en
Feedback
TCS QUESTIONS

TCS QUESTIONS

Open in Telegram

तलाठी / वनरक्षक / जिल्हा परिषद सर्व सरळसेवा भरती. TCS Pattern दर्जेदार प्रश्नसराव. तलाठी भरती 2023 काही सूचना असतील तर, संपर्क - @TCS_QUESTIONS_BOT

Show more
2 558
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Child has broken____ left leg.
Anonymous voting

Select correct pronoun. Everything should be kept in ___ order.
Anonymous voting

If you __________ hard, you would get a first class.
Anonymous voting

त्याला भीती वाटते? कर्ता ओळखा
Anonymous voting

Fill in the blank He will win the race, if he ____________ regularly.
Anonymous voting

Fill in the blank If you accept all terms and conditions, we _______ confirm the order.
Anonymous voting

⭕️♦️ Combine गट ब आणि गट क मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार Syallbus मधील पूर्णपणे नव्याने समाविष्ट झालेल्या विज्ञान, पर्यावरण आणि Remote Sensing घटकाविषयी सर्वकाही.. जसं की या विषयांमध्ये प्रश्न किती येतील, कसे येतील, PYQ, booklist etc by The Achievers Mentorship 👉 मुख्य ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही pdf जाऊ द्या 👍 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @TheAchieversMentorship

7689.pdf4.28 MB

Group C clerk ✅🔥

photo content
+1

https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❗️वनरक्षक response sheet लिंक ❗️

♦️4 sept Talathi Bharti First Shift : 👉Marathi : Overall Easy 👉English : Easy 👉GK : Tough 👉Csat : Easy to Moderate Pattern मध्ये जास्त change नाही, फक्त GK आणि Math थोडस tough केले. Reasoning Same Pattern . 🔹RTI कधी लागू झाला 🔹माहिती आयोगाचे  एकूण कार्यालय किती आहेत ? 🔹 इंग्रज मराठा दुसरे युद्ध कधी ? 🔹 टिपू सुलतान कोणत्या कालावधीत राजा होता ? 🔹 स्मरण गाथा पुस्तक लेखक (दांडेकर) 🔹 पैस पुस्तक ( दुर्गा भागवत) 🔹 आत्मीयता चा विरुद्दार्थी 🔹 रिपू चा विरुद्ध अर्थी 🔹 वेद समाज कोठे स्थापन ( मद्रास ) 🔹 Article : 14 , 17, 18 🔹आदिम चा विरुद्दार्थी शब्द 🔹शूद्र व अति शूद्र ह्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असे कोणी म्हटले ? 🔹Inter tropical Converge zone मध्ये कोणते वारे एकत्रित येतात ? 🔹 कोणत्या राज्याच्या स्त्रियाची साक्षरता 80 % पेक्षा कमी आहे ? 🔹 भारतामध्ये एकूण लोकसख्येच्या किती प्रमान बौध्द आहे ? 🔹 प्रथम जिवंत पेशींचा शोध ? 🔹 Angiosperm हे Flowering  असत्तात काय ? 🔹 Pm सुरक्षा बिमा योजना मध्ये कोणत्या वयाचे लोक Invest करू शकतात ( 18 ते 40/50) 🔹 काखेत कळसा नी गावाला वळसा म्हन By : Faizan Inamdar

2022 - 23 चा संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
Anonymous voting

खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते?
Anonymous voting

Choose correct spelt word.
Anonymous voting

1867 मध्ये .....,....... यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली?
Anonymous voting

सातवाहन राजवटीत कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? (TCS 2022)
Anonymous voting

महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते? (TCS)
Anonymous voting

कृश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
Anonymous voting

Select correct spelling
Anonymous voting