JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 982
Subscribers
-224 hours
-207 days
-6230 days
Posts Archive
3 982
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🚀 SSC GD 2026 – Premium Live + Recorded Course Launch!
Selection हवं? तर योग्य कोर्स इथूनच सुरू!
SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2026 जाहीर!
BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles आणि SSF मध्ये 25,487 जागा
आणि तुमचे Selection पक्के करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत—
🎥 Live Classes – प्रत्येक विषयाची सखोल तयारी
🎬 Recorded Videos – कधीही, कितीही वेळा पाहता येतील.
📚 PDF Notes (Reasoning + GK + Maths + English + Hindi)
📝 Mock Tests + Topicwise Tests
📄 Expected Questions + PYQs Solutions
📊 पूर्ण Exam Strategy & Doubt Support
💥 कोर्सची खास वैशिष्ट्ये
✔️ All Subjects Complete Syllabus
✔️ 2026 Latest Pattern Updated
✔️ मराठीत सोपी Notes
✔️ Study Plan + Mentorship
✔️ Physical Test Guidance
SSC GD संपूर्ण भरती कोर्स -199/- मध्ये
👉 Course Link:
https://bit.ly/3XOJvKJ
*📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
3 982
*SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2026*
https://wa.link/pi3ve8
*🔥ही परीक्षा BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles आणि SSF या दलांमधील कॉन्स्टेबल (GD) पदांसाठी घेतली जाणार आहे.*
https://wa.link/pi3ve8
*१. महत्वाच्या तारखा (Important Dates)*
*अर्ज सुरु होण्याची तारीख: ०१ डिसेंबर २०२५*
*अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१*
*डिसेंबर २०२५ (रात्री ११:०० वाजेपर्यंत)*
*ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख: ०१ जानेवारी २०२६*
*अर्जात दुरुस्ती (Correction Window): ०८ जानेवारी २०२६ ते १० जानेवारी २०२६*
*परीक्षेचा कालावधी (CBE): फेब्रुवारी - एप्रिल २०२६ (अंदाजित)*
*२. एकुण जागा (Vacancies)*
* एकुण जागा: २५,४८७
* पुरुष (Male): २३,४६७
* महिला (Female): २,०२०
* वेतनश्रेणी (Pay Scale): पे लेव्हल-३ (रु. २१,७०० ते ६९,१००).
https://wa.link/pi3ve8
*३. पात्रता (Eligibility Criteria)*
* शैक्षणिक पात्रता: उमेदवार ०१.०१.२०२६ रोजी १० वी उत्तीर्ण (Matriculation) असावा.
* वयोमर्यादा (Age Limit):
* ०१.०१.२०२६ रोजी वय १८ ते २३ वर्षे असावे.
* जन्म ०२.०१.२००३ पूर्वीचा आणि ०१.०१.२००८ नंतरचा नसावा.
* वयात सवलत: SC/ST साठी ५ वर्षे आणि OBC साठी ३ वर्षे सवलत आहे.
*४. परीक्षा पद्धती (Exam Pattern)*
* परीक्षा संगणक आधारित (Computer Based) असेल आणि ती मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये देता येईल.
* प्रश्नसंख्या: ८० प्रश्न (प्रत्येकी २ गुण) - एकूण १६० गुण.
* वेळ: ६० मिनिटे.
* विषय:https://wa.link/pi3ve8
✅ * बुद्धिमत्ता (Reasoning) - २० प्रश्न
✅ * सामान्य ज्ञान (GK/GA) - २० प्रश्न
🎚* प्राथमिक गणित (Elementary Maths) - २० प्रश्न
✅* इंग्रजी/हिंदी - २० प्रश्न.
✅ * निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण कमी केले जातील.
✅ * NCC बोनस गुण: 'C' सर्टिफिकेटसाठी ५%, 'B' साठी ३%, आणि 'A' साठी २% बोनस गुण मिळतील.
*५. शारीरिक चाचणी (Physical)*
Standards & Efficiency)
अ) शारीरिक मोजमाप (PST):
🔴* उंची (Height):
🔴* पुरुष: १७० सेमी
🔴* महिला: १५७ सेमी
🔴 * (ST प्रवर्गासाठी सवलत: पुरुष - १६२.५ सेमी, महिला - १५०.० सेमी) .
💗 * छाती (फक्त पुरुषांसाठी): न फुगवता ८० सेमी (किमान ५ सेमी फुगवणे आवश्यक).
ब) शारीरिक क्षमता चाचणी (PET - धावणे):
✅ * पुरुष: ५ किमी धावणे (२४ मिनिटांत).
✅ * महिला: १.६ किमी धावणे (८.३० मिनिटांत).
✅ * (लडाख प्रदेशातील उमेदवारांसाठी निकष वेगळे आहेत).
*६. परीक्षा शुल्क (Application Fee)*
✅ * फी: १०० रुपये.
✅ * सवलत: सर्व महिला, SC, ST आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना फी भरावी लागणार नाही.
*७. अर्ज कसा करावा*
✅ *अर्ज फक्त ऑनलाइन* पद्धतीने https://ssc.gov.in या नवीन वेबसाइटवर करायचा आहे.
✅ *उमेदवारांनी 'One-Time Registration (OTR)*' करणे आवश्यक आहे.
➗➗➗➗➗➗➗➗
*📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी
1) डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.
2)डॉ. विलास काशिनाथ खर्चे यांची राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.
दोन्ही कुलगुरूंच्या नियुक्त्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पर्यंत.
📕चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे... 📋✍
3 982
एअर मार्शल तेजबीर सिंग यांनी एअर मुख्यालयात डायरेक्टर जनरल पदाची जबाबदारी स्वीकारली.
चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे...📋✍
3 982
नवी मुंबईतील हार्बर लाइन वरील
सीवूड्स -दारावे या रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आले आहे..
🍀या स्टेशनचे नवीन नाव
"सीवूड्स -दारावे- करावे"
असे करण्यात आले आहे..
**चालू घडामोडी च्या अनुषंगाने हा प्रश्न नवी मुंबई तसेच ठाणे, मुंबई शहर व मुंबई लोहमार्ग इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो
3 982
ठाणे पोलीस दलाचा नवा उपक्रम – AADHARWAD
ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीतील वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी, आरोग्यासाठी आणि त्वरित मदतीसाठी एक विश्वासार्ह ॲप तयार करण्यात आले आहे.
🍀ॲप चे नाव...
*आधारवड नाव लक्षात ठेवा..✍
🚨“Visit My Police Station”
ठाणे पोलीस आयुक्तालयाचा सामुदायिक उपक्रम पोलीस स्टेशन मधील कामकाजाची माहिती जाणून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
** ज्यांनी ठाणेला फॉर्म भरला आहे त्यांनी माहितीसाठी लक्षात ठेवा...👍
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 