en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 644
Subscribers
-224 hours
-87 days
-5930 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
TH- Mumbai 22-07.pdf14.99 MB
22 Jul 2025, 00:39

Repost from My Pocket Study
MT Nagpur 22-07.pdf25.91 MB
22 Jul 2025, 00:39

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 22-07.pdf31.21 MB
22 Jul 2025, 00:39

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा.
21 Jul 2025, 14:09

💥 उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला.👆👆
💥 उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला.👆👆
21 Jul 2025, 14:09

Repost from My Pocket Study
⭐️ 𝟑 ऑक्टोबर 👉 "अभिजात मराठी भाषा दिवस " https://t.me/e_SMARTSTUDY
+1
⭐️ 𝟑 ऑक्टोबर 👉 "अभिजात मराठी भाषा दिवस " https://t.me/e_SMARTSTUDY
21 Jul 2025, 06:59

Repost from My Pocket Study
Today_GR.... ✨दिनांक 03 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दिनांक 03 ऑक्टोबर ते दिनांक 09 ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह प्रतिवर्षी साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना. https://t.me/e_SMARTSTUDY
21 Jul 2025, 06:59

Repost from My Pocket Study
photo content
21 Jul 2025, 06:56

Repost from My Pocket Study
⭕️ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंजूर आकृतीबंधानुसार सुधारित पुनर्रचना करणेबाबत.
21 Jul 2025, 06:55

Repost from My Pocket Study
⭕️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
⭕️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
21 Jul 2025, 06:55

Repost from My Pocket Study
⭕️ प्राजक्ता कोळी 2025 च्या TIME 100 निर्मात्यांच्या यादीत समाविष्ट होणारी पहिली भारतीय ठरली. 👉YouTuber-अभिनेता प्राजक्ता को
⭕️ प्राजक्ता कोळी 2025 च्या TIME 100 निर्मात्यांच्या यादीत समाविष्ट होणारी पहिली भारतीय ठरली. 👉YouTuber-अभिनेता प्राजक्ता कोळी, ज्याला मोस्टलीसेन म्हणून ओळखले जाते, तिला अलीकडेच उद्घाटन 2025 TIME 100 निर्माते यादीत 100 सर्वात प्रभावशाली डिजिटल आवाज म्हणून नाव देण्यात आले आहे. 👉 या सन्मानामुळे कोळी या सन्माननीय यादीत स्थान मिळवणारी पहिली आणि एकमेव भारतीय वंशाची निर्माती आहे. 
21 Jul 2025, 06:55

Repost from My Pocket Study
⭕️ सौदी अरेबियामध्ये जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक उघडले आहे. 👉सौदी अरेबियाच्या अल-असा प्रांतात जगातील पहिले कृत्रिम बुद्ध
⭕️ सौदी अरेबियामध्ये जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक उघडले आहे. 👉सौदी अरेबियाच्या अल-असा प्रांतात जगातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित डॉक्टर क्लिनिक सुरू झाले आहे. 👉शांघायस्थित सिनयी एआय या वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनीने स्थानिक अलमूसा हेल्थ ग्रुपच्या सहकार्याने हे क्लिनिक एप्रिल 2025 मध्ये उघडले. 👉या क्लिनिकमध्ये 'डॉ. हुआ' नावाचा एआय डॉक्टर टॅबलेटद्वारे रुग्णांचे निदान करतो आणि उपचार सुचवतो.
21 Jul 2025, 06:55

Repost from My Pocket Study
*📰 राष्ट्रीय घडामोडी – परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे! 📝* 🔹 राष्ट्रीय घडामोडी या घटकावर नेहमीच वन लाइनर प्रश्न विचारले जाता
*📰 राष्ट्रीय घडामोडी – परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे! 📝* 🔹 राष्ट्रीय घडामोडी या घटकावर नेहमीच वन लाइनर प्रश्न विचारले जातात. 🔹 या टॉपिकवर लक्ष ठेवणं अत्यावश्यक! 🔹 महत्त्वाचे मुद्दे शॉर्ट नोट्स स्वरूपात लिहून ठेवा. *🎯 "एक मुद्दा – एक प्रश्न" याच पद्धतीने तयारी करा!* *📌 पुढील परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार!* *📍 BIG UPDATE - नामांतराची अधिकृत हालचाल!* *🚩 इस्लामपूर होणार आता 'ईश्वरपूर' ✨* सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून 'ईश्वरपूर' करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र शासनाकडे सादर ✅ 🛕 नामांतरास राज्य शासनाची मंजूरी मिळाली आहे ➡️ आता केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेची प्रतीक्षा... *📌 लक्षात ठेवा: गाव/शहराचे नाव बदलण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकारकडे असतो.* *📰 लवकरच इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर म्हणून ओळखले जाईल!* व्हाट्सअप ग्रुप लिंक ---- https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t
21 Jul 2025, 05:03

Repost from My Pocket Study
*👉पीएमकेव्हीवायची १० वर्षातील कामगिरी:* *📌जुलै २०२५ पर्यंत, पीएमकेव्हीवाय अंतर्गत १.६३ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले
*👉पीएमकेव्हीवायची १० वर्षातील कामगिरी:* *📌जुलै २०२५ पर्यंत, पीएमकेव्हीवाय अंतर्गत १.६३ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले .* *📌२०१४ पासून सर्व एमएसडीई कौशल्य योजनांतर्गत ६ कोटींहून अधिक प्रशिक्षित* *PMKVY 4.0 (आर्थिक वर्ष 2022-2025) अंतर्गत 25+ लाख प्रशिक्षित* *पीएमकेव्हीवाय २.० अंतर्गत १.१० कोटी प्रशिक्षित , मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाशी जोडलेले* *📌डीडीयू-जीकेवाय अंतर्गत १७ लाख आणि आरएसईटीआय (उद्योजकता केंद्र) अंतर्गत ५६ लाख प्रशिक्षित* *👉योजना महत्त्वाची आहे .... तुमच्या शाॅर्ट नोट्स मध्ये ही माहिती नोंद करून ठेवा.*
21 Jul 2025, 05:03

Repost from My Pocket Study
📢 स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खास! 💡 डेली चालू घडामोडी अपडेट्स हवे आहेत? 📰 मग वेळ वाया घालवू नका... 🎯 आजच जॉईन
📢 स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खास! 💡 डेली चालू घडामोडी अपडेट्स हवे आहेत? 📰 मग वेळ वाया घालवू नका... 🎯 आजच जॉईन व्हा आमच्या चालू घडामोडी अपडेट्ससाठी! https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t 🔗 विद्यार्थ्यांचा विश्वास... यशाकडे एक पाऊल पुढे!
21 Jul 2025, 05:03

Repost from My Pocket Study
📢 स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खास! 💡 डेली चालू घडामोडी अपडेट्स हवे आहेत? 📰 मग वेळ वाया घालवू नका... 🎯 आजच जॉईन
📢 स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खास! 💡 डेली चालू घडामोडी अपडेट्स हवे आहेत? 📰 मग वेळ वाया घालवू नका... 🎯 आजच जॉईन व्हा आमच्या चालू घडामोडी अपडेट्ससाठी! https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t 🔗 विद्यार्थ्यांचा विश्वास... यशाकडे एक पाऊल पुढे!
21 Jul 2025, 05:03

कोणता पोर्तुगिज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गे आला ?
Anonymous voting
21 Jul 2025, 05:01

______ हे विवेकानंदांचे गुरु होते.
Anonymous voting
21 Jul 2025, 05:01

गांधीजींनी 'चले जाव' चा लढा कोणत्या वर्षी सुरु केला ?
Anonymous voting
21 Jul 2025, 05:01

देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला ?
Anonymous voting
21 Jul 2025, 05:01