JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
3 642
Repost from My Pocket Study
📚महाराष्ट्रातील 14 जणांना पद्म पुरस्कार
🔥3- पद्मभूषण.
🔥11- पद्मश्री.
27 Jan 2025, 03:20
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
COMBINE पूर्व
राष्ट्रीय उत्पन्नावर वरील पॅटर्नमध्ये प्रश्न आयोगाने विचारलेला आहे....
राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना
4 ऑगस्ट 1949
अध्यक्ष पी सी महालनोबिस
सदस्य:- धनंजय गाडगीळ आणि
व्ही के आर व्ही राव...
राष्ट्रीय उत्पन्न समितीने
राष्ट्रीय उत्पन्न 8650 कोटी
दरडोई उत्पन्न 246.90 एवढे सांगितले होते.
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔰 क्लार्क कोर्ट MAT केस सोमवारी पण डिस्पले board वर judgement साठी नाही आली.. कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा दररोज MAT daily board display आधल्या दिवशी जाहीर होत असतो. तेव्हा वेबसाईट चेक करत चला..खूप जण याबाबत विचारत आहेत म्हूणन प्रोसेस सांगितले स्वतः चेक करायची.. 🙏🙏
👉 चेक करण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇👇
https://mat.maharashtra.gov.in/1081/Board-Display
👉 खालील वेबसाईट ओपन करून तारीख निवडा त्या दिवशीचा display दिसेल..
https://mat.maharashtra.gov.in/Site/Home/Boarddisplaysearch.aspx
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔥TCS New Pattern 🔥
✔️अगोदर कोणत्याही विषयाचा प्रश्न सोडवता यायचा. आता तसं नाही होणार
✔️Group A timing सुरु होणार त्या A ग्रुप मधील सगळ्या विषयाचे प्रश्न सोडवायचे
✔️समजा तुमचं मराठी चांगलं असून पण ग्रुप A मध्ये मराठी विषयाचे जेवढे प्रश्न दिले तेवढेच सोडवायचे
✔️Group A झाल्यानंतर Group B सुरु होतो. नंतर C व D
➡️BMC नंतर ICDS ला सुद्धा हाच पॅटर्न लागू केला आहे.
✔️आगामी महिला व बालकल्याण, समाजकल्याण तसेच लेखा कोषागार भरतीसाठी हाच पॅटर्न असू शकतो..
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
MPSC कडून प्रसिद्ध स्पर्धा परीक्षांचे अंदाजे वेळापत्रक 2025 नुसार
2024 राज्यसेवा पूर्व निकाल अंदाजित महिना: मार्च 2025
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
चंद्रपूर सहकारी बँक क्लर्क शॉर्ट लिस्ट उमेदवार लिस्ट..
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
समाज कल्याण विभागाचे प्रवेश पत्र आलेले नाही.
कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. अपडेट आल्यानंतर सविस्तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल.
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
2024 चे नोबेल पारितोषिक विजेते
भौतिकशास्त्र नोबेल :-
१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)
रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :-
१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)
शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :-
१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन .
साहित्य नोबेल पुरस्कार :-
१) हान कांग (दक्षिण कोरिया)
शांतता नोबेल पुरस्कार :-
१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..
विभाग - अमरावती
एकूण जागा - 45परीक्षा TCS घेणार आहे..
पात्रता • पदवी • टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)➡️अर्ज कालावधी - 29 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
पद्म पुरस्कार 2025
➡️ पद्मविभूषण -7
➡️ पद्मभूषण -19
➡️ पद्मश्री-113
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
📌प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे आज कोणतेही वृत्तपत्र नाही
27 Jan 2025, 02:47
3 642
Repost from My Pocket Study
*🔥OFFER🔥OFFER🔥*
🇮🇳 *प्रजासत्ताक महाडिस्काउंट ऑफर* 🇮🇳
🔥 *गोल्डन ऑफर कालावधी फक्त आजच...*🤩😍
🏆 *लवकर आपला प्रवेश निश्चित करून घ्या.*
🚨 आगामी *सर्व सरळसेवा भरतीसाठी* उपयुक्त कोर्सेस 🚨
❤️ *"अभी नहीं तो कभी नहीं"*
📣सर्व कोर्सेस वर *90% डिस्काउंट*
🔥🔥 *संपूर्ण अभ्यासक्रम तयारी*
📌 *डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड* व्हिडिओ
📌व्हिडिओ *कितीही वेळा परत पाहू* शकता
📌सर्वात माफक *फीस, Validity- वर्षभर*
📌 *400+ video* lectures
🏆 *"कोणताही कोर्स घ्या फक्त 199 -रूपयांची गुंतवणूक वर्षभर करा."*
🧮 *कोर्सेस*
🔥 *महिला व बालविकास/एकात्मिक सेवा ICDS* कोर्स लिंक
https://bit.ly/3Nn8Eqq
📌संपूर्ण *समाजकल्याण सरळसेवा* भरती कोर्स लिंक
https://bit.ly/4f2OzkX
🔥स्पेशल *आदिवासी विभाग* भरती कोर्स-199/
https://bitly.cx/O6gsi
🚆संपूर्ण स्पेशल *रेल्वे भरती (NTPC RRB)* कोर्स-199/
लिंक
https://bit.ly/3ZRBcjb
🚨 स्पेशल *मुंबई पोलीस भरती* फास्टट्रॅक कोर्स -199/-
लिंक
https://bit.ly/3YcHmcJ
🔥 स्पेशल *शिक्षक पात्रता परीक्षा TAIT* संपूर्ण कोर्स-199/-
लिंक -
https://bitly.cx/8EQl
🔺संपूर्ण स्पेशल *अंकगणित व बुद्धिमत्ता* सरळसेवा कोर्स-199/
लिंक
https://bit.ly/34SQMB7
🔺संपूर्ण *SSC GD* भरती कोर्स-199/
https://bit.ly/4auPj0X
🔷संपूर्ण *पुरवठा निरिक्षक* भरती कोर्स-199/
लिंक
https://bit.ly/3va36K1
🔺संपूर्ण *जिल्हा परिषद* भरती कोर्स-199/
https://bit.ly/45tA3xZ
🔺संपूर्ण *आरोग्य भरती* कोर्स-199/
https://bit.ly/3weSB6D
🔺संपूर्ण *तलाठी भरती* कोर्स-199/
लिंक
https://bit.ly/3urZRKb
🔺संपूर्ण *लिपिक टंकलेखक* भरती कोर्स-199/
https://bit.ly/3628ItS
🎯 आगामी *सर्व सरळसेवा परिक्षेसाठी TCS/IBPS पॅटर्न* ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-199/
लिंक
http://bit.ly/3Wr7cGs
तसेच *मोफत डेमोसाठी Study Hub Pune* हे अँप डाउनलोड करा.
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*हेल्पलाईन*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
☎️ *9552976452*
26 Jan 2025, 06:10
3 642
पुणे कारागृह पोलीस मैदानी चाचणीबाबत....
पुणे शहर आयुक्तालयाच्या आस्थापनेमार्फत कारागृह शिपाई भरती (पश्चिम विभाग) - २०२२-२३ प्रक्रिया राबविण्यात येणार अससुन, कारागृह शिपाई पदाच्या ५१३ रिक्त पदाकरीता पोलीस भरती प्रक्रिया दि. २९/०१/२०२५ सकाळी ०५.०० पासून सुरु होणार आहे.
Join@
26 Jan 2025, 05:59
3 642
Repost from My Pocket Study
पद्म पुरस्कार 2025
➡️ पद्मविभूषण -7
➡️ पद्मभूषण -19
➡️ पद्मश्री-113
26 Jan 2025, 03:30
3 642
Repost from My Pocket Study
देशातील सर्वात सुंदर पुस्तक म्हणजे भारतीय राज्यघटना❤️
26 Jan 2025, 03:30
3 642
Repost from My Pocket Study
🇮🇳प्रजासत्ताक महाडिस्काउंट ऑफर🇮🇳
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷11 व 12 जाने2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक, मुंबई शिपाई व कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी 35-40 प्रश्न
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
9552976452
26 Jan 2025, 02:44
3 642
Repost from My Pocket Study
♦️भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे.
26 Jan 2025, 02:39
