JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
3 641
Repost from My Pocket Study
📌 2025 मधील कोर्टाचे कामकाज आणि सुट्ट्या ,कोर्ट वेबसाईटवरून घेतलेले कॅलेंडर
10 Jan 2025, 21:49
3 641
Repost from My Pocket Study
BRICS चा नवीन सदस्य देश
इंडोनेशिया 👆👆👆
BRICS - स्थापना - सप्टेंबर २००६
10 Jan 2025, 21:36
3 641
Repost from My Pocket Study
जगात सर्वात पावरफुल पासपोर्ट कोणत्या देशांचा आहे याबाब हेनले पासपोर्ट इंडेक्स रँकिंग जाहीर करते.
ग्लोबल पासपोर्ट रँकिंग 2025 नुसार
प्रथम स्थानी सिंगापूर
भारत 85. 👆
10 Jan 2025, 21:36
3 641
Repost from My Pocket Study
2019 ला जलजीवन मिशनला सुरुवात झाली तरी सुद्धा काही भागापर्यंत या योजनेचा अद्यापही लाभ पोहोचलेला नाही ग्रामीण भागात आजही स्वच्छ पिण्याचे पाणी पाहिजे तेवढे मिळत नाही.
त्यामुळे किडनीचे आजार तसेच इतर आजार निर्माण होतात त्याचेच वरील उदाहरण👆👆👆
10 Jan 2025, 21:36
3 641
Repost from My Pocket Study
अफगाणिस्तान भारतासाठी strategically अतिशय महत्त्वाचे आहे कारण इराण मधील चाबाहर बंदर...👆👆💐
10 Jan 2025, 21:36
3 641
Repost from My Pocket Study
जिद्द तुमची आकाशाला भिडू दे
प्रयत्न तुमचे सार्थकी लागू दे
कष्टाला तुमच्या यश लाभू दे
यशाच्या गुलालाने अंग माखू दे
पोलीस होण्याचं स्वप्न तुमच आता सत्यात उतरू दे...
उद्या होणाऱ्या पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी भारती प्रकाशन पुणे यांच्या कडून खूप खूप शुभेच्छा ✍👮♂🚨🚔
10 Jan 2025, 12:44
3 641
Repost from My Pocket Study
*उद्या होणाऱ्या मुंबई पोलीस लेखी परीक्षा साठी सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा...💐💐❤️🚔*
10 Jan 2025, 10:52
3 641
Repost from My Pocket Study
⬜️ आदिवासी विकास विभाग
प्रवेश पत्र...
🆚लिंक:- https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4
10 Jan 2025, 09:58
3 641
Repost from My Pocket Study
🚨मुंबई परिक्षेला जाता जाता...🚨
📣 उद्या 11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई पोलीस परिक्षेसाठी
सलग 4 तास रिव्हिजन लेक्चर
📌 यासाठी अतिशय महत्त्वाचे 👇👇👇👇👇 क्लिक करून एकदा नक्की पाहूनच घ्या.
https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R
🚨मुंबई परीक्षेला जाता जाता....🚨
▪️गेसिंग प्रश्नांवरील live चर्चा..
▪️Last Revision Continue 4 hours
▪️Live मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम
❤️ (50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक सिरीज बुक्स टीम,भारती प्रकाशन पुणे)
🧿 हा व्हिडिओ पाहून सगळ्या अभ्यासक्रमाची 90% शाॅर्टकट रिव्हीजन ची हमी
याबाबत मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम
https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R
📌 नेहमी साठी या चॅनेल ला subscribe करा.
📌My pocket study चॅनेल लिंक-
https://youtube.com/@mypocketstudy7261
📌हेल्पलाईन व्हाट्सअप्प
7588568220
🔷व्हाट्सअप्प लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
🔶Demo Guessing Question Link
https://t.me/mypocketstudy
🔷Free Demo Test App Link-
https://bit.ly/3w024M2
📌Plz share
10 Jan 2025, 07:40
3 641
Repost from My Pocket Study
💰महसूल सचिव पदी तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती.
💰
10 Jan 2025, 07:22
3 641
Repost from My Pocket Study
🚛 महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानागृह कांदिवली येथे सुरू करण्यात आले.
🚛
10 Jan 2025, 07:22
3 641
Repost from My Pocket Study
📚 HMPV टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी जे जे रुग्णालयाच्या बालरोग तज्ञ डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
10 Jan 2025, 07:22
