगला दिवस. दाते पंचांग परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा! 🙏 संपूर्ण पंचांग — datepanchang.com
523
6
No text...
465
7
उद्या गोपाळकाला व दहीहंडी — शनिवार, ५ सप्टेंबर २०२६. आज श्रीकृष्ण जयंती, उद्या गोपाळकाला — दोन वेगळे दिवस. जन्म मध्यरात्री सा
उद्या गोपाळकाला व दहीहंडी — शनिवार, ५ सप्टेंबर २०२६. आज श्रीकृष्ण जयंती, उद्या गोपाळकाला — दोन वेगळे दिवस. जन्म मध्यरात्री साजरा होतो; काला दुसऱ्या दिवशी. नवमी तिथी रात्री ९:५४ पर्यंत. संपूर्ण पंचांग — datepanchang.com
492
8
श्रीकृष्ण जयंती — आज, शुक्रवार ४ सप्टेंबर २०२६. श्रावण कृष्ण अष्टमी — तिथी मध्यरात्री १२:१४ पर्यंत. रोहिणी नक्षत्र रात्री ११:
श्रीकृष्ण जयंती — आज, शुक्रवार ४ सप्टेंबर २०२६. श्रावण कृष्ण अष्टमी — तिथी मध्यरात्री १२:१४ पर्यंत. रोहिणी नक्षत्र रात्री ११:०४ पर्यंत. यंदा श्रीकृष्ण जयंती आणि वैष्णव जयंती — दोन्ही एकाच दिवशी. उद्या, शनिवार ५ सप्टेंबर — गोपाळकाला व दहीहंडी. दाते पंचांग परिवारातर्फे श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 संपूर्ण पंचांग — datepanchang.com
530
9
No text...
501
10
No text...
582
11
श्रीकृष्ण जयंती — परवा, शुक्रवार ४ सप्टेंबर २०२६. श्रावण कृष्ण अष्टमी — तिथी मध्यरात्री १२:१४ पर्यंत. रोहिणी नक्षत्र रात्री १
श्रीकृष्ण जयंती — परवा, शुक्रवार ४ सप्टेंबर २०२६. श्रावण कृष्ण अष्टमी — तिथी मध्यरात्री १२:१४ पर्यंत. रोहिणी नक्षत्र रात्री ११:०४ पर्यंत. यंदा श्रीकृष्ण जयंती आणि वैष्णव जयंती — दोन्ही एकाच दिवशी. आणि शनिवार ५ सप्टेंबर — गोपाळकाला व दहीहंडी. संपूर्ण पंचांग — datepanchang.com
575
12
No text...
567
13
No text...
673
14
No text...
756
15
संकष्ट चतुर्थी - ३१ ऑगस्ट २०२६ गणपती बप्पा मोरया🌺+2
संकष्ट चतुर्थी - ३१ ऑगस्ट २०२६ गणपती बप्पा मोरया🌺
813
16
No text...
774
17
No text...
723
18
आज चंद्रग्रहण — पण भारतात दिसणार नाही. आज, शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण परदेशात दिसणार असून भारतात दि
आज चंद्रग्रहण — पण भारतात दिसणार नाही. आज, शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण परदेशात दिसणार असून भारतात दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. रक्षाबंधन नेहमीप्रमाणे दिवसभरात कधीही करता येईल. अधिक माहिती — datepanchang.com
706
19
No text...
722
20
उद्या रक्षाबंधन — आणि यंदा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन एकाच दिवशी नाहीत. नारळी पौर्णिमा — आज, गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रक्षाबंधन
उद्या रक्षाबंधन — आणि यंदा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन एकाच दिवशी नाहीत. नारळी पौर्णिमा — आज, गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रक्षाबंधन — उद्या, शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ बहुतेक वर्षी दोन्ही श्रावण पौर्णिमेला एकत्र येतात. यंदा मात्र वेगवेगळ्या दिवशी. संपूर्ण पंचांग — datepanchang.com
654