en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 650
Subscribers
-124 hours
-107 days
-5930 days
Posts Archive
*🚨 Police Bharti Free Test चालू आहे!* *🧠 “नवदिशा – बुद्धिमान वाचकांची पहिली निवड” प्रस्तुत* *📘 आजची फ्री टेस्ट सोडवा आणि आपला अभिप्राय द्या 👇* 👉 https://YTzF85.short.gy/NAVDISHA_TEST1 *🎯 दररोज नवीन फ्री टेस्ट लिंक* आणि तयारी *अपडेट्स* मिळवण्यासाठी 👇 आमच्या *Special WhatsApp* ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा! *👇👇 इथे फक्त Free Online Test मिळतील* 👉 https://chat.whatsapp.com/KFyKDjOu40ZJUfqF2b99cS *💪 खाकीत जाण्याची तयारी – नवदिशासोबत सुरू ठेवा!*
14 Nov 2025, 04:04

विश्वचषकातील विक्रम ●सर्वाधिक धावा - लॉरा वॉल्वार्ड (द. आफ्रिका) - 571 धावा ●सर्वाधिक बळी - दीप्ती शर्मा (भारत) - 22 बळी ●सर्
विश्वचषकातील विक्रम ●सर्वाधिक धावा -  लॉरा वॉल्वार्ड (द. आफ्रिका) - 571 धावा ●सर्वाधिक बळी - दीप्ती शर्मा (भारत) - 22 बळी ●सर्वोत्तम स्ट्राइक रेट -रिचा घोष (भारत) - 133.52 ●सर्वोत्तम धावगती - मल्की मदारा (श्रीलंका) - 2.12 ●सर्वाधिक षटकार - रिचा घोष (भारत) - 12 ●सर्वाधिक चौकार - लॉरा वॉल्वार्ड (द. आफ्रिका) - 73 ●सर्वोच्च धावा - लॉरा वॉल्वार्ड - 169 ●सर्वोच्च धावसंख्या - भारत - 341 ●सर्वोत्तम गोलंदाजी - अलाना किंग - 7-18 🌐➤ Join 👉 :- https://t.me/mypocketstudy
14 Nov 2025, 04:04

Repost from नवदिशा
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोल
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉* *💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥 *📘 खास वैशिष्ट्ये:* ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार ✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण ✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग ✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा ✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच *🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!* *🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!* *👇 लिंकवर क्लिक करा 👇* 🔗 https://my-url.in/jointestseries
14 Nov 2025, 02:28

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-अ आणि गट-ब (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम Join https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
14 Nov 2025, 02:26

फाळणी, काश्मीर आणि नेहरू
फाळणी, काश्मीर आणि नेहरू
14 Nov 2025, 02:26

GMC सोलापूर गट ड भरती जाहिरात प्रसिद्ध... ◾️अर्ज करणे शेवटची तारीख -20 नोव्हेंबर ◾️अर्ज करणे लिंक https://www.vmgmc.edu.in/
14 Nov 2025, 02:26

🔷 चालू घडामोडी :- 13 नोव्हेंबर 2025 ◆ जगातील सर्वात वेगवान इंटरनेट तैवान देशाचे असून फ्रान्स आणि नेदरलँड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ◆ 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स (KIUG) पहिल्यांदाच राजस्थानमध्ये होणार आहेत. ◆ ऊर्जा आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री मनोहर लाल यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि पहिल्या 3 मेगावॅट/तास व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी (VRFB) प्रणालीचे उद्घाटन केले. ◆ भारतीय सैन्याने 'ब्रह्मशिरा' नावाचा सराव गुजरातच्या रण आणि क्रीक सेक्टरमध्ये आयोजित केला होता. ◆ टाटा मोटर्सचे शैलेश चंद्र हे ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल डेस कन्स्ट्रक्टर्स डी'ऑटोमोबाइल (OICA) चे पहिले भारतीय अध्यक्ष बनले आहेत. ◆ युनायटेड स्टेट्सने सर्जिओ गोर यांना भारतातील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. ◆ भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहावा 'विनबॅक्स' (VINBAX 2025) लष्करी सराव हनोई येथे सुरू झाला. ◆ दरवर्षी 13 नोव्हेंबर रोजी जागतिक दया दिवस साजरा केला जातो. ◆ इथिओपिया 2027 मध्ये COP32 हवामान शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. ◆ 12 नोव्हेंबर 2025 रोजी भारतरत्न मदन मोहन मालवीय यांची पुण्यतिथी 79 दिवशी साजरी करण्यात आली. ◆ भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे “पितामह” म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक वैद्येश्वरन राजारामन यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. ◆ दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू सेनुरन मुथुसामी याला ऑक्टोबर 2025 साठी आयसीसी (ICC) पुरुष खेळाडू ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले आहे. ◆ लॉरा वोल्वार्ड हिला ऑक्टोबर 2025 साठी ICC महिला खेळाडू ऑफ द मंथ म्हणून निवडले आहे. ◆ कोची (केरळ) येथे पहिली BIMSTEC-India Marine Research Network (BIMReN) परिषद आयोजित करण्यात आली होती. 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy
14 Nov 2025, 02:26

पंजाब नॅशनल बँकेत 750 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी वयाची अट : 01 मे 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹1080/- [SC/ST/PWD: ₹59/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2025 परीक्षा : डिसेंबर 2025/ जानेवारी 2026 Apply Link👇👇 https://ibpsreg.ibps.in/pnboct25/ 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy
14 Nov 2025, 02:26

सिंधुताई सपकाळ माईंच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐💐 असंख्य जिवांना आश्रय, प्रेम आणि नवजीवन देणाऱ्या माईंचे कार्य म्हणजे मानवतेचा खरा उत्सव. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहोत. 🌼🙏
14 Nov 2025, 02:26

+2
14 NOVEMBER 2025 LOKSATTA.pdf39.35 MB
14 Nov 2025, 02:26

💐💐🙏💐💐
💐💐🙏💐💐
14 Nov 2025, 02:26

▶️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 ▪️पेपर २ अंतिम उत्तरतालिका. 🔸रद्द प्रश्न :- १
14 Nov 2025, 02:26

🔸महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 ✅पेपर १ अंतिम उत्तरतालिका. ▶️रद्द प्रश्न :- १
14 Nov 2025, 02:26

▶️ राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ FIRST ANS KEY ◾️ PAPER - 2
14 Nov 2025, 02:26

▪️राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ FIRST ANS KEY ◾️ PAPER - 1
14 Nov 2025, 02:26

▶️ नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या 'शिपाई भरती प्रक्रिया-२०२५' (Sweeper Recruitment Process-2025) बद्दल आहे. ⭕️ यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी (Practical Examination) पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दिली आहे. ⭕️ यादीतील मुख्य तपशील: ⭐️भरती प्रक्रिया: शिपाई भरती प्रक्रिया-२०२५. ⭐️ परीक्षेचा प्रकार: प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Examination). ⭐️परीक्षेचे ठिकाण: जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर. ⭐️ यादीतील माहिती: यादीत उमेदवाराचे नाव, अर्ज/रोल क्रमांक, बॅच क्रमांक, परीक्षेची तारीख, आणि ओळखपत्र पडताळणीसाठी टेबल क्रमांक व वेळ दिली आहे. ⭐️वेळ: सर्व उमेदवारांसाठी ओळखपत्र पडताळणीची वेळ सकाळी ०७:३० आहे. ⭐️परीक्षेच्या तारखा: परीक्षा २४ नोव्हेंबर २०२५ पासून वेगवेगळ्या तारखांना (जसे की २४, २५, २६, २७, २८ आणि २९ नोव्हेंबर) बॅचनुसार आयोजित केल्या आहेत.
14 Nov 2025, 02:26

GMC नागपूर - पात्र अपात्र उमेदवांराची तिसरी निवड सूची
14 Nov 2025, 02:26

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - 2024 ⭕️ कट ऑफ - 118 Out Of 400
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - 2024 ⭕️ कट ऑफ - 118 Out Of 400
14 Nov 2025, 02:26

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका पेपर 1 - Cancel # - 01 Change - 01 Total - 02 पेपर 2 - Cancel # - 0
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका
पेपर 1 - Cancel # - 01 Change - 01 Total - 02
पेपर 2 - Cancel # - 01 Change - 00 Total - 01
गट ब मुख्य 2024 ची पुनरावृत्ती टाळून अचूक उत्तरतालिका दिल्याबद्दल आयोगाचे आभार 💐
13 Nov 2025, 10:16

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 2(सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)
अंतिम उत्तरतालिका आली आहे
13 Nov 2025, 10:16