JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 644
Subscribers
-224 hours
-87 days
-5930 days
Posts Archive
3 644
🚨 Police Bharti 2025 Latest Update! 🚨
👉 आता फक्त अभ्यास नको, Smart Study करा Smart Book सोबत 💯
📚 50,000 पेक्षा जास्त प्रश्न, Topicwise Solution, Written+ Video Explanation
🔥 Selection पक्का करण्यासाठी #1 साथीदार – Smart Book
💡 तयारी करा योग्य पद्धतीने आणि तुमचं स्वप्नं पूर्ण करा – Police Uniform घालण्याचं! 👮♂️
👉 अजून अपडेट्ससाठी Subscribe करा Youtube Channel
https://youtube.com/@mypocketstudy7261?si=VE5zqZ-R9Ro3mBqJ
👉 Follow करा Instagram वर – Smart तयारी टिप्ससाठी
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
https://www.instagram.com/khaki_shaan?igsh=aDZ0ZGhmMXVkZDJm
*📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच:*
🛒 https://bit.ly/3X1T2yT
*😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा:*
📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे*
☎️ WhatsApp: 9767165594
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
19 Aug 2025, 12:28
3 644
*“सर्किट बेंच आणि खंडपीठ – तुमच्या माहितीसाठी खास व्हिडिओ!”*
*कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झाले आहे!*
पण अजूनही अनेकांना प्रश्न पडतो 👉 सर्किट बेंच आणि खंडपीठ यात नेमका फरक काय आहे?
*या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.*
एकदा पाहूनच घ्या 🥰
“तुमच्या ज्ञानाच्या प्रवासाला गती देण्यासाठी – लगेच Like, Share आणि Subscribe करा!”
⭐ स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी खात्रीशीर मार्गदर्शन
*🎥 विसरू नका!*
*👉 आमच्या YouTube चॅनलला Like | Share | Subscribe करा.*
https://youtube.com/@bysaminanadaf?si=crQPlumqt9V46mVa
https://youtube.com/@mypocketstudy7261?si=zCcu4xJedkWavYUj
19 Aug 2025, 08:06
3 644
🔖 सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार...
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.👍👍
> जन्म - रंगा रेड्डी (आंध्र प्रदेश)
> गुवाहाटी HC चे माजी मुख्य न्यायाधीश.
> SC चे माजी न्यायाधीश
> गोव्याचे 1st लोकपाल.
19 Aug 2025, 05:55
3 644
*संपुर्ण माहिती वाचून घ्या 👇👇* चॅनेल ला फाॅलो करून घ्या 🥰
*आवडले तरचं तुमच्या मित्रांना शेअर करा.🤪*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
_आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी कात्रणे टाकलेल्या आहेत_
*सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*
19 Aug 2025, 04:00
3 644
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*🎭 बोधकथा : चंदनाची बाग 🎭*
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*✍️ संकलन प्रविण सरवदे, कराड,*
एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.
एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्या सारखीच आहे असे दिसले, राजाला आश्चर्य वाटले.
सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का.? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.
राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवले. तेंव्हां त्या छोट्याश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेंव्हा राजा म्हणाला अशी भेट वारंवार भेटत नाही.
मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे सुंदर जीवन परत मिळणार नाही.
*📍तात्पर्य :*
या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.
*▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣*
https://t.me/mypocketstudy
19 Aug 2025, 03:57
3 644
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*🎭 बोधकथा : चंदनाची बाग 🎭*
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*✍️ संकलन समिना नदाफ, पुणे*
एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.
*संपूर्ण बोधकथा वाचून घ्या 🥰 👇 👇*
19 Aug 2025, 03:57
3 644
सामायिक प्रवेश परीक्षा (CET)
बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आर्टी अंतर्गत विविध कोचिंग योजनांसाठी (सीईटी)
अर्ज करण्यास 28 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
लिंक
https://barticet.in/JEST/index.html
Join https://t.me/mypocketstudy
19 Aug 2025, 03:57
3 644
आपल्या खास पात्रांसाठी ओळखले जाणारे अभिनेते अच्युत पोतदार यांचं 18 ऑगस्टच्या रात्री ठाण्यात 91व्या वर्षी निधन झालं.
अनेक मराठी-हिंदी नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेले पोतदार त्यांच्या 'अरे कहना क्या चाहते हो?' या मीम बनलेल्या वाक्यासाठी कायम आठवणीत राहतील.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
19 Aug 2025, 03:57
