en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 650
Subscribers
-124 hours
-107 days
-5930 days
Posts Archive
Loksatta Chhatrapati sambhajinagar 31-10.pdf12.52 MB
31 Oct 2025, 01:56

Loksatta Mumbai 31-10.pdf50.19 MB
31 Oct 2025, 01:56

Loksatta-Chhatrapati sambhajinagar 31-10.pdf0.00 KB
31 Oct 2025, 01:56

🚨स्पेशल पोलीस भरती ऑफर🚨 📣गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग💥🎊🎉 🚀अब की बार 90 पार 🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2025🔥🔥 कोर्स
🚨स्पेशल पोलीस भरती ऑफर🚨 📣गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग💥🎊🎉 🚀अब की बार 90 पार 🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2025🔥🔥 कोर्स वर 90% डिस्काउंट 🔰संपूर्ण अभ्यासक्रम तयारी ★डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ ★व्हिडिओ कितीही वेळा परत पाहता येतात. ★सर्वात माफक फीस,Validity- वर्षभर ★1300+ video lectures शुल्क - 499/- 🧿 वैशिष्ट्ये 🔺 90 मार्क्सची तयारी. 🔺भरपूर सराव टेस्ट अनलिमिटेड अटेम्पट्स. 🔺डिजिटल स्मार्ट बोर्ड वर प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ 🔺 दररोज लाईव्ह क्लास + टेस्ट सिरीज 🔺व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन पाहण्याची सुविधा. 🔺व्हिडिओ कितीही वेळा परत-परत पाहू शकता. 🔷 सर्वात माफक फीस, पुणेरी पॅटर्न द्वारे घरबसल्या तयारी 🔶पुण्यातील तज्ञ मार्गदर्शक. 🔶 टॉपिकवाईज PDF नोट्स. 🔶 PYQ प्रश्नपत्रिका वारंवार विचारलेले प्रश्न विश्लेषण + अतिसंभाव्य सराव प्रश्नांची तयारी. ♦️कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 🥰 👇 संपूर्ण पोलीस भरती कोर्स लिंक फक्त -499/- https://bit.ly/3qdSbty जाॅईन व्हाटसअप ग्रुप https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg?mode=wwt हेल्पलाईन 9552976452
30 Oct 2025, 09:31

30 Oct 2025, 08:51

*🚨 पोलीस भरती जागा निवडायला अगदी सोपे झाले आहे.🚨* *✅जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा 🥰🚨*
30 Oct 2025, 08:51

🤩 पोलीस भरती 🤩 🔖 पुरुष उमेद्वार किती अर्ज करू शकतात ? ▶️जिल्हा पोलीस / लोहमार्ग पोलीस ▶️चालक पोलीस ▶️कारागृह पोलीस ▶️SRPF पोलीस ▶️बँडसमन पोलीस 📣 विशेष सूचना - पण बँड्समन साठी वाद्य वाजवता आली पाहिजेत.. 🛡पुरुष उमेद्वार वरील 5 फॉर्म भरू शकतात 🔖महिला उमेद्वार किती अर्ज करू शकतात? ▶️जिल्हा पोलीस / लोहमार्ग पोलीस ▶️चालक पोलीस ▶️कारागृह पोलीस ▶️बॅण्ड्समन पोलीस 🛡महिला उमेद्वार वरील 4 फॉर्म भरू शकतात. 📱 जॉइन करा. https://t.me/mypocketstudy https://t.me/mypocketstudy
30 Oct 2025, 08:27

पोलीस भरती उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करावा.
पोलीस भरती उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करावा.
30 Oct 2025, 08:27

*🔥🔥 🚨 मर्यादित ऑफर सुरू...!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत —* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग!* *🎉 पोलीस भरती स्पेश
*🔥🔥 🚨 मर्यादित ऑफर सुरू...!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत —* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग!* *🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉* *💥 फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट! 💥* *📘 वैशिष्ट्ये:* ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार ✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण ✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग ✅ एक टेस्ट कितीही वेळा सोडवा ✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच *🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!* 🎁 ताबडतोब *ॲडमिशन घ्या* आणि *तयारीला सुरुवात* करा! *👇 येथे क्लिक करा आणि जॉईन व्हा:* 🔗 https://my-url.in/jointestseries
30 Oct 2025, 05:37

नाशिक मनपा. परिक्षेचे संक्षिप्त स्वरुप .
नाशिक मनपा. परिक्षेचे संक्षिप्त स्वरुप .
30 Oct 2025, 05:37

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) जाहिरात 2025 प्रसिद्ध
प्रकल्प अधिकारी (गट ब) - 18 पदे प्रकल्प कार्यकारी अधिकारी (गट क) - 22 पदे लेखापाल  -  02 पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 18 नोव्हेंबर अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/medasep25/
30 Oct 2025, 05:37

लिपिक टंकलेखक 2023 प्रतीक्षा यादी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
लिपिक टंकलेखक 2023 प्रतीक्षा यादी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
30 Oct 2025, 05:37

*🔸नाशिक महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚀Join *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
30 Oct 2025, 05:20

"आनंदाने जगण्याची कला" मराठी अनुवाद - हेमलता अंतरकर Must read 📖 Save it 🪙 Forward it ⏩ Before it Delete 🔴
30 Oct 2025, 02:11

धर्मादाय हॉलतिकीट 6 नोव्हेंबर पर्यंत आले आहेत बाकीच्या उमेदवारांचे हॉलतिकीट परीक्षेच्या तीन दिवस अगोदर उपलब्ध होतील हे आपण काल सांगितलं आहे
30 Oct 2025, 02:11

लिपिक टंकलेखक 2023 प्रतीक्षा यादी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
लिपिक टंकलेखक 2023 प्रतीक्षा यादी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
30 Oct 2025, 02:11

रेशीम संचालनालय मधील पदांची वेतनश्रेणी पाहून घ्या आता ही पदे एमपीएससी द्वारे भरण्यात येतील 🔥
रेशीम संचालनालय मधील पदांची वेतनश्रेणी पाहून घ्या आता ही पदे एमपीएससी द्वारे भरण्यात येतील 🔥
30 Oct 2025, 02:11

राज्यसेवा 2024 गुणवत्ता यादी लवकरच 🔥
30 Oct 2025, 02:11

सरळसेवा 2026 पदभरती MPSC कडे जाण्याचा श्रीगणेशा रेशीम संचालनालय विभागाने केला आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
+1
सरळसेवा 2026 पदभरती MPSC कडे जाण्याचा श्रीगणेशा रेशीम संचालनालय विभागाने केला आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
30 Oct 2025, 02:11

photo content
30 Oct 2025, 02:11