en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 644
Subscribers
-224 hours
-87 days
-5930 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकाना जेव्हा पाहिजे तेंव्हा पुरवणी सिंचन म्हणून दिले जाते त्यास... असे म्हणतात.
Anonymous voting
30 Aug 2025, 04:21

Repost from My Pocket Study
🔰 MPSC - महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सेवा (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2025 🔰 Test 3 - सामान्य क्षमता चाचणी उत्तरतालिका Join -https://t.me/WartmanNirnay ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
🔰 MPSC - महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सेवा (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2025 🔰 Test 3 - सामान्य क्षमता चाचणी Join - https://t.me/WartmanNirnay
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
🔰 MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2025 🔰 Test 9 - GS (Comprehensive) Join - https://t.me/WartmanNirnay ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
+1
Economics PYQs महानगरपालिका रयत सरळ सेवा.pdf
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
+1
October 2024 - MPSC Current Events.pdf5.41 MB
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
+9
April 2025- MPSC Current Events.pdf5.57 MB
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
April 2025- MPSC Current Events.pdf5.57 MB
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
💥 संयुक्त गट ब पूर्व (Math-Reasoning) 2012 to 2022
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
+1
Group C Main 2024 शाश्वत Test 01 GS Explanation यात GS Paper च्या प्रत्येक प्रश्नाचे सराव होण्यासाठी Quick Analysis दिलेले आहे. शाश्वत अकॅडमी, पुणे
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
❇️ राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 2021 पासूनचे अर्थशास्त्राचे सर्व प्रश्न एकाच ठिकाणी..👆👆
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
Combine_महाराष्ट्र_गट_ब_अराजपत्रित_सेवा_संयुक्त_पूर्व_परीक्षा_2025.pdf4.73 KB
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
+3
Essay Question Paper 2025.pdf
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
♦️2011 ते 2025 या कालावधीत आयोगाने विचारलेल्या 80 प्रश्नपत्रिका मधील Phrasal Verbs एकाच ठिकाणी दिलेले आहेत. सर्वांनी गट क साठी झेरॉक्स करून घ्या 👉Dilip Musale दख्खन प्रबोधिनी, पुणे
30 Aug 2025, 04:19

Repost from My Pocket Study
*पुढील १० वर्षांत जपानमधून भारतात १० ट्रिलियन येन गुंतवणुकीचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. भारत आणि जपानच्या लघु आणि मध्यम उद्योगांना आणि स्टार्टअप्सना जोडण्यावर विशेष भर दिला जाईल- पंतप्रधान, नरेंद्र मोदी* *दारुमा आणि त्याचा भारताशी काय आहे संबंध*- 📌 दारुमा हे पुस्तक जपानमध्ये दारुमा दैशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांचीपुरम येथील भारतीय भिक्षू बोधिधर्मावर आधारित आहे. बोधिधर्मानं भिंतीकडे तोंड करून आणि हातपाय दुमडून नऊ वर्षे ध्यान केल्याचं मानलं जातं. त्यामुळे या बाहुलीचा आकार गोल असून बाहुलीला हातपाय आणि डोळे नाहीत. 📌पंतप्रधान मोदी हे १५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यांनी आज माजी जपानी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि फुमियो किशिदा यांचीही भेट घेतली. 📌माजी जपानी पंतप्रधानांची मोदींनी घेतली भेट- पंतप्रधान मोदींनी टोकियोमध्ये माजी जपानी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि फुमियो किशिदा यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी जपानी पंतप्रधान योशिहिदे यांच्यासोबत त्यांनी भारत-जपान सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी एक्स मीडिया वरील एका पोस्टमध्ये म्हटलं, "जपानचे माजी पंतप्रधान आणि जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्ष योशिहिदे सुगा यांच्यासोबत माझी खूप चांगली भेट झाली. आम्ही भारत-जपानमधील सहकार्य हे पातळीवर आणखी कसे वाढवता येईल यावर चर्चा केली. आमच्या चर्चेत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यापार, गुंतवणूक आणि इतर क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्य निर्माण करण्याच्या विविध पर्यायावर चर्चा झाली." पंतप्रधान मोदींनी फुमियो किशिदा यांच्यासोबत व्यापार, तंत्रज्ञान आणि इतर विषयांवर भारत-जपान द्विपक्षीय भागीदारीच्या प्रगतीवर चर्चा केली. *संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👆*
30 Aug 2025, 04:03

Repost from My Pocket Study
photo content
30 Aug 2025, 04:03

Repost from My Pocket Study
*📌भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India – RBI) ची स्थापना खालीलप्रमाणे झाली :* संपूर्ण माहिती वाचून घ्या 👇👇👇 *📜 काय
*📌भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India – RBI) ची स्थापना खालीलप्रमाणे झाली :* संपूर्ण माहिती वाचून घ्या 👇👇👇 *📜 कायदा: भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, 1934 (Reserve Bank of India Act, 1934)* *🗓️ स्थापना दिनांक: 1 एप्रिल 1935* *📍 प्रारंभीचे मुख्यालय: कोलकाता (Calcutta)* *🏢 सध्याचे मुख्यालय: मुंबई (1937 पासून)* *👑 स्थापनेच्या वेळी मालकी:* सुरुवातीला RBI ही खाजगी मालकीची बँक होती. *🇮🇳 राष्ट्रीयीकरण:* 1 जानेवारी 1949 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले आणि ती भारत सरकारच्या मालकीखाली आली. *👉 RBI चे प्रमुख कार्य म्हणजे –* 📌चलन जारी करणे (Currency Issuer). 📌वित्तीय स्थैर्य राखणे. 📌चलनविषयक धोरण (Monetary Policy) ठरवणे. 📌बँकांचे नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.
30 Aug 2025, 02:10

Repost from My Pocket Study
♦️ *सातानवरी देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट गाव* *संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👆👆व तुमच्या मित्रांना लवकरच शेअर करा 🥰*
♦️ *सातानवरी देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट गाव* *संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👆👆व तुमच्या मित्रांना लवकरच शेअर करा 🥰*
30 Aug 2025, 01:53

Repost from नवदिशा
🚨 मोफत पोलीस भरती मार्गदर्शन LIVE क्लास 🚨 📮 Live सुरू आहे जॉईन करा लगेच👇👇👇👇👇👇👇 📮📮📮 LIVE - Join Now 📮📮 https://www.youtube.com/live/VDfVUqHQRYE?si=mZLUUtnPo66y6wpT https://www.youtube.com/live/VDfVUqHQRYE?si=mZLUUtnPo66y6wpT 🔥 मोफत पोलीस भरती क्लास – संपूर्ण मराठी व्याकरण 👉 PYQ विश्लेषण + स्पष्टीकरण 👩‍🏫 By लक्ष्मण घुले सर ✨खास होतकरू व जिद्दी मुलांसाठी – वर्दीचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी! 📌 काय मिळणार? 1️⃣ "शिकू मोफत, लढू जिद्दीने!" – दररोज FREE LIVE क्लासेस 2️⃣ "बेसिक ते ॲडव्हान्स… एकही टॉपिक सुटणार नाही!" 3️⃣ "प्रॅक्टिसशिवाय सिलेक्शन नाही!" – मोफत LIVE TEST SERIES 4️⃣ "एक रुपयाही नाही… फक्त मेहनत आणि जिद्द!" 5️⃣ संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रम कव्हर 6️⃣ मोफत LIVE टेस्ट सिरीज – प्रॅक्टिससह तयारी 📌 कसे सहभागी व्हायचे? 👉 WhatsApp Channel वर Join व्हा – Updates मिळवा https://chat.whatsapp.com/DGt6pD8cGSi9rM9E9zCNMC?mode=ac_t 👉 रोजच्या रोज मोफत LIVE क्लास पाहा 📌 अतिरिक्त फायदे ⭐ एक्सपर्ट गाईडन्स ⭐ अभ्यासासाठी योग्य स्ट्रॅटेजी ⭐ स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी खात्रीशीर मार्गदर्शन 🎥 विसरू नका! 👉 आमच्या YouTube चॅनलला Like | Share | Subscribe करा. https://youtube.com/@mypocketstudy7261?si=zCcu4xJedkWavYUj अधिक माहितीसाठीजॉईन व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 व्हाटसअप हेल्पलाईन 📩9767165594 📮 Live सुरू आहे जॉईन करा लगेच👆 📮📮📮 LIVE - Join Now 👉 मित्रांना देखील लिंक शेअर करा – एकट्याने नाही, सोबत तयारी करा!
30 Aug 2025, 01:32

TH Mumbai 30-08-2025.pdf13.07 MB
30 Aug 2025, 01:11