FOOD TECH NOTES
Open in Telegram
𝐅𝐎𝐎𝐃 𝐓𝐄𝐂𝐇 𝐍𝐎𝐓𝐄𝐒 ᴵⁿⁿᵒᵛᵃᵗⁱᵒⁿ ᵗʰʳᵒᵘᵍʰ ᵉᵈᵘᶜᵃᵗⁱᵒⁿ ᴄᴏʟʟᴇɢᴇ ᴏꜰ ꜰᴏᴏᴅᴛᴇᴄʜɴᴏʟɢʏ ᴀꜱʜᴛɪ ʜᴇʀᴇ ʏᴏᴜ ɢᴇᴛ 🔸 ꜱᴛᴜᴅʏ ᴍᴀᴛᴇʀɪᴀʟ 🔸 ᴀʟʟ ꜱᴇᴍɪꜱᴛᴇʀ ɴᴏᴛᴇꜱ 🔸 ʀᴇꜰᴇʀᴇɴᴄᴇ ʙᴏᴏᴋꜱ 🔸 ᴇxᴀᴍ ᴜᴘᴅᴀᴛᴇꜱ 🔸 ᴀʟʟ ᴄᴏᴍᴘᴇᴛɪᴛɪᴠᴇ ᴇxᴀᴍꜱ ʀᴇꜰᴇʀᴇɴᴄᴇ
Show more966
Subscribers
+124 hours
+207 days
+8630 days
Posts Archive
नमस्कार ,
कृषी विद्यापीठ ,परभणी अंतर्गत *ब* दर्जा प्राप्त अन्नतंत्र महाविद्यालय,आष्टी जि.बीड येथे ४ वर्षाच्या अन्नतंत्र पदवी(B.Tech Food Technology) साठी शासकीय कोट्यातून प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी. इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क करा:9404178450/ 9860068973/7350086010/7507150138
(Open,OBC प्रवर्गासाठी 50℅ सवलत. ST/SC/VJNT/NT प्रवर्गासाठी मोफत प्रवेश) पदवीनंतर *नौकरीची 100* ℅ गॅरंटी.
🙏College of Food Technology, Ashti Dist- Beed🙏 is inviting you to a scheduled Zoom meeting.
विषय: कृषी व कृषी संलग्न पदवी प्रवेश प्रक्रिया 2923-24.
मिटिंगचे मुद्दे
1. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, वेळापत्रक व आवश्यक कागदपत्रे
2. ऑनलाइन फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी.
3. आरक्षण जागावाटप शिष्यवृत्ती ऑफिस
4. कृषी व कृषी संलग्न *अन्नतंत्र* पदवी मधील भविष्यातील संधी
मार्गदर्शक:- प्रा. पवार एम. पी.
🙏सविस्तर माहितीसाठी संपर्क🙏:- 9404178450,9860098973,7350086010
Date: Jun 27, 2023
Time:- 11:00 AM
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/5848776462?pwd=dVpvS1k2QmVhZVJEUlEwTWQ2UnhUQT09
Meeting ID: 584 877 6462
Passcode: class123
“12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन” VNMKV, परभणी अंतर्गत ‘ब’ दर्जा प्राप्त अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी जि.बीड येथे शासकीय कोट्यातून प्रवेश देणे सुरू आहे. पात्रता:- बारावी विज्ञान व MHT-CET (गणित विषयासह) उत्तीर्ण आवश्यक आहे. MCAER ऑनलाइन फॉर्म मोफत भरून दिला जाईल.कॉलेज कोड:- 16287 महाविद्यालय संकेत स्थळ:- www.cftashti.com
प्रवेशासाठी संपर्क:- 9420655030, 9860068973, 7350086010.
🔸MHT-CET 2023 फॉर्म चुकला असेल तर एडिट करून घ्या.
Editing, Change subject group or Add subject group (PCM / PCB)
The facility for editing, changing the subject group and adding subjects groups (PCM/PCB) will become available on 26th April 2023. Adding the subject group will be subjected to late fees. Any changes to be made must be done on 26th April 2023 itself; no extensions will be allowed.
https://mhtcet2023.mahacet.org/
