en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 लवकरच 🔥
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 लवकरच 🔥
16 Apr 2025, 01:42

Repost from My Pocket Study
आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी गांगुलीची पुन्हा नियुक्ती ५२ वर्षीय सौरव गांगुली यांनी अनिल कुंबळे यांची जागा घेतली होती, ज्यांनी जास्तीत जास्त तीन, तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पद सोडले होते. आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे . लक्ष्मण यांचीही पॅनेल सदस्य म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे, असे खेळाच्या जागतिक प्रशासकीय मंडळाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे. २००० ते २००५ पर्यंत पाच वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या गांगुली यांची २०२१ मध्ये पहिल्यांदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ५२ वर्षीय गांगुली यांनी अनिल कुंबळे यांची जागा घेतली होती, जे जास्तीत जास्त तीन, तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पदावरून पायउतार झाले होते.
16 Apr 2025, 01:14

Repost from My Pocket Study
IBPS कडून वेळापत्रक प्राप्त झाल्यावरच MIDC चे वेळापत्रक येईल.
IBPS कडून वेळापत्रक प्राप्त झाल्यावरच MIDC चे वेळापत्रक येईल.
16 Apr 2025, 01:14

Repost from My Pocket Study
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर ◾️शकुंतला खाटकर - जीवनगौरव पुरस्कार (माजी राष्ट्रीय कबडीपटू संघटक) ◾️2022-23 आणि 2023-
+1
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर ◾️शकुंतला खाटकर - जीवनगौरव पुरस्कार (माजी राष्ट्रीय कबडीपटू संघटक) ◾️2022-23 आणि 2023-24 असे 2 पुरस्कार वितरण केले जाणार आहे ✅जीवनगौरव - 5 लाख ✅शिवछत्रपती पुरस्कार - 3 लाख
16 Apr 2025, 01:14

Repost from My Pocket Study
🔷 चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2025 ◆ भारत सरकारने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे पूर्णवेळ सदस्य (आजीवन) म्हणून स्वामीनाथन एस. अय्यर यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ◆ भूषण गवई(अमरावती) भारत देशाचे 52 वे सरन्यायाधीश होणार आहेत. ◆ महाराष्ट्र शासनाच्या (जलसंपदा विभाग) वतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत 'जलव्यवस्थापन कृती पंधरवडा' साजरा केला जाणार आहे. ◆ इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. ◆ युवा खेलो इंडियाचे आयोजन 4 ते 15 मे दरम्यान पाटणा येथे करण्यात येणार आहे. ◆ एम एस धोनी IPL मध्ये सर्वाधिक 200 बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक(किपर) ठरला आहे. ◆ APEDA च्या आकडेवारीनुसार भारत देश आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. ◆ APEDA च्या आकडेवारीनुसार आंब्याच्या निर्यातीत मेक्सिको देश प्रथम स्थानावर आहे. [भारतातून पाच टक्के आंब्याची निर्यात होते.] ◆ पुणे ठिकाणच्या ऋतुजा वऱ्हाडेने NDA परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. ◆ न्यूयॉर्क शहरात 14 एप्रिल हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ◆ अनुसूचित जातीचे(SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे भारतातील पहिले राज्य तेलंगणा ठरले आहे. ◆ STREET Summit 2025 चे आयोजन हैदराबाद येथे करण्यात येणार आहे. ◆ AI Rising Grand Challenge तेलंगणा राज्याने लाँच केले आहे. ◆ इंटरनॅशनल सोलार आघाडी देश पार्टनरशिप फ्रेमवर्क वर सही करणारा पहिला आफ्रिकन देश मॉरिशस ठरला आहे. ◆ भारत देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्पडेस्क ची सुरुवात केली आहे. ◆ DRDO संस्थेने Su-30 MKI विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब 'गौरव' च्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
16 Apr 2025, 01:14

Repost from My Pocket Study
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
+1
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
16 Apr 2025, 01:14

Repost from My Pocket Study
+1
पवित्र पोर्टल 2 nd फेज जाहिरात
16 Apr 2025, 01:14

Repost from My Pocket Study
◾️ अर्भक गायब झाले licence रद्द करा – सर्वोच्च न्यायालय. ◾️सर्वाधिक अर्भक गायब होणारे राज्य – महाराष्ट्र.😏
◾️ अर्भक गायब झाले licence रद्द करा – सर्वोच्च न्यायालय. ◾️सर्वाधिक अर्भक गायब होणारे राज्य – महाराष्ट्र.😏
16 Apr 2025, 00:55

Repost from My Pocket Study
◾️Revenue Officers Handbook ◾️Marathi Softcopy
16 Apr 2025, 00:55

Repost from My Pocket Study
◾️शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार - महाराष्ट्र शासन ◾️यात सर्व व्यवस्थित दिले आहे पाहून घ्या महत्वाचे आहे
16 Apr 2025, 00:55

Repost from My Pocket Study
SET Exam Candidate List Exam date :15 जून 2025 ज्यांनी payment केले आहे आणि तरी सुद्धा त्यांची नाव या list मध्ये नसतील त्यांनी दिलेल्या mail वरती payment details पाठवून द्या
16 Apr 2025, 00:55

Repost from My Pocket Study
photo content
16 Apr 2025, 00:53

Repost from My Pocket Study
MT Nagpur 16-04.pdf31.85 MB
16 Apr 2025, 00:50

Repost from My Pocket Study
HD_Sakal Pune_16-04-2025.pdf34.05 MB
16 Apr 2025, 00:50

Repost from My Pocket Study
INDIAN EXPRESS HD Mumbai 16_04_2025.pdf5.22 MB
16 Apr 2025, 00:50

Repost from My Pocket Study
th.th_mumbai.16_04_2025.pdf12.52 MB
16 Apr 2025, 00:50

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 16-04.pdf24.93 MB
16 Apr 2025, 00:50

Repost from My Pocket Study
पवित्र पोर्टल 2 nd फेज जाहिरात
15 Apr 2025, 14:32

Repost from My Pocket Study
मंत्रिमंडळ निर्णय
+5
मंत्रिमंडळ निर्णय
15 Apr 2025, 13:58

BMC - कार्यकारी सहाय्यक Cut Off
15 Apr 2025, 07:52