en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
♦️👉आयोगाचे सर्व मराठी -English Paper एकाच ठिकाणी. ♦️👉 येणाऱ्या COMBINE, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी SAVE असू द्या
14 Mar 2025, 01:28

🔴 अंशकालीन #GR 2021 च्या#GR नुसार 2001 पर्यंत शासकीय कार्यालयात काम केलेल्या उमेदवारांना अंशकालीन आरक्षणाचा लाभ घेता येतो. म्हणजे तुम्ही समजून जा की ,ज्या उमेदवारांचे जन्म वर्ष 1983 च्या पुढे आहे.त्यांना अंशकालीनचा लाभ घेता येईल का....? कारण #GR नुसार काम करण्यासाठी निदान 18 वर्ष पूर्ण असायला हवं. 2001 मध्ये 1984 सालचा अंशकालीन उमेदवार 18 वर्षाचा होईल का....? तसेच अंशकालीन दाखला मिळण्यासाठी त्याने 3 वर्ष शासकीय कार्यालयात काम करायला हवं. त्यामुळे जे उमेदवार संदिग्ध वाटत आहेत त्यांचा पाठपुरावा करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.
14 Mar 2025, 01:28

✨ भरतीप्रक्रिया गतिमान करण्यासाठी अन्य राज्यांतील पद्धतींचा अभ्यास राज्य सरकारचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय. न्यायप्रविष
✨ भरतीप्रक्रिया गतिमान करण्यासाठी अन्य राज्यांतील पद्धतींचा अभ्यास राज्य सरकारचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय. न्यायप्रविष्ट प्रकरणे कमी होणार.
14 Mar 2025, 01:28

Repost from My Pocket Study
photo content
13 Mar 2025, 02:59

Repost from My Pocket Study
❤️"होळीच्या रंगारंग शुभेच्छा, तुमचे जीवन रंगांनी भरुन जाओ. होळीच्या शुभेच्छा!"❤️ *🔥OFFER🔥OFFER🔥* 🇮🇳 * होळी दिनानिमित्त महाडिस्काउंट ऑफर* 🇮🇳 🔥 *गोल्डन ऑफर कालावधी फक्त आजच...*🤩😍 🏆 *लवकर आपला प्रवेश निश्चित करून घ्या.* 🚨 आगामी *सर्व सरळसेवा भरतीसाठी* उपयुक्त कोर्सेस 🚨 ❤️ *"अभी नहीं तो कभी नहीं"* 📣सर्व कोर्सेस वर *90% डिस्काउंट* 🔥🔥 *संपूर्ण अभ्यासक्रम तयारी* 📌 *डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड* व्हिडिओ 📌व्हिडिओ *कितीही वेळा परत पाहू* शकता 📌सर्वात माफक *फीस, Validity- वर्षभर* 📌 *400+ video* lectures 🏆 *"कोणताही कोर्स घ्या फक्त 199 -रूपयांची गुंतवणूक वर्षभर करा."* 🧮 *कोर्सेस* 🔥 *महिला व बालविकास/एकात्मिक सेवा ICDS* कोर्स लिंक https://bit.ly/3Nn8Eqq 📌संपूर्ण *समाजकल्याण सरळसेवा* भरती कोर्स लिंक https://bit.ly/4f2OzkX 🔥स्पेशल *आदिवासी विभाग* भरती कोर्स-199/ https://bitly.cx/O6gsi 🚆संपूर्ण स्पेशल *रेल्वे भरती (NTPC RRB)* कोर्स-199/ लिंक https://bit.ly/3ZRBcjb 🚨 स्पेशल *मुंबई पोलीस भरती* फास्टट्रॅक कोर्स -199/- लिंक https://bit.ly/3YcHmcJ 🔥 स्पेशल *शिक्षक पात्रता परीक्षा TAIT* संपूर्ण कोर्स-199/- लिंक - https://bitly.cx/8EQl 🔺संपूर्ण स्पेशल *अंकगणित व बुद्धिमत्ता* सरळसेवा कोर्स-199/ लिंक https://bit.ly/34SQMB7 🔺संपूर्ण *SSC GD* भरती कोर्स-199/ https://bit.ly/4auPj0X 🔷संपूर्ण *पुरवठा निरिक्षक* भरती कोर्स-199/ लिंक https://bit.ly/3va36K1 🔺संपूर्ण *जिल्हा परिषद* भरती कोर्स-199/ https://bit.ly/45tA3xZ 🔺संपूर्ण *आरोग्य भरती* कोर्स-199/ https://bit.ly/3weSB6D 🔺संपूर्ण *तलाठी भरती* कोर्स-199/ लिंक https://bit.ly/3urZRKb 🔺संपूर्ण *लिपिक टंकलेखक* भरती कोर्स-199/ https://bit.ly/3628ItS 🎯 आगामी *सर्व सरळसेवा परिक्षेसाठी TCS/IBPS पॅटर्न* ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-199/ लिंक http://bit.ly/3Wr7cGs तसेच *मोफत डेमोसाठी Study Hub Pune* हे अँप डाउनलोड करा. https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *हेल्पलाईन* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ☎️ *9767165594*
13 Mar 2025, 02:59

Repost from My Pocket Study
+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न... मागील १० वर्षापासून सर्वात जास्त रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक. विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆
13 Mar 2025, 02:59

Repost from My Pocket Study
*🚨 मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक, 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे.* ➖➖➖➖➖➖➖➖ *❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला* पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️ *मार्केटमधील एकमेव 👇👇* *📌सर्वात जास्त पेजेस*- 1,824 सर्वात मोठे पुस्तक *📌सर्वात जास्त वजन*- 3 kg पेक्षा जास्त. *📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील* प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक *📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण* *📌दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहा.)* *📌प्रत्येक प्रश्नाचे* त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार *5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण* असणारे एकमेव पुस्तक *📌पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत* ➖➖➖➖➖➖➖➖ *❤️वरील सर्व गुणांची पडताळणी* आपण *स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशनसाठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो*. ➖➖➖➖➖➖➖➖ *🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* https://bit.ly/3PaePPw *🔥50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ* https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO *🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *📌भारती प्रकाशन पुणे* *व्हॉट्सअप* *☎️ 9552976452*
13 Mar 2025, 02:59

Repost from My Pocket Study
photo content
13 Mar 2025, 02:59

Repost from My Pocket Study
CMO महाराष्ट्र
CMO महाराष्ट्र
13 Mar 2025, 02:34

Repost from My Pocket Study
जगातील सर्वात प्रदूषित 20 शहरांपैकी 13 शहरे भारतातील आहेत 👆👆👆
जगातील सर्वात प्रदूषित 20 शहरांपैकी 13 शहरे भारतातील आहेत 👆👆👆
13 Mar 2025, 02:19

Repost from My Pocket Study
आयात कर यावरून झालेल्या व्यापार युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत शेअर बाजारांची मोठ्या प्रमाणात घसरण....👆👆
आयात कर यावरून झालेल्या व्यापार युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत शेअर बाजारांची मोठ्या प्रमाणात घसरण....👆👆
13 Mar 2025, 02:19

Repost from My Pocket Study
मॉरिशसचा सर्वोच्च (('द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' )) या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
मॉरिशसचा सर्वोच्च (('द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' )) या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत
13 Mar 2025, 02:19

Repost from My Pocket Study
Update ◾️मार्क्स असूनही राज्यसेवा पूर्व परीक्षेत नाव आलं नाही त्याची खालील कारणे असू शकतात. 1) 1 डिसेंबर च्या अगोदरच्या तारखे
Update ◾️मार्क्स असूनही राज्यसेवा पूर्व परीक्षेत नाव आलं नाही त्याची खालील कारणे असू शकतात. 1) 1 डिसेंबर च्या अगोदरच्या तारखेच हॉलतिकीट घेऊन जाणे 2) पूर्व परीक्षेचा अर्ज करताना Domicile अपलोड न करणे. Domicile अपलोड केल नसेल तर Open General मधून ग्राह्य धरले जाते. टीप - Domicile नसेल तर कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही.
13 Mar 2025, 02:15

*🌅होळीच्या रंगारंग शुभेच्छा, तुमचे जीवन रंगांनी भरुन जाओ. होळीच्या शुभेच्छा!"🎇* "प्रेम आणि आनंद पसरवणे आपण या सणाचा स्वीकार
*🌅होळीच्या रंगारंग शुभेच्छा, तुमचे जीवन रंगांनी भरुन जाओ. होळीच्या शुभेच्छा!"🎇* "प्रेम आणि आनंद पसरवणे आपण या सणाचा स्वीकार करत असताना, या मनःपूर्वक शुभेच्छांसह प्रेम आणि आनंद पसरवूया" "होलिका दहनच्या अग्नीने आपल्या सभोवतालच्या सर्व वाईट गोष्टींचा नाश होवो. "या शुभ प्रसंगी, तुमच्या जीवनाचा कॅनव्हास आनंदाच्या उत्साही रंगात रंगला जावो.🎆 *"लाल म्हणजे प्रेम, पिवळा समृद्धी आणि हिरवा सुसंवाद. या होळीत हे सर्व आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करोत!"🎉* "तुमच्या अंतःकरणातील अपार प्रेमाने आज रंगांची उधळण करा. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा." 🎨 🧡🤍💚 ❤️💜💙 🎨
13 Mar 2025, 00:16

Repost from My Pocket Study
photo content
13 Mar 2025, 00:16

Repost from My Pocket Study
photo content
13 Mar 2025, 00:16

Repost from My Pocket Study
photo content
13 Mar 2025, 00:16

Repost from My Pocket Study
🟨 देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी अंजू राठी 🔹भारतीय विधी सेवा अधिकारी अंजू राठी-राणा यांची विधी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात
🟨 देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी अंजू राठी 🔹भारतीय विधी सेवा अधिकारी अंजू राठी-राणा यांची विधी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸विशेष म्हणजे या पदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेकडे देण्यात आली आहे. 🔹राणा यांनी २०१७ मध्ये कायदा मंत्रालयात सहसचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. 🔸याआधी त्या दिल्ली सरकारमध्ये १८ वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या.
13 Mar 2025, 00:16

Repost from My Pocket Study
photo content
+2
13 Mar 2025, 00:16

Repost from My Pocket Study
TH Mumbai 12-03-2025.pdf15.72 MB
12 Mar 2025, 23:30