JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 650
Subscribers
-124 hours
-107 days
-5930 days
Posts Archive
3 650
Repost from Spardha Pariksha Notes 📝
✅ 12 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी ✅
१. पुनतसांगछू II जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटन करतील? – भूतान
२. आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक एअर पिस्तूल जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? – सम्राट राणा
३. अंधांसाठी महिला टी२० विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या शहरात झाले? – नवी दिल्ली
४. पारादीप फॉस्फेस्टचे ब्रँड अॅम्बेसेडर कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? – राहुल द्रविड
५. 'फ्लेश' या कादंबरीसाठी २०२५ चा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? – डेव्हिड स्झाले
६. अलीकडेच कोणत्या देशाने अधिकृतपणे गोवर-मुक्त दर्जा गमावला आहे? – कॅनडा
७. भारताचे पहिले 'महिला कल्याण ऑन व्हील्स' वाहन कोणते राज्य लाँच करेल? – तामिळनाडू
८. मित्र शक्ती सरावाची ११ वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान होत आहे? – श्रीलंका
९. कॉलिन्स डिक्शनरीने खालीलपैकी कोणता शब्द २०२५ चा वर्षाचा शब्द म्हणून घोषित केला आहे? – व्हायब कोडिंग
१०. डेटन शांतता पुरस्कार-जीवनगौरव पुरस्कार २०२५ कोणाला देण्यात आला आहे? – सलमान रश्दी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy
12 Nov 2025, 08:05
3 650
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!*
*🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :*
*🧑✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग!
*🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉*
*💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥
*📘 खास वैशिष्ट्ये:*
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार
✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण
✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग
✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा
✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच
*🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!*
*🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!*
*👇 लिंकवर क्लिक करा 👇*
🔗 https://my-url.in/jointestseries
12 Nov 2025, 03:13
3 650
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्या
राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
https://t.me/mypocketstudy
12 Nov 2025, 01:06
3 650
+1
नमस्कार,
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा 2025 मध्ये आयोगाने आधुनिक संविधानवाद असा प्रश्न विचारला आहे.
हा प्रश्न आलाच कसा न आला तर कोठुन आला याबद्दल तर्कवितर्क आहेत ..!
जसा इतिहास विषयाचा पाया हा 11 वी स्टेट बोर्ड मध्ये आहे. तसा राज्यव्यवस्था विषयाचा पाया 11 वी आणि 12 वी स्टेट बोर्ड मध्ये आहे.
मागे देखील या स्टेट बोर्ड मध्ये पाश्चिमात्य विचारवंत विचारले गेले आहेत.
धन्यवाद 🙏
12 Nov 2025, 01:06
3 650
कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य
राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले
12 Nov 2025, 01:06
3 650
✨नाशिक (MNC) मनपा.
अर्ज भरण्यासाठी लिंक:-👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
12 Nov 2025, 01:06
3 650
बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांसाठी भरती
पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST: फी नाही, PWD: ₹400/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2025
Apply Link :
NATS : https://nats.education.gov.in/student_type.php
NAPS : https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
12 Nov 2025, 01:06
3 650
+8
💥शिक्षक पदभरती करीता दैनंदिन पेपर मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही जाहिराती पाहून घ्या👆
💥सर्व शिक्षक मित्रांना शेअर करा✅
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
12 Nov 2025, 01:06
