en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 637
Subscribers
-324 hours
-137 days
-6030 days
Posts Archive
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*, 📝आपण *दररोज एक फ्री सराव प्रश्नपत्रिका* *100 प्रश्नांची उपलब्ध* करून देत आहोत. 🔥
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*, 📝आपण *दररोज एक फ्री सराव प्रश्नपत्रिका* *100 प्रश्नांची उपलब्ध* करून देत आहोत. 🔥 *पोलीस भरती संभाव्य सराव पेपर क्रमांक 12* https://mypocketstudy.in/mocktests/2457 👁‍🗨पेपर सोडविल्यानंतर  *त्याचा रिझल्ट व  उत्तरे डिटेल्स विश्लेषणासह* पाहता येईल. 🛜तुम्हाला *ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड वरती तुमचा स्वतःचा रॅंक* पाहता येईल. 🧿दररोज होणाऱ्या *पेपर ची लिंक मिळविण्यासाठी पुढील चॅनेल ला जाॅईन* करा. 🔜🔜 🛜 *Mypocketstudy टेलिग्राम चॅनेल लिंक* 🔜 https://bit.ly/4347rcR 🌐 *व्हाट्सअप चॅनेल लिंक*🔜 https://bit.ly/3RJ9W2p 👆 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना / नातेवाईकांना  नक्की शेअर* करा. 🙏 SHARE
05 Jul 2024, 02:04

Repost from My Pocket Study
👍
👍
05 Jul 2024, 02:00

Repost from My Pocket Study
तयार आहेत ना...👍
तयार आहेत ना...👍
05 Jul 2024, 02:00

Repost from My Pocket Study
#ladakibahin 📌महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ७ महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
#ladakibahin 📌महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ७ महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
05 Jul 2024, 01:57

Repost from My Pocket Study
🚨...मुंबई पोलीस...🚨 ✔️ मुंबई शहर पोलीस भरती 15 जुलै पासून सुरू...🚨🚔
🚨...मुंबई पोलीस...🚨 ✔️ मुंबई शहर पोलीस भरती 15 जुलै पासून सुरू...🚨🚔
05 Jul 2024, 01:55

👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ मराठी पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह च
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ मराठी पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह चालू 🛜🛜🛜🛜 लवकर जॉईन व्हा व लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा* *शेवटच्या चार दिवसांत परिपूर्ण तयारी* 🔜 *मैदानी चाचणी झाली पुढे काय ?* 🤔🤔 👉 *आता फक्त लेखीचा सराव* 📝📝 👉 *लेखी परीक्षेची तयारी करताना फक्त PYQ प्रश्नांवर भर का द्यावा?* 👉 *संपूर्ण PYQ मराठी पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* लिंकवर क्लिक करून लवकर जॉईन व्हा.📚 https://www.youtube.com/live/A9TjusWubu0?si=B9YlP56Ld0-tQ_Mh https://www.youtube.com/live/A9TjusWubu0?si=B9YlP56Ld0-tQ_Mh https://www.youtube.com/live/A9TjusWubu0?si=B9YlP56Ld0-tQ_Mh 😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी* पुढील *लिंकवर क्लिक करा* 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT ➡️ *डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* मो. 9552976452
05 Jul 2024, 00:26

Repost from My Pocket Study
🛑 एकूण 22 घटकात लेखी परीक्षा दिनांक 07.07.2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. Join us https://t.me/mypocketstudy
🛑 एकूण 22 घटकात लेखी परीक्षा दिनांक 07.07.2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. Join us https://t.me/mypocketstudy
04 Jul 2024, 13:32

🛑 *पोलीस भरती परीक्षा संबंधित दररोजच्या डेली चालू घडामोडीं प्रश्नांचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजचे (04 जूलै 2024) चालू घडामोडी
🛑 *पोलीस भरती परीक्षा संबंधित दररोजच्या डेली चालू घडामोडीं प्रश्नांचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजचे (04 जूलै 2024) चालू घडामोडी प्रश्नांचा थोडक्यात आढावा*. *(04 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/qrT4MgChZQE?si=mWqIAb4kpUgjDbOw https://www.youtube.com/live/qrT4MgChZQE?si=mWqIAb4kpUgjDbOw https://www.youtube.com/live/qrT4MgChZQE?si=mWqIAb4kpUgjDbOw पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडीं प्रश्नांचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी प्रश्नांचे अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
04 Jul 2024, 11:47

Repost from My Pocket Study
04 Jul 2024, 11:45
04 Jul 2024, ~11:47

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (04 जूलै 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (04 जूलै 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(04 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/9P09NU0DThc?si=e3xublOi4bgdP6_- https://www.youtube.com/live/9P09NU0DThc?si=e3xublOi4bgdP6_- https://www.youtube.com/live/9P09NU0DThc?si=e3xublOi4bgdP6_- पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
04 Jul 2024, 11:45

Repost from My Pocket Study
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह चालू 🛜🛜🛜🛜 लवकर जॉईन व्हा व लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा* *शेवटच्या चार दिवसांत परिपूर्ण तयारी* 🔜 *मैदानी चाचणी झाली पुढे काय ?* 🤔🤔 👉 *आता फक्त लेखीचा सराव* 📝📝 👉 *लेखी परीक्षेची तयारी करताना फक्त PYQ प्रश्नांवर भर का द्यावा?* 👉 *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* लिंकवर क्लिक करून लवकर जॉईन व्हा.📚 https://www.youtube.com/live/IKSqglpvI7Y?si=e4lvScLTu-aA2hkm https://www.youtube.com/live/IKSqglpvI7Y?si=e4lvScLTu-aA2hkm https://www.youtube.com/live/IKSqglpvI7Y?si=e4lvScLTu-aA2hkm 😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी* पुढील *लिंकवर क्लिक करा* 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT ➡️ *डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* मो. 9552976452
04 Jul 2024, 09:28

Repost from My Pocket Study
typingSkillTest पुढे ढकलेली 10 ते 13 जुलै दरम्यान होईल ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडच
typingSkillTest पुढे ढकलेली 10 ते 13 जुलै दरम्यान होईल ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 👉 4 नंबर पॉईंट नीट वाचून घ्या..✅
04 Jul 2024, 08:46

Repost from My Pocket Study
♦️Final Skill Test बाबत विशेष: ♦️ आज झालेल्या आपल्या  Accdmey च्या मुलांशी Call वर संवाद झाल्यानंतर तिन्ही शिफ्टच्या  काही Common बाबी निदर्शनास आल्या : तत्पूर्वी आपणास कळकळीची विनंती - मित्रांनो, तुम्हीं तुमच्या तयारीच्या  काळात खूप मेहनत घेतली आहे. आपणही तुमचा कडून अपेक्षित चांगली तयारी करुन घेतली आहे. 📌 परंतु तुम्ही तिथे जावून त्या pressure मध्ये सामोरे जाणे खूप जिकरीचे आहे. असे लक्षात आले. 📌 ज्या मुलांचे मराठी key stroke 1800-2000 होत होती त्यांना 1500 च्या अलीकडे थांबावे लागले. 📌  दुसरीकडे,  ओळी संपल्यावर Drag Method वापरून (Mouse ni click करून खाली ओढ्याचे आहे) त्या मध्ये बऱ्याच जणांची धांदल उडाली. 📌 Mock Test लां बऱ्याच लोकांनी चांगल performace केला. परंतु Final Test ला मागे पडले. 📌  विशेषतः मुलींच्या बाबतीत कृपया घाबरून जावू नका शांत मनाने Type करा तूम्ही सहज पास होवू शकता. अशा आत्मविश्वासाने सामोरे जा. 📌 वरील Passege चा Font लहान असल्याने थोड अवघड जात आहे.त्या मुळे Demo TEST देताना त्यासोबत जुळवून घ्या. खाली Type होत असलेला Normal ( तुलनेने मोठा) आहे 📌 Accuracy वर भर देणे गरजेचे आहे. 📌 एखादा शब्द चुकल्यावर Back Pace घेताना गडबडून जावून नका. थोडा स्पेस घ्या. 📌 सर्वांना विनंती आहे की मागील प्रवास आठवून ताण-तणावाची परिस्थिती निर्माण न करता; समोरील प्रवास कसा असेल ह्याचा विचार करत सकारात्मकपणे सामोरे जा. विजय तुमचाच आहे. 🔥✌️ राहिलेले विद्यार्थी ह्यातून धडा घेवुन  रणनीती आखा. आपला mindset strong बनवा
04 Jul 2024, 08:46

Repost from My Pocket Study
काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :- 👉 भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई 👉 भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई 👉 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर 👉 महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड 👉 महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड 👉 मुंबईची परसबाग -- नाशिक 👉 महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी 👉 मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक 👉 द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक 👉 आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार 👉 महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव 👉 महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा -- यवतमाळ 👉 संत्र्याचा जिल्हा -- नागपूर 👉 महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती 👉 जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली 👉 महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव 👉 साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहिल्यानगर 👉 महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर 👉 महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर 👉 कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर 👉 लेण्यांचा जिल्हा --छत्रपती संभाजी नगर 👉 महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर --  छत्रपती संभाजी नगर 👉 महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा -- बीड जिल्हा 👉 महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा -- उस्मानाबाद 👉 महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा -- नांदेड 👉 देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा  --  अमरावती ➖➖➖➖➖➖➖➖ ✔️Join - https://t.me/mypocketstudy
04 Jul 2024, 07:43

Repost from My Pocket Study
🚨🚓 पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त 🚨🚨 🔥महत्वाचे दिवस व थीम 2024 🔺२५ जानेवारी २०२४ - राष्ट्रीय मतदार दिवस थीम - मतदान करण्यासारखे काही नाही, मी मतदान निश्चित करणार. 🔺२६ जानेवारी २०२४ - प्रजासत्ताक दिवस थीम - विकसित भारत व भारत लोकशाहीची जननी 🔺२८ फेब्रुवारी २०२४ - राष्ट्रीय विज्ञान दिवस थीम - विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान 🔺८ मार्च २०२४ - जागतिक महिला दिवस थीम - इन्सपायर इंक्लुजन 🔺७ एप्रिल २०२४ - जागतिक आरोग्य दिवस थीम - माझे आरोग्य माझा हक्क 🔺२२ एप्रिल २०२४ - जागतिक वसुंधरा दिवस थीम - प्लेनेट वर्सेज प्लास्टिक 🔺५ जून २०२४ - जागतिक पर्यावरण दिवस थीम - जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळप्रतिरोधकता 🔺२१ जून २०२४ - जागतिक योग दिवस थीम - स्वतःसाठी आणि समाजासाठी योग जाॅईन करा 🔜https://t.me/mypocketstudy
04 Jul 2024, 06:18

Repost from My Pocket Study
+1
नवीन मार्केट मधे आलेल्या 25000 जंबो PYQ वनलायनर प्रश्नसंच स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक ची सोबत डेमो pdf दिलेली आहे…एकदातरी नक्की पाहून घ्या
04 Jul 2024, 05:47

Repost from My Pocket Study
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥 🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥 "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮‍♀👮 🔥 राहिलेल्य
+1
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥 🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥 "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮‍♀👮 🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच 🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 25000 जम्बो टाॅपिकवाईज PYQ वनलायनर प्रश्नसंच एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗 🔺 *डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf 🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/48zvd3o 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. *9767165594*
04 Jul 2024, 05:47

♦️Typing skill information 👉 आज ज्या उमेदवार ने प्रत्यक्ष Skill test दिली त्याचा अनुभव त्यांनी कॉल वर सांगितला आहे. पुढच्या batch च्या मुलांना नक्कीच फायद्याचा ठरेल. धन्यवाद सर माहितीसाठी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join https://t.me/mypocketstudy ✔️
04 Jul 2024, 05:44

Repost from My Pocket Study
mpsc typingSkillTest ♦️MPSC Group - C Skill Test (4 जुलै 2024 Shift 1 सुरळीत पार पडली आहे. थोडा फार प्रॉब्लेम आले तर दुसऱ्या ठिकाणी बसवत आहेत. प्रॉब्लेम शक्यतो येतच नाही आहेत. ➡️ उमेदवार कडून मिळालेल्या माहितीनुसार.. कीबोर्ड : acer फॉन्ट size : कमी जास्त होती Type करतो ते मोठे आणी passage मधले छोटे.. उतारा हा 1505 की स्ट्रोक पर्यंत होता.🙏🙏 ⚠️महत्वाची सूचना : परीक्षा सेंटर वर थोडा जरी उशीर झाला तरीही entry देत नाही आहेत त्यामुळे लवकर जा. ➖➖➖➖➖➖➖➖➖ Join https://t.me/mypocketstudy
04 Jul 2024, 05:44

Repost from My Pocket Study
नाव -वीणा काशीद (Transgender) Panel- पांढरपट्टे सर Time - १५-१७ min - school आणि college कुठ केलं? नावे सांगा - तुम्ही transgender आहे ते कसं कळलं? - transgender definition सांगा - LGBTQ explain करा - intersex काय असते - तुम्ही surgery कधी केली. खर्च किती आला..surgery कशी असते नक्की ? - family background विचारले - education घेताना काय काय समस्या आल्या - MAT मध्ये केस कशी फाईल केली..support कोणी केला - लग्न करणार आहे का? - psi post का हवीय - furure प्लॅन काय आहे..dysp साठी try करणार का - depart मध्ये कोणी abbuse केले तर काय कराल - पोलिस दलाची रचना सांगा - psi आहेत ते कसे ओळखणार - जर psi झाला तर तुम्ही first psi in Maharashtra असाल तर कसे वाटेल? - psi study कधी पासून करताय - psi झालात तर समजासाठी काय काय करणार - ground चे मार्क्स विचारले - practice कुठ केली विचारले - interview झाला की कुठ जाणार विचारले - Best of luck Be confident ✌️.... https://t.me/mypocketstudy
04 Jul 2024, 05:41