en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 641
Subscribers
-324 hours
-137 days
-6030 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
✡ पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ वाहन चालविणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक. ➡️ सशस्त्र पोलीस दल, कोळे कल्याण कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई या मैदानावर दिनांक ०५/१०/२०२४ ते ०९/१०/२०२४ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mahaparikshagov ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
02 Oct 2024, 04:54

+7
🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न पर्यायासह...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.
02 Oct 2024, 04:38

+2
बीड_चालक_सर्वात_जास्त_प्रश्न_45000_जंम्बोमधूनच_रिपिटेड_पुरावा.pdf10.39 MB
02 Oct 2024, 04:38

+9
बुलढाणा_पोलीस_रिपिटेड_पुरावा_2024.pdf4.42 MB
02 Oct 2024, 04:38

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 02-10.pdf17.13 MB
02 Oct 2024, 04:24

Repost from My Pocket Study
MT Pune 02-10.pdf21.47 MB
02 Oct 2024, 04:24

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 02-10.pdf30.36 MB
02 Oct 2024, 04:24

+2
🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न पर्यायासह... वनलाइनर पुस्तकातून तर एका पेज वरचे १०-१० प्रश्न विचारले आहेत.. आम्ही फक्त वाचाळवीरसारख्या बोलबच्चन फेकूचंद गप्पा मारत नाहीत तर आमचा पुस्तकातील पुरावा बोलतो..सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.👆
01 Oct 2024, 11:41

🔥🔥खुशखबर... खुशखबर 🔥🔥 🚨पोलीस भरतीसाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ❤️ वीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी
🔥🔥खुशखबर... खुशखबर 🔥🔥 🚨पोलीस भरतीसाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ❤️ वीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी 45 हजार रुपये म्हणजेच 9,90,000 रु. जिंकण्याची सुवर्णसंधी 😍 भारती प्रकाशनच्या 45000+ जम्बो या पुस्तकापेक्षा इतर मार्केटमधील/पायरसी कोणतेही चांगले पुस्तक आढळल्यास पैसे जिंकण्याची संधी 🙏 खाली दिलेले गुण इतर कोणत्याही पुस्तकात आढळल्यास प्रत्येकी 45 हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र भेट म्हणून मिळणार आहे.सोबतच तुम्ही पोलीस होईपर्यंत कायमस्वरूपी आमचे मार्गदर्शन मिळणार. 🧿1) रिपिटेड प्रश्न रिझल्ट/पुरावा 📌😉 आम्ही केवळ पुस्तकात हवेतील गप्पा मारून वाचाळपणा करत नाहीत तर प्रत्यक्ष आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. 🔥दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी सर्वाधिक रिपिटेड प्रश्न 45000 पुस्तकांतून जशास तसे पर्यायासह 🥰 पुरावा 40 फाईल टेलिग्राम चॅनेल MY POCKET STUDY ला प्रत्यक्ष पाहा. 🧿2) प्रत्यक्ष प्रश्नसंख्या तब्बल 45000+ 📌45000+जम्बोमध्ये मागील 2004-2023 या 20 वर्षातील एकूण 45000+ प्रश्नांचा समावेश 🧿3) किती वर्षाचे प्रश्न?? 📌 एक नाही दोन नाही तब्बल मागील 20 वर्षांच्या टाॅपिकवाईज 45000+ प्रश्नांचा समावेश 🧿4)10 वर्षांपासून रिझल्ट ओरीएन्टेड पुस्तक 📌मागील 10 वर्षांपासूनची सिद्धेश्वर हाडबेज् जम्बो सीरिज पुस्तकांची जुनी परंपरा अखंडितपणे चालूच.. 📌पुरावा Pdf टेलिग्राम-MY POCKET STUDY 🚨भावी पोलिसांनो तुम्हाला आताच पैसे जिंकण्याची संधी आहे ना? तर चला मग शोध घ्या खऱ्या दर्जेदार पुस्तकाचा... दाखवा पोलीसाची दृष्टी❤️ 🧿5)सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक 📌 2004 - 23 (20 वर्षातील) 440+ PYQ प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण महाराष्ट्रातील एकमेव मोठे लिखित + व्हिडिओद्वारे विश्लेषण असणारे पुस्तक 🧿6)प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण 📌 जे प्रश्न यापुर्वी PYQ Repeated विचारलेले आहेत.ते सर्व Repeated प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरण पुस्तकात लेखी + व्हिडिओ दोन्ही पद्धतीद्वारे व साधर्म्य प्रश्नांचे video द्वारे स्पष्टीकरण 🧿7)सुटसुटीत व दर्जेदार पुस्तकाची रचना 📌 सर्व विषय G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमतेचे सर्व मुख्य घटक व उपघटक याची सखोल सुटसुटीत व दर्जेदार मांडणी 📌 सुरुवातीला Repeated विचारलेले प्रश्न दिलेत. ज्यामध्ये वास्तव पद्धतीने 2004-2023 या 20 वर्षात कितीवेळा प्रश्न विचारला हे अचुकरीत्या दिलेले आहे. 🧿8)अचुक माहिती असलेले परिक्षाभिमुख व सदैव No1. अपडेटेड ठेवणारे पुस्तक 📌स्मार्ट QR कोड तंत्रज्ञानद्वारे प्रत्येक विषयाचे प्रत्येक प्रश्न हा बदलता काळ,नवीन चालूघडामोडी,नवीन आकडेवारी,नवनियुक्त्या इ. प्रकारे सर्व प्रश्नांची अपडेटेड माहिती 🔥याहीपेक्षा अजून चांगले पुस्तक अख्या मार्केटमध्ये सापडले तर नक्कीच मित्रांनो आमच्यापर्यंत पोचवा तुमचे स्वागत आहे आणि तुमच्या हक्काचे बक्षीस घेऊन जावा. 🧿 पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणत्याही पुस्तकात वरीलपैकी गुण दाखवल्यास असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास प्रत्येकी रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल. ❤️ 45 हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी फक्त पहिल्या वीस विद्यार्थ्यांना आहे. 📌सदर पुरावा पाठविण्यासाठी  bhartiprakashan.2016@gmail.com वर  इमेल करावा.
01 Oct 2024, 11:41

Repost from My Pocket Study
नगररचना आणि मूल्य निर्धारण हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर उपलब्ध होतील. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredH
नगररचना आणि मूल्य निर्धारण हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर उपलब्ध होतील. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html Join https://t.me/mypocketstudy
01 Oct 2024, 09:00

मीरा भाईंदर दुसऱ्या टप्यातील पोलीस पदे मंजूर आजचा शासन निर्णय join@ https://t.me/mypocketstudy
01 Oct 2024, 07:59

7500पोलीस भरतीचा दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. 1200 पदे मुंबई पोलिस साठी जळगाव जिल्ह्यात 150 जागा रिक्त आहेत.
7500पोलीस भरतीचा दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. 1200 पदे मुंबई पोलिस साठी जळगाव जिल्ह्यात 150 जागा रिक्त आहेत.
01 Oct 2024, 04:19

डिसेंबर मध्ये फाॅर्म सुटतील फेब्रुवारी मार्च मध्ये ग्राउंड होऊ शकतात.
डिसेंबर मध्ये फाॅर्म सुटतील फेब्रुवारी मार्च मध्ये ग्राउंड होऊ शकतात.
01 Oct 2024, 04:19

Repost from My Pocket Study
🔥*ध्येय तुमचे मार्गदर्शन आमचे* 🚨 खास गरजू विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आम्ही आमचे पुस्तक हे *45% डिस्काउंट* मध्ये 🚔 प्रत्य
🔥*ध्येय तुमचे मार्गदर्शन आमचे* 🚨 खास गरजू विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आम्ही आमचे पुस्तक हे *45% डिस्काउंट* मध्ये 🚔 प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी *ना नफा ना तोटा या बेसवर देत आहोत* 🚨*(ही ऑफर फक्त 10/10/2024 पर्यंत असेल)* 💥🔥 *45000+ जम्बो* 💥🔥 📌 *2004 ते 2023 मध्ये झालेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका* ❤️*सिद्धेश्वर हाडबे सरांचे 45000+ जम्बो* 📌प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण असलेले एकमेव पुस्तक 📕 😜ना लेके पचताओगे *45000+ जम्बो* 👉🏻 किंमत 750/-₹ 🔥ऑफर किंमत *फक्त 415/-₹* ❤️*संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरीसह उपलब्ध👍* 🥰फक्त विद्यार्थी आग्रहाखातर🔥🔥 📚📚 *उदय बुक & स्टेशनरी* 📚📚 गजानन महाराज मंदिरजवळ तारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर https://wa.me/918888889337
01 Oct 2024, 03:24

Repost from My Pocket Study
आदिवासी विभाग जाहिरात मसूदा
01 Oct 2024, 03:07

Repost from My Pocket Study
photo content
01 Oct 2024, 03:07

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 01-10.pdf12.79 MB
01 Oct 2024, 03:06

Repost from My Pocket Study
MT Pune 01-10.pdf20.14 MB
01 Oct 2024, 03:06

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 01-10.pdf26.72 MB
01 Oct 2024, 03:06

पोलीस भरती दुसरा टप्पा डिसेंबर मध्ये Join@
पोलीस भरती दुसरा टप्पा डिसेंबर मध्ये Join@
30 Sep 2024, 23:40