en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 650
Subscribers
-124 hours
-107 days
-5930 days
Posts Archive
' यावज्जीव ' या शब्दाचा समास कोणता ?
Anonymous voting
07 Nov 2025, 02:24

' गणेशला फळभाजी आवडते.' प्रयोग कोणता ?
Anonymous voting
07 Nov 2025, 02:24

' मी रात्री घरी परतेन.' ' रात्री ' या शब्दाचा कारकार्थ कोणता ?
Anonymous voting
07 Nov 2025, 02:24

भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते ? 🎯 पोलीस भरती PYQ
Anonymous voting
07 Nov 2025, 02:24

स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ? 🎯 पोलीस भरती PYQ
Anonymous voting
07 Nov 2025, 02:24

पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ? 🎯पोलीस भरती PYQ
Anonymous voting
07 Nov 2025, 02:24

♦️महापालिका निवडणूका पुह्ना लांबण्याची शक्यता!
♦️महापालिका निवडणूका पुह्ना लांबण्याची शक्यता!
07 Nov 2025, 02:24

💥केंद्रप्रमुख परीक्षेबाबत नविन पत्रक👆
💥केंद्रप्रमुख परीक्षेबाबत नविन पत्रक👆
07 Nov 2025, 02:24

💥TAIT 3 परीक्षा होऊन सहा महिने उलटले शिक्षक भरतीचा पत्ता नाही उमेदवार चिंतेत... ♦️👉शिक्षक भरती तात्काळ सुरू करावी
💥TAIT 3 परीक्षा होऊन सहा महिने उलटले शिक्षक भरतीचा पत्ता नाही उमेदवार चिंतेत... ♦️👉शिक्षक भरती तात्काळ सुरू करावी
07 Nov 2025, 02:24

⭕️सार्वजनिक आरोग्य विभागात आदिवासींची 1541 पदे रिक्त
⭕️सार्वजनिक आरोग्य विभागात आदिवासींची 1541 पदे रिक्त
07 Nov 2025, 02:24

निष्क्रीय अध्यक्ष जाऊन नवीन अध्यक्ष येण्याची प्रक्रिया सुरू ☑️
निष्क्रीय अध्यक्ष जाऊन नवीन अध्यक्ष येण्याची प्रक्रिया सुरू ☑️
07 Nov 2025, 02:20

अजून सुद्धा कोणी नोंदणी केली नसेल तर करून टाका नोंदणी सुरूच राहील.....☑️
अजून सुद्धा कोणी नोंदणी केली नसेल तर करून टाका नोंदणी सुरूच राहील.....☑️
07 Nov 2025, 02:20

photo content
07 Nov 2025, 02:20

नोंदणी करा शिकलेल्या लोकांनो.... नुसत वाचून आणि Social Media वापरून बदल घडत नाही.....मतदार व्हा मतदान करा....☑️
नोंदणी करा शिकलेल्या लोकांनो.... नुसत वाचून आणि Social Media वापरून बदल घडत नाही.....मतदार व्हा मतदान करा....☑️
07 Nov 2025, 02:20

✨मनपा, जिल्हा परिषद... यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
✨मनपा, जिल्हा परिषद... यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
07 Nov 2025, 02:18

🔷 चालू घडामोडी :- 07 नोव्हेंबर 2025 ◆ एलन मस्कच्या स्टारलिंकसोबत करार करून महाराष्ट्र भारतातील सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. ◆ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झाली असून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ◆ शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव जी यांची 556 वी जयंती 05 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली. ◆ अमूलला 'जागतिक सहकारी मॉनिटर 2025' मध्ये दरडोई GDP कामगिरीवर आधारित प्रथम क्रमांक मिळाला आहे. ◆ QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारी 2026 मध्ये IIT दिल्ली ही भारतातील सर्वात उच्च क्रमांकावर असलेली संस्था आहे. ◆ उत्तर कोरियाचे दीर्घकाळापर्यंत औपचारिक राष्ट्रप्रमुख राहिलेले किम योंग नाम यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. ◆ भारतीय विज्ञान संस्थेतील डॉ. साई गौतम गोपालकृष्णन यांना मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. ◆ स्वीडन देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे. ◆ दुबई येथे पहिली आंतरराष्ट्रीय आणि 31 वी राष्ट्रीय CBSE "सहोदय स्कूल कॉम्प्लेक्स परिषद 2025" आयोजित करण्यात आली होती. ◆ भारत डिसेंबर 2025 मध्ये प्रोजेक्ट चीता अंतर्गत बोत्सवाना देशातून आठ आफ्रिकन चित्ते आयात करणार आहे. ◆ भारतीय मानक ब्युरो (BIS) चे महासंचालक पदी संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ दरवर्षी 6 नोव्हेंबर रोजी 'युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' साजरा केला जातो. ◆ देशातील वन्य हत्तींची संख्या आठ वर्षांत 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे पहिल्या देशव्यापी DNA-आधारित गणनेत आढळले आहे.
07 Nov 2025, 02:18

डिसेंबर 2025 अखेरीस तलाठी भरती प्रक्रियेला सुरुवात होईल🔥🔥🔥 https://t.me/mypocketstudy
डिसेंबर 2025 अखेरीस तलाठी भरती प्रक्रियेला सुरुवात होईल🔥🔥🔥 https://t.me/mypocketstudy
07 Nov 2025, 02:18

💥विवेकानंद कॉलेज कोल्हापूर permant सहाय्यक प्राध्यापक जाहिरात.. 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy
💥विवेकानंद कॉलेज कोल्हापूर permant सहाय्यक प्राध्यापक जाहिरात.. 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy
07 Nov 2025, 02:18

💥शिक्षक पदभरती करीता दैनंदिन पेपर मध्ये ४ व ५ नोव्हेंबर रोजी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही जाहिराती पाहून घ्या👆 सर्व शिक्
+9
💥शिक्षक पदभरती करीता दैनंदिन पेपर मध्ये ४ व ५ नोव्हेंबर रोजी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही जाहिराती पाहून घ्या👆 सर्व शिक्षक मित्रांना शेअर करा✅ 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy
07 Nov 2025, 02:18

✳ महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची स्थापना ✔️ 🟰 24 एप्रिल 1994 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✳ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ✔️🟰 26 एप्रिल 1994 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━━━━━━━━━━━━
07 Nov 2025, 02:18