en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 636
Subscribers
-524 hours
-177 days
-6230 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
🎁📌 e-Smart Police Bharti Library🎊🪅🎉📚📖📩 🛑 पोलीस भरती पास🧑‍✈️👩‍✈️ 🧿आता या लायब्रररीचा पास मिळवा फक्त 99/- रूपयांमध्ये 🔥 हा केवळ पास नव्हे, ही तर स्वप्नातील वर्दीची चावी आहे🔑 📣🤗 ई-स्मार्ट लायब्रररी समावेशक गोष्टी- 👉1. 500+PYQ व्हिडीओ लेक्चर- आतापर्यंत झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण व्हिडिओ 👉2.500+PYQ टॉपिकवाईज व्हिडीओ लेक्चर- आतापर्यंत झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण व्हिडिओ 👉3. 300+ टॉपिकवाईज व्हिडिओ लेक्चर- नवीन अभ्यासक्रम आधारित प्रत्येक टॉपिकचे 300+ रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर मिळतील. 👉4. 200+ टॉपिकवाईज नोट्स नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्व पोलीस भरती विषयांचे टॉपिकवाईज नोट्स मिळतील. 👉5. 100+ ऑनलाईन फुल टेस्ट रॅंकसह- नवीन अभ्यासक्रमावर आधारित सराव ऑनलाईन टेस्ट रँकसहमिळतील. 👉6. 200+ टॉपिकवाईज ऑनलाईन टेस्ट - नवीन अभ्यासक्रमावर आधारित रँकसह सराव ऑनलाईन टेस्ट मिळतील. 👉7. ई-बुक- नवीन अभ्यासक्रमावर आधारित पोलीस भरतीचे ऑनलाईन ई-बुक मिळेल. 👉8. डेली लाईव्ह क्लास -पोलीस भरती नवीन अभ्यासक्रमावर आधारित दररोज चार लाईव्ह क्लास मिळतील. लाईव्ह क्लासेसमध्ये शंका निरसन करून प्रत्येक मुद्दा सखोलपणे शिकविला जाईल. 👉9. 100+ सराव पेपर रेकॉर्डेड व्हिडिओ - नवीन अभ्यासक्रमावर आधारित सराव पेपरचे रेकॉर्डेड विश्लेषण व्हिडिओ मिळतील. 👉10. डेली चालू घडामोडी लाईव्ह विश्लेषण -परीक्षाभिमुख दररोजच्या चालू घडामोडींचे लाईव्ह विश्लेषण मिळेल. 👉11.फ्री मेंटाॅरशिप संपूर्ण एका वर्षासाठी (ONE TO ONE वैयक्तिक मार्गदर्शन) 🛜 डेमो पोलीस भरती पास कसा पर्चेस करावा? व्हिडिओ लिंक 🔜 https://www.youtube.com/live/HJcGDn5LEbk?si=W-0F3X3glP5E2Czh 🔶 99/-रुपयांमध्ये एक महिना पास लिंक🔜 https://mypocketstudy.in/subscription/144 🔺 पास विकत घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून My Pocket Study ॲप डाऊनलोड करा व बॅचेस मेन्यूमध्ये जावून पास खरेदी करू शकता. 🛜 डेमो e-Smart Library  पास How to Buy? How to Use?  व्हिडिओ लिंक 🔜 https://www.youtube.com/live/hRHk1L1oToc?si=awBXDOr6W8v-P4My App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.bhartiprakashan.app 😊ज्या मुलांनी क्लास लावलेले आहेत अशांसाठी सुद्धा पूरक अभ्यासक्रम सामग्री साहाय्याने त्यांना अभ्यासाचा वेग दुप्पट करता येईल. व्हॉट्सऍप हेल्पलाईन- 9552976452 Plz share🙏
01 May 2024, 09:41

Repost from My Pocket Study
✅भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र पुणे येथे उभारण्यात आले 🔹केंद्र महाराष्ट्र राज्याच्या कृषी आणि अन्न निर्यातीला चा
✅भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र पुणे येथे उभारण्यात आले 🔹केंद्र महाराष्ट्र राज्याच्या कृषी आणि अन्न निर्यातीला चालना देण्यासाठी मदत करेल. 🔸महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या राज्यांपैकी एक आहे. 🔹 हे कांद्याच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे.  🔸आज ते देशातील महत्त्वाचे फलोत्पादन राज्य म्हणून उदयास येत आहे. 🔹राज्यातील माती आणि कृषी हवामानाची परिस्थिती वैविध्यपूर्ण आहे.  🔸यामुळे राज्याला तांदूळ, गहू, तूर, हरभरा, बाजरी, ज्वारी यांसारख्या विविध पिकांचे उत्पादन घेता येते; केळी, आंबा, द्राक्षे, संत्री, काजू यांसारखी फळे. 🔸कडधान्य उत्पादनात राज्य अग्रेसर आहे. भरड तृणधान्ये उत्पादक हा दुसरा क्रमांक आहे. सोयाबीन, ऊस आणि कापूस उत्पादनातही हा दुसरा क्रमांक आहे. 🔹हे सूर्यफुलाचे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादन आहे ✅ जॉईन https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
01 May 2024, 07:30

आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव. "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडि
आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव. "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक Join @MPSC_NEWS
01 May 2024, 07:27

पहिली ते आठवी विद्यार्थ्यांचा पहिल्यांदाच निकाल आज 1 मे रोजी लागणार आहे. याअगोदर पास केल जायचं.. Join @MPSC_NEWS
पहिली ते आठवी विद्यार्थ्यांचा पहिल्यांदाच निकाल आज 1 मे रोजी लागणार आहे. याअगोदर पास केल जायचं.. Join @MPSC_NEWS
01 May 2024, 07:27

पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर पहिला टप्पा - 66.14% दुसरा टप्पा - 66.71% Join @MPSC_NEWS
पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर पहिला टप्पा - 66.14% दुसरा टप्पा - 66.71% Join @MPSC_NEWS
01 May 2024, 07:27

🛑 उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एका वेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वातंत्
🛑 उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एका वेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वातंत्र्य आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एकावेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होईल.
01 May 2024, 07:03

photo content
01 May 2024, 07:03

photo content
01 May 2024, 07:03

Repost from My Pocket Study
🛑 पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर पहिला टप्पा - 66.14% दुसरा टप्पा - 66.71% Join us https:
🛑 पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर पहिला टप्पा - 66.14% दुसरा टप्पा - 66.71% Join us https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
01 May 2024, 04:58

Repost from My Pocket Study
🛑 लसीने रक्ताच्या गाठी होतात ही काय नवीन गोष्ट नाहीये ,लाखांमध्ये एकाला होऊ शकतं जे 2021 मधेच समजलं होत आणि लस घेतल्याच्या फ
🛑 लसीने रक्ताच्या गाठी होतात ही काय नवीन गोष्ट नाहीये ,लाखांमध्ये एकाला होऊ शकतं जे 2021 मधेच समजलं होत आणि लस घेतल्याच्या फक्त एका वर्षाच्या आत तो प्रॉब्लेम व्हायची शक्यता होती, आता 3 वर्ष होऊन गेलेत, अचानक काहीतरी घडल्यासारखं लोक पॅनिक करत आहेत. लस घेतली आपण सगळ्यांनी म्हणून पुढच्या waves आल्या नाहीत, नाहीतर कोरोनाच्या दरवर्षी लाटांमागून लाटा आल्याच असत्या. #stand_by_science #stand_by_truth
01 May 2024, 04:58

Repost from My Pocket Study
🛑 मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब वयाच्या 60 व्या वर्षी अलेजांड्रा रॉड्रिग्ज यांनी जिंकला Join us https://t.me/+Gk6pxeA
🛑 मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब वयाच्या 60 व्या वर्षी अलेजांड्रा रॉड्रिग्ज यांनी जिंकला Join us https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
01 May 2024, 04:58

Repost from My Pocket Study
🛑 दुबईत बनणार सर्वात मोठे विमानतळ Join us https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
🛑 दुबईत बनणार सर्वात मोठे विमानतळ Join us https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
01 May 2024, 04:58

Repost from My Pocket Study
🔖आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. 1960 साली 1 मेच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. पण यासोबतच 1 मे या दिवसाला आणखी एक विशेष महत्त्व आहे, ते म्हणजे 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. जगभरात हा दिवस 'कामगार दिन', 'मे दिन' या नावानेही ओळखला जातो. ➡️कामगार हा विषय भारतीय संविधानातील समवर्ती सूचीपैकी एक आहे. चला तर मग भारतातील कामगारांना मिळालेल्या हक्कांबद्दल जाणून घेऊया _लोकमत ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our telegram Channel to get more updates 👇 📱https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
01 May 2024, 04:55

5626. भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा कोणता देश हा पहिला देश ठरला आहे?
Anonymous voting
01 May 2024, 04:52

5625. स्वयंम प्लस पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लाँच केले आहे?
Anonymous voting
01 May 2024, 04:52

5624. कोणत्या ठिकाणी जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात बसवण्यात आले?
Anonymous voting
01 May 2024, 04:52

5623. खालीलपैकी कोणाला ग्लोबल जैन पिस अंम्बेसिडर पुरस्कार प्राप्त झाला?
Anonymous voting
01 May 2024, 04:52

5622. खालीलपैकी कोणाला 2023 चा जी डी बिर्ला पुरस्कार जाहीर झाला?
Anonymous voting
01 May 2024, 04:52

5621. किती अंतराळवीरांची घोषणा भारताच्या गगणयान मोहीमेसाठी करण्यात आली आहे?
Anonymous voting
01 May 2024, 04:52

Repost from My Pocket Study
01 May 2024, 03:23