en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
‼️साहित्य अकादमी पुरस्कार 2025 (मराठी): 🔖 बाल साहित्य पुरस्कार : डॉ. सुरेश सावंत यांना 'आभाळमाया' या कविता संग्रहासाठी पुरस्
‼️साहित्य अकादमी पुरस्कार 2025 (मराठी): 🔖 बाल साहित्य पुरस्कार : डॉ. सुरेश सावंत यांना 'आभाळमाया' या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 🔖 युवा साहित्य अकादमी पुरस्कार: प्रदीप कोकरे यांना 'खोल खोल दुष्काळ डोळे' या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
18 Nov 2025, 00:27

♟️भारताच्या ९१ व्या बुद्धिबळ ग्रँडमास्टर♟️ ➡️ भारताचा राहुल व्ही एस हा भारताचा ९१ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. त्याने फि
♟️भारताच्या ९१ व्या बुद्धिबळ ग्रँडमास्टर♟️ ➡️ भारताचा राहुल व्ही एस हा भारताचा ९१ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. त्याने फिलीपिन्समधील ओझामिस सिटी येथे झालेल्या ६व्या आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत एका फेरीआधीच हे विजेतेपद मिळवले आणि ग्रँडमास्टर हा किताब पटकावला ◾नाव = राहुल व्ही एस ◾क्रमांक = भारताचा ९१ वा ग्रँडमास्टर ◾राज्य =  तामिळनाडू ◾ठिकाण= ओझामिस सिटी, फिलीपिन्स ◾पदवी मिळण्याचे कारण = ६वी आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. 📌टीप = तामिळनाडूसाठी हा 35 वा ग्रँडमास्टर आहे..... 👍 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🛑मागील काही भारताचे ग्रँडमास्टर  लक्षात ठेवा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ♟भारताचा 91  वा ग्रँडमास्टर =राहुल व्ही एस ♟भारताचा 90  वा ग्रँडमास्टर =इलामपार्थी एआर ♟भारताचा 89  वा ग्रँडमास्टर = रोहित कृष्णा ♟️भारताची 88 वी ग्रँडमास्टर =दिव्या देशमुख ♟️भारताचा 87  वा ग्रँडमास्टर = हरीकृष्णन ♟️भारताचा 86 वा ग्रँडमास्टर =श्रीहरी एल आर ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
18 Nov 2025, 00:27

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 169 जागांसाठी 01 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 169 जागांसाठी 01 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://t.me/mypocketstudy
18 Nov 2025, 00:27

#Update लाडकी बहीण योजना e-kyc मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://t
#Update लाडकी बहीण योजना e-kyc मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://t.me/mypocketstudy
18 Nov 2025, 00:27

परभणी DCC Bank 🔥🔥 👉जागा -१५२ नोव्हेंबर / डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता.. ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स ये
परभणी DCC Bank 🔥🔥 👉जागा -१५२ नोव्हेंबर / डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता.. ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://t.me/mypocketstudy
18 Nov 2025, 00:27

शेख हसीना यांना मृत्यूदंडची शिक्षा
+1
शेख हसीना यांना मृत्यूदंडची शिक्षा
18 Nov 2025, 00:27

 जागतिक शांतता निर्देशांक (GPI) 2025 : (Global Peace Index: GPI)  प्रकाशित : इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP)  IMP मुद्दे : • आइसलँड : सर्वात शांतताप्रिय (सलग 18 व्या वर्षी) • रशिया : सर्वात अशांत देश.  भारताची कामगिरी : (163 देशांमध्ये ) • 2025 : 115 व्या स्थानावर (2.229 गुण) • 2024 : 116 (एका स्थानाने सुधारली ) • शेजारी देश : भारत बांगलादेश (123), पाकिस्तान (144) आणि अफगाणिस्तान (158)  2025 मधील सर्वात शांत देशः 1) आइसलँड (गुण 1.095) 2) आयर्लंड 3) न्यूझीलंड 4) ऑस्ट्रिया 5) स्वित्झर्लंड  2025 मधील सर्वात अशांत देशः 163) रशिया (गुण 3.441) 162) युक्रेन 161) सुदान 160) डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो 159) येमेन
17 Nov 2025, 08:25

शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, बांगलादेश कोर्ट
शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, बांगलादेश कोर्ट
17 Nov 2025, 08:25

🔸राज्यात नवीन 5 हजार आरोग्य केंद्र👆 फक्त लवकर तयार होऊन जाहिरात लवकर 2026 मध्ये यावी.
🔸राज्यात नवीन 5 हजार आरोग्य केंद्र👆 फक्त लवकर तयार होऊन जाहिरात लवकर 2026 मध्ये यावी.
17 Nov 2025, 08:25

📑 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरात प्रसिद्ध 🔥
📌वरिष्ठ लेखाधिकारी(गट-अ) - 2 📌लेखा अधिकारी(गट-ब) - 3 📌सहायक लेखा अधिकारी (गट-ब) - 6 📌उपलेखापाल(गट-ब) - 6 📌उपलेखापाल (गट-क) - 3 📌कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) (गट-ब) - 144 📌कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) (गट-ब) - 16 📌उच्चश्रेणी लघुलेखक (गट-क) - 3 📌निम्न श्रेणी लघुलेखक (गट-क) - 6 📌कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक - 46 📌सहायक भांडारपाल (गट-क) - 13 📌स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) - 48
एकूण - 296 पदे 🗓️ अर्ज कालावधी - 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 🗓️ अर्ज सादर करण्याची लिंक 20 तारखेला उपलब्ध होईल तेव्हा चॅनलवर टाकली जाईल. 🗞️ परीक्षा TCS घेणार की IBPS हे लिंक उपलब्ध झाल्यानंतर समजेल.
17 Nov 2025, 08:25

🚨 *चालू घडामोडी*🎯 १. भारताचे संरक्षण सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – पराग जैन २. राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? – महाराष्ट्र ३. ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरुवात कुठे झाली? – नवी दिल्ली ४. पहिले मानवी-रेटेड L110 विकास इंजिन ISRO ला कोणी सुपूर्द केले? – गोदरेज एरोस्पेस ५. भारताचे पहिले नदी टर्मिनल कोठे सुरू झाले? – गुवाहाटी ६. भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड २०२५ लष्करी सराव सुरू झाला? – फ्रान्स ७. जगातील पहिले ग्रीन फ्युएल लेव्ही कोणत्या देशाने सुरू केले आहे? – सिंगापूर ८. १३ व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? – सिक्कीम ९. ९८ व्या वर्षी निधन झालेल्या कामिनी कौशल कोण होत्या? – अभिनेत्री १०. पुरी आणि सुनापूर हे कोणत्या राज्यातील समुद्रकिनारे आहेत ज्यांना २०२५-२६ साठी प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे? – ओडिशा ━━━━━━━━━━━━━━━━
17 Nov 2025, 08:25

photo content
17 Nov 2025, 08:25

photo content
17 Nov 2025, 08:25

photo content
17 Nov 2025, 08:25

photo content
17 Nov 2025, 08:25

photo content
17 Nov 2025, 08:25

photo content
17 Nov 2025, 08:25

photo content
17 Nov 2025, 08:25

photo content
17 Nov 2025, 08:25

❇️आजच्या नोकरीच्या जाहिरात👇👇👇👇
17 Nov 2025, 08:25