FOOD TECH NOTES
Open in Telegram
𝐅𝐎𝐎𝐃 𝐓𝐄𝐂𝐇 𝐍𝐎𝐓𝐄𝐒 ᴵⁿⁿᵒᵛᵃᵗⁱᵒⁿ ᵗʰʳᵒᵘᵍʰ ᵉᵈᵘᶜᵃᵗⁱᵒⁿ ᴄᴏʟʟᴇɢᴇ ᴏꜰ ꜰᴏᴏᴅᴛᴇᴄʜɴᴏʟɢʏ ᴀꜱʜᴛɪ ʜᴇʀᴇ ʏᴏᴜ ɢᴇᴛ 🔸 ꜱᴛᴜᴅʏ ᴍᴀᴛᴇʀɪᴀʟ 🔸 ᴀʟʟ ꜱᴇᴍɪꜱᴛᴇʀ ɴᴏᴛᴇꜱ 🔸 ʀᴇꜰᴇʀᴇɴᴄᴇ ʙᴏᴏᴋꜱ 🔸 ᴇxᴀᴍ ᴜᴘᴅᴀᴛᴇꜱ 🔸 ᴀʟʟ ᴄᴏᴍᴘᴇᴛɪᴛɪᴠᴇ ᴇxᴀᴍꜱ ʀᴇꜰᴇʀᴇɴᴄᴇ
Show more966
Subscribers
+124 hours
+207 days
+8630 days
Posts Archive
*ADMISSION 2022-23*
*वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संलग्न "अ" दर्जाने मानांकित, शैक्षणिक गुणवत्तेत अग्रगण्य महात्मा गांधी मिशन
अन्नतंत्रज्ञान (Food Technology), महाविद्यालयामध्ये शासकीय कोट्यातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.*
*महाविद्यालयाची वैशिष्टे:*
1. तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद
2. सुसज्ज प्रयोगशाळा
3. तज्ञ संशोधकांचे मार्गदर्शन
4. अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा
5. मोफत इंटरनेट सुविधा
6. सुसज्ज वसतिगृह
7. व्यायामशाळा व खेळाचे मैदान
8. अन्न प्रक्रिया मंत्रालय पुरस्कृत नविन तंत्रज्ञानाने सुसज्ज अन्न प्रक्रिया/ प्रशिक्षण केंद्र.
9. दुग्ध प्रक्रिया उद्योग (Dairy Processing).
10. उद्योजक सक्षमतेसाठी PMFME शासनमान्य प्रशिक्षण केंद्र.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ प्रवेश निश्चित करण्यासाठी त्वरीत संपर्क करा.
*मोजक्याच जागा शिल्लक*
*पात्रता:* १. B. Tech. (Food Tech.) साठी १२ वी विज्ञान उत्तीर्ण
२. MHT - CET(PCM) / JEE / AIEEA - UG
*संपर्क*
9096729559, 9420422989, 9096038361
