JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
3 642
Repost from My Pocket Study
मुंबईच्या डेव्हलमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे.
इतकेच नव्हे तर, अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो, तर कोणताही मनुष्य सतत दिर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.
कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही.
मी विद्यार्थी दशेत इंग्लडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो मी 2 वर्षे 3 महिन्यांत यशस्वी तन्हेने पुरा केला आहे. हे करण्यासाठी मला 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागलेला आहे.
जरी माझी आज चाळीसी उलटून गेली असली तरी मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो.
अलीकडच्या तरूणाला तर अर्धा तास बसला की, चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते, नाही तर सिगारेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही. मला या वयातसुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर (आत्मचरित्र Pg-33)
20 Mar 2025, 22:46
3 642
Repost from My Pocket Study
THE HINDU HD Mumbai Editable Full Edition 20~03~2025 (1).pdf11.90 MB
20 Mar 2025, 07:27
3 642
Repost from My Pocket Study
राम सुतारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
🔖ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
🔖मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली.
🔖आपल्या शिल्पकलेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सुंदर कलाकृतींची निर्मिती केली आहे.
🔖 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात
उंच पुतळाही त्यांच्याच कलेतून साकारला गेला आहे. आपल्या कलेतून त्यांनी मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्याचे काम केले.
20 Mar 2025, 07:10
3 642
Repost from My Pocket Study
✨सरकारची मेगाभरतीची घोषणा हवेतच.
राज्यात दोन लाख पदे रिक्त: रिक्त पदे भरण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी .
19 Mar 2025, 23:43
3 642
Repost from My Pocket Study
🔸हरियाणा राज्यात "लाडो लक्ष्मी योजना" प्रस्तावित योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹ 2100 दिले जाणार🔥
👉 हरियाणा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला
19 Mar 2025, 23:43
3 642
Repost from My Pocket Study
एमपीएससीला मिळणार नवे स्वरुप
रिक्त जागांसाठी लवकरच भरती
19 Mar 2025, 23:43
3 642
Repost from My Pocket Study
एमपीएससी ची फेररचना
मुख्यमंत्र्यांची घोषणा; वर्ग एक, दोन, तीनची भरतीही आयोगामार्फतच
19 Mar 2025, 23:43
3 642
Repost from My Pocket Study
*❤️50,000 जम्बो भाग 1*
सामान्य ज्ञान व मराठी
📌पेजेस- 976
📌मुल्य - 670/-
➖➖➖➖➖➖➖➖➖
*❤️50,000 जम्बो भाग 2*
गणित व बुद्धिमत्ता
📌पेजेस- 864
📌मूल्य - 590/-
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🚨COMBO MRP -1260/-*
*🚨COMBO OFFER -1200/-*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*❤️डेमो ट्रेलर व्हिडिओ नक्की पाहाच*👇👇
https://www.youtube.com/live/nP-CVPUOBa8?si=Bj9uWLw1D6zmoMR8
➖➖➖➖➖➖➖➖➖
*❤️ ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-*
https://mpscbooks.in/products/50000-jumbo-mega-police-bharati-ghatak-vargikruta-sakhol-vishleshan-bhag-1-ani-bhag-2-marathi-samany?sku_id=58939711
*❤️50,000 जंबो भाग 1 व 50,000 जंबो भाग 2 कॉम्बो ऑफर ऑनलाइन ऑर्डर होम डिलीवरी लिंक 👆👆*
➖➖➖➖➖➖➖➖
19 Mar 2025, 13:16
