en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 650
Subscribers
-124 hours
-107 days
-5930 days
Posts Archive
TH- Mumbai 12-11.pdf31.78 MB
12 Nov 2025, 01:06

IE Mumbai 12-11-2015.pdf8.29 MB
12 Nov 2025, 01:06

+7
Loksatta Mumbai 12-11.pdf40.00 MB
12 Nov 2025, 01:06

महाराष्ट्र सहावा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे
महाराष्ट्र सहावा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे
12 Nov 2025, 01:06

पुणे महानगरपालिका (PMC) पदभरती
पुणे महानगरपालिका (PMC) पदभरती
12 Nov 2025, 01:06

विधानसभा हिवाळी अधिवेशन सदस्यांकडून तारांकित प्रश्नांच्या सूचना स्विकारण्याबाबत आतापासूनच जागा वाढीबाबत योग्य पावले उचलायला ह
विधानसभा हिवाळी अधिवेशन सदस्यांकडून तारांकित प्रश्नांच्या सूचना स्विकारण्याबाबत आतापासूनच जागा वाढीबाबत योग्य पावले उचलायला हवीत 👍
12 Nov 2025, 01:06

Repost from My Pocket Study
+1
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
11 Nov 2025, 06:44

मार्क्स आले आहेत check करू शकता ◾️BARTI : https://barticet.in/ ◾️TRTI : https://barticet.in/TRTI ◾️SARTHI : https://barticet.
मार्क्स आले आहेत check करू शकता
◾️BARTI : https://barticet.in/ ◾️TRTI : https://barticet.in/TRTI ◾️SARTHI : https://barticet.in/SARTHI ◾️ MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI ◾️ARTI: https://barticet.in/ARARTI
11 Nov 2025, 03:03

Repost from My Pocket Study
*🎉✨ ऑफर स्पेशल पोलीस भरती ✨🎉* 📚 सर्व कोर्सवर *90% डिस्काउंट 😳* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *🚨 21 वर्षांचा खजिना! 🚨* *📚 2004–2025* पर्यंतच्या *सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणांसह* *📝 सोपं स्पष्टीकरण + पॅटर्न अ‍ॅनालिसिस* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!🔥 तयारी फक्त ₹49 मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *1️⃣ 2024-2025 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण- 49/-🎥* http://bit.ly/4o0tbBA *2️⃣2022-2023 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* http://bit.ly/4nvFeXz *3️⃣2019-2021 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* http://bit.ly/42k6QGL *4️⃣2018 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* http://bit.ly/42gi8vG *5️⃣2017 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* http://bit.ly/4mO53RE *6️⃣2016 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bit.ly/4nz6O6r *7️⃣2014 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bit.ly/3VKkW0h *8️⃣2013 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bit.ly/46yJKyF *9️⃣2011 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bit.ly/3IQjPJy *🔟2004-2010 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥* https://bitly.cx/blrc9 *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🧑‍✈️ पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
11 Nov 2025, 02:33

Repost from My Pocket Study
photo content
11 Nov 2025, 02:33

Repost from My Pocket Study
पुण्यात 11052 उमेदवार अनुपस्थित☑️
पुण्यात 11052 उमेदवार अनुपस्थित☑️
11 Nov 2025, 02:33

देशात गेल्या 25 वर्षांत झालेले बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ले...
देशात गेल्या 25 वर्षांत झालेले बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ले...
11 Nov 2025, 01:59

🔸जपानमध्ये प्रथमच महिलाराज 🔸सनाई तकाइची या लिबरल डेमोक्रेटिक पार्टी
🔸जपानमध्ये प्रथमच महिलाराज 🔸सनाई तकाइची या लिबरल डेमोक्रेटिक पार्टी
11 Nov 2025, 01:59

आज scorecard उपलब्ध होईल.
आज scorecard उपलब्ध होईल.
11 Nov 2025, 01:59

⭕️TET EXAM प्रवेश पत्र डाउनलोड होत आहे 🔥👍 ♦️👉खालील लिंक चा वापर करून डाउनलोड करू शकता https://mahatet.in/Notices/AdmitCard
⭕️TET EXAM प्रवेश पत्र डाउनलोड होत आहे 🔥👍 ♦️👉खालील लिंक चा वापर करून डाउनलोड करू शकता https://mahatet.in/Notices/AdmitCardFinder/SearchAdmitCardDetails 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/WartmanNirnay
11 Nov 2025, 01:59

photo content
11 Nov 2025, 01:59

अत्यंत महत्त्वाची सूचना - पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन करत असताना Email id एकदम व्यवस्थित टाका, कारण तुम्ही टाकलेल्या मेलवर लिंक जाते परंतु जर ई-मेल id चुकला तर ती लिंक चुकीच्या मेलवर जाईल व त्यामुळे व्हेरिफिकेशन होणार नाही.. अगोदरच कुठे फॉर्म भरायचा टेन्शन ग्राउंड व अभ्यासाचं टेन्शन आहे त्यात जर ही चूक झाली तर परत.. नंतर खूप मनस्ताप होतो...
11 Nov 2025, 01:59

'राष्ट्रीय शिक्षण दिन' स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
'राष्ट्रीय शिक्षण दिन' स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! 🍀 विशेष माहिती.. 📕 1947 ते 1958 या काळात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. 📙2008 पासून, आपण मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती निमित्त 11 नोव्हेंबर हा दिवस भारतीय शिक्षणातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 🎖शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल 1992 मध्ये आझाद यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 📃1912 मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 'अल-हिलाल' नावाचे उर्दू भाषेत साप्ताहिक सुरू केले होते. *काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष... 1923 मध्ये दिल्ली येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या विशेष अधिवेशनात अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे ते सर्वात तरुण व्यक्ती (35 वर्षे वय) होते. 1940 - 1946 पर्यंत सलग सहा वर्षे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
11 Nov 2025, 01:59

आधार नंबर वरून Registration करताना सर्वात प्रथम Mail Id मधील Inbox रिकाम आहे का चेक करून घ्या. Mail चा स्टोरेज फुल झालं असेल
आधार नंबर वरून Registration करताना सर्वात प्रथम Mail Id मधील Inbox रिकाम आहे का चेक करून घ्या. Mail चा स्टोरेज फुल झालं असेल येण्यास वेळ लागत आहे. शकतो नवीन Mail id सुरू करून घ्या. * फॉर्म भरत असताना बारकाईने लक्ष द्या. परत मग अशी अडचण येते.
11 Nov 2025, 01:59

या ठिकाणी फॉर्म भरताना खूप मूल चूक करत आहेत. लक्ष्य पूर्वक Registration करा.
या ठिकाणी फॉर्म भरताना खूप मूल चूक करत आहेत. लक्ष्य पूर्वक Registration करा.
11 Nov 2025, 01:59