en
Feedback
महा स्पर्धा | MAHA Spardha

महा स्पर्धा | MAHA Spardha

Open in Telegram

©️Visit MAHASpardha YouTube चॅनेल https://youtube.com/c/MAHASpardha #MPSC #PoliceBharti, आरोग्य विभाग व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन; शिवाय कागदपत्रांचे मार्गदर्शन. Ask me : @MahaSpardha_Ask ☝️ कोहिनूर जितकर, लिपिक टंकलेखक, मंत्रालय, मुंबई

Show more
4 546
Subscribers
No data24 hours
-77 days
+10330 days
Posts Archive
अव्वल कारकून - सहाय्यक महसूल अधिकारी
+1
अव्वल कारकून - सहाय्यक महसूल अधिकारी

कोतवाल - महसूल सेवक
कोतवाल - महसूल सेवक

तलाठी - ग्राम महसूल अधिकारी
तलाठी - ग्राम महसूल अधिकारी

दिनांक १५.०३.२०२४ अन्वये एकत्र काढेलेली प्रमाणपत्रे देखील वैध असतील अशी तरतूद दिनांक ५.०७.२०२४ च्या शासन निर्णया अन्वये करण्य
दिनांक १५.०३.२०२४ अन्वये एकत्र काढेलेली प्रमाणपत्रे देखील वैध असतील अशी तरतूद दिनांक ५.०७.२०२४ च्या शासन निर्णया अन्वये करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने दिनांक २६.०२.२०२४ नंतर काढलेले सर्व प्रमाणपत्रे वैध असतीलच.

दिनांक १५.०३.२०२४ मधील अटी रद्दबातल करून दिनांक २८.०६.२०२४ च्या शासन निर्णया अन्वये नव्याने स्वतंत्र Part A आणि Part B अशी प्
दिनांक १५.०३.२०२४ मधील अटी रद्दबातल करून दिनांक २८.०६.२०२४ च्या शासन निर्णया अन्वये नव्याने स्वतंत्र Part A आणि Part B अशी प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात येतील अशी बाब नमूद करण्यात आली आहे.

परिच्छेद क्रमांक ४.१४
परिच्छेद क्रमांक ४.१४

cf6ecc0f-5107-42a1-b10f-3b981cbc8a72.pdf0.81 KB

राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2022_उमेदवारांचे_नियुक्ती_आदेश_B.pdf3.84 MB

1111855934670415893133.pdf1.00 MB

✅ सर्वांनी आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, तसेच आपली कागदपत्रे अचूक आहेत का याचीही खात्री करावी.

dee7de53-4d4d-4d9c-8308-d0b28473be43.pdf14.14 MB

जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

8e2dfc5a-4270-4959-880b-592ed42cbc9c.pdf8.28 MB

मंत्रालय मुंबई येथे कार्यरत आमचे मित्र निखिल रोकडे यांची कर सहायक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
मंत्रालय मुंबई येथे कार्यरत आमचे मित्र निखिल रोकडे यांची कर सहायक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐

7c098517-bc09-4cf4-a526-36b1295bd9e4.pdf9.59 MB

02f7cbdb-b886-4ac2-9127-d5863d2f61fd.pdf5.91 MB