en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न... मागील १० वर्षापासून सर्वात जास्त रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक. विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆
27 Feb 2025, 21:26

Repost from My Pocket Study
🚨 पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत, पद्धतशीर मांडणी असणारे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोड
🚨 पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत, पद्धतशीर मांडणी असणारे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढविणारे भारती प्रकाशन पुणे यांचे 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️ मार्केटमधील एकमेव 👇👇 📌सर्वात जास्त पेजेस- 1,824 सर्वात मोठे पुस्तक 📌सर्वात जास्त वजन- 3 kg पेक्षा जास्त. 📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक 📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण 📌मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक 📌 दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहा.) 📌 प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण असणारे एकमेव पुस्तक ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❤️वरील सर्व गुणांची पडताळणी आपण स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशन साठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 🔥50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे व्हॉट्सअप ☎️ 9552976452
27 Feb 2025, 21:26

Repost from My Pocket Study
🔰अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी ट्रम्प यांचा ५ दशलक्ष डॉलर्सचा 'गोल्ड कार्ड' व्हिसा 🔹ट्रम्प यांनी EB-5 कार्यक्रमाऐवजी ५ दशलक्ष
🔰अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी ट्रम्प यांचा ५ दशलक्ष डॉलर्सचा 'गोल्ड कार्ड' व्हिसा 🔹ट्रम्प यांनी EB-5 कार्यक्रमाऐवजी ५ दशलक्ष डॉलर्सचा 'गोल्ड कार्ड' व्हिसाची घोषणा केली, ज्यामुळे श्रीमंत गुंतवणूकदारांना अमेरिकन नागरिकत्वाचा मार्ग उपलब्ध झाला. 🔸सध्याच्या EB-5 कार्यक्रमात, ज्यासाठी अमेरिकन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी $800K-$1.05M गुंतवणूक आवश्यक आहे, तो फसवणूक आणि गैरवापरामुळे टीकेला सामोरे जात आहे. नवीन व्हिसाचा उद्देश उच्च-निव्वळ संपत्ती असलेल्या 🔹व्यक्तींना आकर्षित करणे आहे, ज्यामुळे आर्थिक गुंतवणुकीद्वारे ग्रीन कार्ड विशेषाधिकार दिले जातात.
27 Feb 2025, 21:20

Repost from My Pocket Study
🔰२०२५ च्या बुकर लॉन्गलिस्टमध्ये बानू मुश्ताक यांचे 'हार्ट लॅम्प' 🔹बानू मुश्ताक यांचा 'हार्ट लॅम्प' हा लघुकथा संग्रह २०२५ च्
🔰२०२५ च्या बुकर लॉन्गलिस्टमध्ये बानू मुश्ताक यांचे 'हार्ट लॅम्प' 🔹बानू मुश्ताक यांचा 'हार्ट लॅम्प' हा लघुकथा संग्रह २०२५ च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी यादीत समाविष्ट झालेला पहिला कन्नड साहित्यिक ग्रंथ ठरला आहे. 🔸दीपा भास्थी यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक दक्षिण भारतातील उपेक्षित मुस्लिम समुदायांवर प्रकाश टाकते. 🔹कन्नड साहित्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणाऱ्या, विनोदी, जिवंत आणि भावनिकदृष्ट्या शक्तिशाली कथाकथनाचे न्यायाधीशांनी कौतुक केले.
27 Feb 2025, 21:20

Repost from My Pocket Study
▪️भारतातील बारा ज्योतिर्लिंग : 1.सोमनाथ सौराष्ट्र क्षेत्र, गुजरात 2.मल्लिकार्जुन श्रीशैल, आंध्र प्रदेश 3.महाकालेश्वर उज्जैन,
▪️भारतातील बारा ज्योतिर्लिंग : 1.सोमनाथ सौराष्ट्र क्षेत्र, गुजरात 2.मल्लिकार्जुन श्रीशैल, आंध्र प्रदेश 3.महाकालेश्वर उज्जैन, मध्य प्रदेश 4.ओंकारेश्वर खंडवा, मध्य प्रदेश 5.केदारनाथ रुद्रप्रयाग, उत्तराखंड 6.काशी विश्वनाथ वाराणसी, उत्तर प्रदेश 7.रामेश्वरम,तामिळनाडू ▪️भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहेत. 1.घृष्णेश्वर, 2.भीमाशंकर, 3.परळी वैजनाथ, 4.त्र्यंबकेश्वर, 5.औढा नागनाथ. ✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️
27 Feb 2025, 21:20

Repost from My Pocket Study
🔸पेटंट चे मुख्यालय पूर्वी मुंबईमध्ये होते आता दिल्लीमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. बौद्धिक संपदा हक्क याबाबत असलेले पेटंट देण्
🔸पेटंट चे मुख्यालय पूर्वी मुंबईमध्ये होते आता दिल्लीमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. बौद्धिक संपदा हक्क याबाबत असलेले पेटंट देण्यासाठी मुंबई येथे हे कार्यालय मागील 50 वर्षापासून कार्यरत होते भारतात पेटंट कायदा, 1970 मध्ये करण्यात आला आहे.
27 Feb 2025, 21:20

Repost from My Pocket Study
🚫 काही महत्वाचे नक्की वाचा 🚫 ◾️"भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860  जेम्स विल्सन ◾️"स्वतंत्र भारताचा" पहिला अर्थसंकल्प :  26 नोव्हेंबर 1947 : पाहिले  अर्थमंत्री आर के षणमुखम् शेट्टी यांनी मांडला ◾️"प्रजासत्ताक भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन माथाई यांनी मांडला ➖➖➖➖➖➖ ◾️सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प : मोरारजी देसाई यांनी 10 वेळा (2 वेळा 29 फेब्रुवारी ला मोरारजी देसाई अर्थसंकल्प मांडला , आपल्या जन्मदिनाच्या दिवशी 1964 आणि 1968) ◾️"सलग" सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प : 1)निर्मला सीतारामन यांनी सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडला 2) मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडला होता ➖➖➖➖➖ ◾️देशाच्या 3 पंतप्रधानांनी सादर केलेला अर्थसंकल्प : जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ◾️सकाळी 11 वाजता ⏰ अर्थसंकल्प : अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सुरू केले 2001 पासून (याअगोदर सायंकाळी 5 वाजता मांडला जात होता कारण त्यावेळी ब्रिटिन मध्ये सकाळचे 11 वाजले असायचे) ◾️1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सुरू : 1 फेब्रुवारी 2017 पासून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुरवात ➖➖➖➖➖ ◾️सर्वाधिक शब्दसंख्येचा अर्थसंकल्प : 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग ◾️सर्वात लांब अर्थसंकल्प भाषण 🎙: 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 तास 42 मिनिटांचे ◾️ सर्वात कमी शब्दात 🎙 अर्थसंकल्प भाषण : 1977 मध्ये एच एम पटेल यांनी 800 शब्दात अंतरिम अर्थसंकल्प मांडला ➖➖➖➖➖ ◾️पहिला पेपरलेस 📰 अर्थसंकल्प: 2021 मध्ये कोरोना मुले ◾️ब्लॅक बजेट : 1973 -1974 सालच्या बजेटला भारताचे ब्लॅक बजेट म्हणतात कारण 73-74 मध्ये 555 कोटी रुपये चा लॉस झाला होता ◾️ कार्पोरेट टॅक्स : पहिल्यांदा 1987 च्या बजेटमध्ये राजीव गांधी यांनी आणला ➖➖➖➖➖ ◾️2017 रेल्वे 🚂अर्थसंकल्प एक केला : 2016 ला एकत्र करण्याचा ठराव आणि 1 फेब्रुवारी 2017 ला रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्र मांडले. एक्वार्थ समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते ➖➖➖➖➖ ◾️अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला : इंधिरा गांधी (1970 अर्थसंकल्प) ◾️ अर्थसंकल्प सादर करणारी पहिली "पूर्ण वेळ" (Full Term) महिला अर्थमंत्री : निर्मला सीतारामन ➖➖➖➖ ◾️2019 पासून सुटकेस 💼 बंद झाली : 2019 ला निर्मला सीतारामन यांनी सुटकेस ऐवजी लाल रंगाच्या वही खात्यात बजेट घेऊन आले ◾️ भारतीय संविधानात बजेट शब्दाचा उल्लेख नाही :कलम 112 नुसार - वार्षिक वित्तीय विवरणपत्र ( म्हणजेच बजेट ) 💡सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कुणी मांडला ◾️मोरारजी देसाई - 10 वेळा ( वेगवेगळ्या वेळी) ◾️पी चितम्बरम - 9 वेळा ( वेगवेगळ्या वेळी) ◾️प्रणव मुखर्जी - 8 वेळ (वेगवेगळ्या वेळी ) 🧑‍🎄निर्मला सीताराम - 7 वेळा ( सलग ) आता 8 व्यांदा होईल
27 Feb 2025, 21:20

Repost from My Pocket Study
🔰जागतिक व्यापार संघटना (WTO) • स्थापना - 1 जानेवारी 1995 (30 वर्ष पूर्ण) • मुख्यालय - जिनिव्हा, स्वीत्झर्लंड • उद्देश - जागत
🔰जागतिक व्यापार संघटना (WTO) • स्थापना - 1 जानेवारी 1995 (30 वर्ष पूर्ण) • मुख्यालय - जिनिव्हा, स्वीत्झर्लंड • उद्देश - जागतिक व्यापारातील शुल्क आणि इतर अडथळ्यांमध्ये कपात • सदस्य - 166 • कार्यालयीन भाषा - इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश • 1994 च्या मराकेश करारानुसार WTO स्थापना • जागतिक व्यापार संघटनेच्या महत्वाच्या मंत्रीस्तरीय परिषदा 1. सिंगापूर - 1996 2. जिनिव्हा - 1998 3. सिएटल - 1999 4. दोहा - 2001 (महत्वाची परिषद) 5. कॅनकून - 2003 6. हॉंगकॉंग - 2005 7. जिनिव्हा - 2009 8. जिनिव्हा - 2011 9. बाली - 2013 10. नैरोबी - 2015 11. ब्यूनोस अरीस - 2017 12. जिनिव्हा - 2022 13. अबुधाबी - 2024 14. कॅमेरून - 2026 (प्रस्तावित) _________
27 Feb 2025, 21:20

Repost from My Pocket Study
HSRP नंबरप्लेट रेट कार्ड
HSRP नंबरप्लेट रेट कार्ड
27 Feb 2025, 21:20

Repost from My Pocket Study
सोलापूर टॉवेलचे शहर.
सोलापूर टॉवेलचे शहर.
27 Feb 2025, 21:19

Repost from My Pocket Study
प्रत्येकाला पेन्शन?
प्रत्येकाला पेन्शन?
27 Feb 2025, 21:19

Repost from My Pocket Study
*♦️2024साठी PSI पदांचे 441 पदांचे मागणीपत्रक MPSCकडे गेलेले.* 👉त्यानंतर SEBC सह सुधारित मागणीपत्रक पाठवताना PSI पदांचा आकडा
*♦️2024साठी PSI पदांचे 441 पदांचे मागणीपत्रक MPSCकडे गेलेले.* 👉त्यानंतर SEBC सह सुधारित मागणीपत्रक पाठवताना PSI पदांचा आकडा 441 वरून 216 इतका कमी केला. 👉PSIची पदे रिक्त ठेवून सरकार जनतेला सुरक्षा कशी देणार?
27 Feb 2025, 21:19

Repost from My Pocket Study
📌शेतकऱ्यांना नमो सन्मान निधी अंतर्गत वार्षिक तीन हजार रुपयांची वाढ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकार 6000/- राज्य सरकार 9000/- शेतकऱ्यांना वार्षिक 15 हजार रुपये मदत मिळणार.
27 Feb 2025, 21:19

Repost from My Pocket Study
राज्य कर्मचाऱ्यांना गुड न्युज महागाई भत्त्यात 3% वाढ.
राज्य कर्मचाऱ्यांना गुड न्युज महागाई भत्त्यात 3% वाढ.
27 Feb 2025, 21:19

Repost from My Pocket Study
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 जागांसाठी भरती ◾️शैक्षणिक पात्रता :- पदवीधर ◾️वयाची अट :- 01 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🏠नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Employment opportunities ➡️Fee :- General/OBC: ₹800/- [SC/ST/महिला: ₹600/-, PWD:₹400/-] 🌐 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 मार्च 2025 अधिकृत वेबसाईट :- https://www.unionbankofindia.co.in/
27 Feb 2025, 06:40

+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न... मागील १० वर्षापासून सर्वात जास्त रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक. विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆
27 Feb 2025, 03:15

🚨 पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत, पद्धतशीर मांडणी असणारे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोड
🚨 पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत, पद्धतशीर मांडणी असणारे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढविणारे भारती प्रकाशन पुणे यांचे 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️ मार्केटमधील एकमेव 👇👇 📌सर्वात जास्त पेजेस- 1,824 सर्वात मोठे पुस्तक 📌सर्वात जास्त वजन- 3 kg पेक्षा जास्त. 📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक 📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण 📌मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक 📌 दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहा.) 📌 प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण असणारे एकमेव पुस्तक ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❤️वरील सर्व गुणांची पडताळणी आपण स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशन साठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 🔥50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे व्हॉट्सअप ☎️ 9552976452
27 Feb 2025, 03:15

Repost from My Pocket Study
IE Mumbai 27-02-2025.pdf4.79 MB
27 Feb 2025, 00:06
27 Feb 2025, ~03:38

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 27-02.pdf14.10 MB
27 Feb 2025, 00:06
27 Feb 2025, ~03:38

Repost from My Pocket Study
MT Pune 27-02.pdf18.24 MB
27 Feb 2025, 00:06
27 Feb 2025, ~03:38