JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more4 011
Subscribers
-224 hours
-147 days
-6530 days
Posts Archive
4 011
Repost from वर्तमान निर्णय
जागतिक वसुंधरा दिन : 22 एप्रिल
दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा/पृथ्वी दिवस साजरा केला जातो.
जागतिक वसुंधरा दिन 2025 & 2026 ची मुख्य थीम "आमची शक्ती, आमचा ग्रह" (Our Power, Our Planet) ही आहे.
पहिला पृथ्वी दिन 22 एप्रिल 1970 रोजी साजरा करण्यात आला.
जागतिक वसुंधरा दिनाचे जनक अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन आहेत.
नेल्सन यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदा वसुंधरा दिवस साजरा केला.
उद्देश : वाढते औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी याबद्दल लोकांना जागरूक करणे आणि पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी करणे.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो.
2] जागतिक क्षयरोग दिन 2026 ची थीम "Yes! We Can End TB" ही आहे.
3] दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो.
4] जागतिक यकृत दिन 2026 ची थीम "ठोस सवयी, मजबूत यकृत" (Solid Habits, Strong Liver) अशी आहे.
5] दरवर्षी 25 एप्रिल रोजी संपूर्ण जगात जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो.
6] जागतिक मलेरिया दिन 2025 ची थीम "मलेरिया आपल्यासोबत संपतो: पुनर्गुंतवणूक करा, पुनर्कल्पना करा, पुनर्जन्म द्या" ही आहे.
7] दरवर्षी, मे महिन्याचा पहिला मंगळवार हा जागतिक दमा दिन म्हणून साजरा केला जातो. [2025 :- 6 मे]
8] जागतिक दमा दिनाची 2025 ची थीम "सर्वांसाठी इनहेल्ड ट्रीटमेंट्स ॲपक्सेसिबल बनवा" ही आहे.
9] दरवर्षी 8 मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा केला जातो.
10] जागतिक थॅलेसेमिया दिन 2025 ची थीम "थॅलेसेमियासाठी एकत्र: समुदायांना एकत्र करणे, रुग्णांना प्राधान्य देणे" ही आहे.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
"परिस्थिती बदलण्यासाठी 'संयम' हवा आणि परमेश्वराच्या निर्णयावर विश्वास ठेवण्यासाठी 'श्रद्धा' हवी."
4 011
Repost from वर्तमान निर्णय
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे.
सुधारित निवृत्ती वेतन योजने संदर्भात 15
दिवसात अधिसूचना.
चतुर्थ कर्मचारी व वाहन चालक यांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य मिळावे यासाठी सकारात्मक विचार केला जाईल
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली ....
- नाना शंकरशेठ
🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते.
- नाना शंकरशेठ
🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली.
- लोकहितवादी
🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले.
- दादोबा पांडुरंग
🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल.
- दादोबा पांडुरंग
4 011
Repost from वर्तमान निर्णय
❇️ विविध क्षेत्रांचे जनक ❇️
◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी
◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय
◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु
◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर
◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे
◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग
◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा
◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई
◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम
◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै
◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल
◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके
◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा
◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी
◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी
◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन
◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन
◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र
◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा
◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी
◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत
◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक
◆ मॉर्डन अॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस
◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड
◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग
◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस
◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन
◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन
◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस
◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल
◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ
◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता
◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन
◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे
◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ
◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन
◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव
◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड
◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी
◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स
◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज
◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस
◆ अर्थशास्त्रातील जनक - अॅडम स्मिथ
◆ जीवशास्त्रातील जनक - अॅरिस्टॉटल
◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस
◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन
◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता
◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर
◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे
◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
4 011
Repost from वर्तमान निर्णय
♦️डोक्यावर हेल्मेट नसल्यास पोलिसांनाही पडणार दंड, सर्व्हिसबुकात नोंद होणार..
4 011
Repost from वर्तमान निर्णय
♦️आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्डा, मालीवाल, हरभजन, अशोक मित्तल भाजपमध्ये..
4 011
Repost from वर्तमान निर्णय
♦️ राज्य शासकीय कर्मचारी संप.. 🤔 👉 कदाचित निकाल त्यामुळेच रखडला काय माहिती??? 🤔आयोगाला विनंती गट क पूर्व परीक्षा चा निकाल लवकर लावावा.. मुख्य परीक्षाला कमी वेळ बाकी आहे.. 🙏
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔰न्यायमूर्ती लीसा गिल - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश
🔸नाव - न्यायमूर्ती लीसा गिल
🔹आंध्रप्रदेश च्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश
🔸पदभार स्वीकारला - 25 एप्रिल 2026
🔹यापूर्वी त्या -पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश
🔸त्यांनी धीरज सिंह ठाकुर यांची जागा घेतली
🔹कलम 217 - उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती (राष्ट्रपतींद्वारे)
🔸कलम 222 - उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थानांतर (राष्ट्रपतींद्वारे)
4 011
Repost from वर्तमान निर्णय
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे.
सुधारित निवृत्ती वेतन योजने संदर्भात 15
दिवसात अधिसूचना.
चतुर्थ कर्मचारी व वाहन चालक यांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य मिळावे यासाठी सकारात्मक विचार केला जाईल
4 011
Repost from वर्तमान निर्णय
*🔥🔥अंतिम प्रहार🔥🔥*
*👉परिक्षेला जाता - जाता एकदातरी वाचलेच पाहिजे*
*🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 2 दिवस 🔥*
*🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF*
*📚 ALL IN ONE तयारी साहित्य*
✅ 600 चालक MCQ
✅ 600 मुंबई माहिती
✅ 400 मोटार वाहन प्रश्न
✅ RTO नियम
✅ Current Affairs 2025-26
✅ मराठी + इंग्रजी व्याकरण
✅ राज्यशास्त्र 5000
✅ संगणक
*🔥 Special Group Offer 🔥*
✅ एकट्याने घेतली तर *₹49*
✅ दोघांनी मिळून घेतली तर *₹69 (दोघांसाठी)*
✅ लगेच Friend सोबत घ्या
*🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी Special Offer*
📞 FREE 5 मिनिट Guidance Call
📘 FREE Study Strategy Plan
📌 Call Booking नुसार होईल
📌 Limited Students Only
📌 First Come First Serve
*⏰ फक्त आजचं Offer*
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून Screenshot पाठवा*
*🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका – आजच घ्या!*
4 011
Repost from वर्तमान निर्णय
टीप :-
Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल.
त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.
Contact:-
SAMO_LEARNING Multiservices.
Call 📞 7820872331
WhatsApp Link
https://wa.link/l2mxg5
4 011
Repost from वर्तमान निर्णय
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢
AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील.
✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जातील
✅ जलद व विश्वासार्ह सेवा
📌 इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधा.
📞 अधिक माहितीसाठी DM करा / संपर्क करा.
7820872331
SAMO_Education Multiservices
टीप :-
Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल.
त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥
“मी TET पास होणारचं!” 💪📚
🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 PYQ Test Series (2013–2025)
✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध
🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 सराव Test Series
✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित)
✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!)
✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा
✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा
✔ Weak & Strong Points ओळखा.
✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका.
🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature
━━━━━━━━━━━━━━━━━━━
6 IN 1 COMBO OFFER
💰 Fees Details:
📘 Paper 1 – ₹199/-
📘 Paper 2 – ₹199/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
💳 Payment (GPay): 9637637380
📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link:
https://wa.link/jc4wz7
❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने!
🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
भारतीय राज्यघटनेतील भाषा-संबंधित भाग ⬇️
👉 भाग – १७ (Part XVII)
कलमे : 343 ते 351
हा भाग अधिकृत भाषा (Official Language) विषयी आहे.
मुख्य मुद्दे :
कलम 343 – संघाची अधिकृत भाषा : हिंदी (देवनागरी लिपी), अंक : आंतरराष्ट्रीय पद्धतीचे
कलम 344 – भाषा आयोग व समिती
कलम 345 – राज्यांची अधिकृत भाषा
कलम 346 – संघ व राज्यांमधील व्यवहारातील भाषा
कलम 347 – राज्यात एखाद्या भाषेला विशेष मान्यता
कलम 348 – सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील भाषा (इंग्रजी)
कलम 349 – भाषेसंबंधी कायद्यांवरील विशेष प्रक्रिया
कलम 350 – तक्रारींसाठी वापरली जाणारी भाषा
कलम 350A – प्राथमिक शिक्षणात मातृभाषा
कलम 350B – भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी
कलम 351 – हिंदी भाषेचा विकास..
👉 आठवी अनुसूची (8th Schedule)
भारतातील २२ मान्यताप्राप्त भाषा
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
