en
Feedback
TCS QUESTIONS

TCS QUESTIONS

Open in Telegram

तलाठी / वनरक्षक / जिल्हा परिषद सर्व सरळसेवा भरती. TCS Pattern दर्जेदार प्रश्नसराव. तलाठी भरती 2023 काही सूचना असतील तर, संपर्क - @TCS_QUESTIONS_BOT

Show more
2 558
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
🎯 खालील वाक्याचा काल ओळखा❓ ➡️ 'शिल्पा पुस्तक वाचत जाईल.'
Anonymous voting

सहकार भरती response sheet 👉 23 August 2023 ला 9.45 Am ला available होईल  🔥🔥 👉 Link : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32665/84026/login.html ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @talathi_question

⏳

Impossible or extremely different to understand
Anonymous voting

An enclosure to keep the birds in
Anonymous voting

A person who draws or produces maps
Anonymous voting

A state perfect ballence
Anonymous voting

भारतीय राज्यघटना अमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या ?
Anonymous voting

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जस्त धातुक ( Zinc Core ) आढलते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणुन प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

पाली टेक्स्ट सोसायटी ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous voting

खालीलपैक कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात ट्युसॉक तृन वाढते ?
Anonymous voting

बालविवाहा बाबत गोपाळ गणेश आगरकर यांनी वर्तमानपत्र ......... मध्ये परखड मते मांडत असत ?
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत ?
Anonymous voting

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
Anonymous voting

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र.......... स्थानावर आहे?
Anonymous voting

1857 च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे...... चे अधिकारी होते ?
Anonymous voting

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार भारताची एकुण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात ?
Anonymous voting