JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 994
Subscribers
-224 hours
-147 days
-5830 days
Posts Archive
3 994
*🎉HAPPY NEW YEAR 2026
स्पेशल – ब्लास्ट धमाका! 🔥🎉*
*“New Year Offer, Life Time Opportunity!”*
*“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”*
*✨ नवीन वर्षाच्या आधी यशाची सुरुवात – फक्त 2 दिवसचं !*
💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट*
*💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱*
*📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स*
*✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026*
कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल
*📍 मुंबई | नागपूर | छ. संभाजीनगर खंडपीठ*
*✍️ SSC GD मेगाभरती 2026*
✨ कोर्समध्ये समाविष्ट:
✅ मराठी | इंग्रजी | हिंदी
✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान
🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा
*📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ*
📝 100+ टेस्ट सिरीज
*👉 Study Hub Pune App डाउनलोड करा* https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
*👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/49s3NzW
*👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/3XOJvKJ
❤संपूर्ण पोलीस भरती कोर्स-
https://bit.ly/3qdSbty
(फक्त ₹49/-)*
*💬 Helpline WhatsApp*
👉 https://wa.link/jc4wz7
*📞 Message Now: 9767346120*
3 994
*ही ऑफर आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वरील असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आहे तर लवकरात लवकर त्वरा करायचाय कारण कॉम्बो पीडीएफ फक्त आजच्या दिवसच तुम्हाला 49 रुपयांमध्ये Flash 📸 सेल अवेलेबल करून दिलेला आहे*
3 994
*💥 🎁 YEAR END धमाका Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹49/-* मध्येच!
🎁 फ्री बोनस पॅक
1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠
2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE)
3️⃣ विषयानुसार One Liner Question Set
4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪
5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs
6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊
7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥
8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀
*💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹49/- मध्येच!
📲 GPay / PhonePe करा: 9637637380
🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा!
🚀 Official WhatsApp Group (Join Now)
👉 https://wa.link/x7nzaf
📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल!
*💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”*
*🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!*
*🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*
3 994
🔆CID स्थापना वर्ष :- महाराष्ट्र राज्य सीआयडीची स्थापना 1905 मध्ये झाली.
1092 च्या फ्रेझर आयोगाच्या (Frazer Commission) शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारतात पोलीस सुधारणांचे पाऊल उचलले
🔆 मुख्यालय :- महाराष्ट्र सीआयडीचे मुख्यालय पुणे (पाषाण रोड) येथे आहे
🔆 प्रमुख :- या विभागाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस महासंचालक (Addl. DGP) दर्जाचे अधिकारी करतात. सध्या सुनील रामानंद हे आहेत.
🔆 CID (State Agency):- ही राज्याच्या अखत्यारीत येते आणि केवळ संबंधित राज्यातील गुन्ह्यांचा तपास करते.
3 994
3 994
🔖 वर्दीतल्या माणसाच्या नोंदी..
🔆 लेखक - महासंचालक सदानंद दाते
🔆 हे एक प्रकारचे आत्मकथन असून, ते खाकी वर्दीपलीकडचा माणूस आणि त्याचे अनुभव वाचकांसमोर आणते.
🔆 प्रकाशक - समकालीन प्रकाशन
3 994
+3
नवी मुंबई पोलिस भरती ग्राउंड वेळापत्रक 🔥👍
🚨 पोलीस शिपाई - 20 जानेवारी 2026 पासून
🚔 चालक शिपाई - 30 जानेवारी 2026 पासून
❇️ नवी मुंबई पोलीस शिपाई पदे 445
✴️ नवी मुंबई पोलीस शिपाई आवेदन अर्ज संख्या
✴️ 445 पदासाठी एकूण अर्ज 15524
✍️ पुरुष उमेदवार - 12284
✍️ महिला उमेदवार - 3031
✍️ माजी सैनिक उमेदवार - 209
3 994
✍ खूप महत्वाचे आणि कन्फ्युज करणारा प्रश्न......🔥🔥👇👇👇
🔆 राजेश अग्रवाल : - महाराष्ट्राचे मुख्य सचिव (47वे)
🔆 राकेश अग्रवाल :- NIA चे प्रमुख 7 वे (प्रभारी)
3 994
🩷 प्रशासनातील महत्त्वाच्या लोकांची पुस्तके आणि त्यांचे लेखक...👇👇👇
❤️ वर्दीतल्या माणसांच्या नोंदी :- सदानंद दाते
🧡 मॅडम कमिशनर :- मीरा बोरवणकर
🩵 लेट मी से इट नाऊ :- राकेश मारिया
3 994
✍ हे लक्षातच ठेवा...👇👇👇
1 ) भारतातील पहिली AI अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली ?
उत्तर :– वडधामना (नागपूर)
2 ) भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव कोणते ?
उत्तर :– सातनवरी (नागपूर)
येणाऱ्या पोलीस भरती लेखी परीक्षेत प्रत्येक जिल्ह्यांच्या पेपरमध्ये हे दोन प्रश्न तुम्हाला दिसणारच 1 लाख %...🫵
3 994
📋आत्मचरित्र 📋
🔆माझी साक्ष = पंडिता रमाबाई
🔆माझ्या आठवणी = वि. दा. सावरकर
🔆माझ्या आठवणी व अनुभव = वि रा शिंदे
🔆आमच्या आयुष्यातील काही आठवणी = रमाबाई
3 994
3 994
🔖 संगिता कलानिधी पुरस्कार, व्हायोलिनवादक आरके श्रीरामकुमार यांना प्रदान करण्यात आला.
3 994
🔖 PKT7CP1 असं या वाघाचं नाव असून सध्या त्याला बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात तयार करण्यात आलेल्या संरक्षित व नियंत्रित अधिवासात सोडण्यात आलेल आहे.
3 994
बालभारतीचा हीरक महोत्सव...
शालेय पुस्तके प्रकाशीत करणार्या बालभारतीचे हे ६० वे वर्ष म्हणजेच हीरक महोत्सवी वर्ष. किशोर मासिकाचा हीरक महोत्सवी वर्षा निमित्त पहिला अंक जानेवारी २०२६ चा प्रकाशीत झाला आहे.
3 994
🔖 भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे आणि निर्मित प्रदूषण नियंत्रण जहाज , समुद्र प्रताप , ५ जानेवारी रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सैन्यात दाखल होईल.
3 994
🔖 100 वे मराठी साहित्य संमेलन शतक महोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केली.
🔆 स्थळ :- पुणे
✍ यजमान संस्था :- पुणे येथील 'महाराष्ट्र साहित्य परिषद' (मसाप) या संमेलनाचे आयोजन करणार आहे.
👉 हे मराठी साहित्य संमेलनाचे 100 वे वर्ष असल्याने याला 'शतक महोत्सवी' स्वरूप प्राप्त झाले आहे.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
