en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 645
Subscribers
-224 hours
-87 days
-5930 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
MT Nagpur 21-05.pdf31.31 MB
21 May 2025, 05:28

Repost from My Pocket Study
Mumbai 21-05-2025.pdf12.58 MB
21 May 2025, 05:28

Repost from My Pocket Study
HD_Sakal Mumbai_21-05-2025.pdf42.24 MB
21 May 2025, 05:28

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 21-05.pdf24.70 MB
21 May 2025, 05:28

Repost from My Pocket Study
*संपुर्ण माहिती वाचून घ्या 👇👇* चॅनेल ला फाॅलो करून घ्या 🥰 *आवडले तरचं तुमच्या मित्रांना शेअर करा.🤪* https://whatsapp.com/
*संपुर्ण माहिती वाचून घ्या 👇👇* चॅनेल ला फाॅलो करून घ्या 🥰 *आवडले तरचं तुमच्या मित्रांना शेअर करा.🤪* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 _आजच्या  न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत_ *सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*
20 May 2025, 12:07

photo content
20 May 2025, 05:42

Repost from My Pocket Study
🚨पोलीस भरती विद्यार्थी मित्रांनो, जागे व्हा! तयारीला नवीन दिशा देणारी – SMART BOOK Combo Offer 🤩 आली आहे! 📌2004 ते 2025 पर्यंतचे सोडवलेले पेपर्स 🔺टॉपिकनुसार वर्गीकरण 🔺लेखी व VIDEO समजावणीसह स्पष्टीकरण 🔺संपूर्ण अभ्यास एका पुस्तकात ❤️🚨👨‍🎨तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य साथीदार –50,000 JUMBO SMART BOOK – Police Bharti 2025 🔥आजच ऑर्डर करा! WhatsApp वर संपर्क करा: 9767165594 लवकरच स्टॉक संपत आहे!
20 May 2025, 04:22

+2
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES "जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!" "10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!" "एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!" ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
20 May 2025, 03:32

🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!🚨" 😍"पुस्तक एकच... पण संधी हजारो!" 📖"यश हवंय? मग सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड स्मार्
+1
🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!🚨" 😍"पुस्तक एकच... पण संधी हजारो!" 📖"यश हवंय? मग सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड स्मार्ट बुक वाचा!" ❤️ अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम! 😍50,000 JUMBO SMART BOOK – भाग 1 (14 वी सुधारित आवृत्ती2025)आजपासून महाराष्ट्रभर उपलब्ध! ❤️विद्यार्थ्यांची पहिली पसंती – 35,000 / 40,000 / 45,000 प्रतींची विक्रमी विक्री! 🚨भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक! 📖पुस्तकात काय खास?😍 🔹 एकमेव बुक जिथे आहे – 2004 ते 2025 या 20 वर्षांतील सर्व प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण 🔹 नवीन AUDIO BOOK फॅसिलिटी – "प्रत्येक टॉपिक ऐका, शिका, लक्षात ठेवा . ❤️ Read More, Anywhere." 🔹 प्रत्येक प्रश्नाचे फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग – महत्त्वानुसार वर्गीकरण 🔹 535+ प्रश्नपत्रिका | 30,000+ प्रश्न (भाग 1), | 20,000+ प्रश्न (भाग 2) 🚨"पोलिस भरती टॉपर्सचं गुपित – हेच पुस्तक!" 😍"दरवर्षी 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून!" 📌"जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते!" ✅ पृष्ठसंख्या: 976 | ✅ किंमत: फक्त ₹670/- ✅ समावेश: लेटेस्ट जानेवारी 2025 च्या मुंबई-पुणे कारागृह पोलीस भरती पेपरसह ✅ प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वापरलेले ‘नंबर 1’ बुक ✅ दर्जेदार, विश्वसनीय आणि परिणामकारक 360° कंटेंट 😍ऑर्डर करा आजच – घरबसल्या डिलिव्हरीसह: 🛒 https://bit.ly/3X1T2yT ❤️पाहा डेमो व्हिडिओ – तुमच्यासाठी खास: https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 📌डेमो कॉपी / माहिती हवी? मेसेज करा: 📲 https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🚨 प्रकाशक 📌भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
20 May 2025, 03:32

Repost from My Pocket Study
+1
🤩दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - 📚परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम ➡️137 पदांसाठी जाहिरात येणार आहे... ▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱ 📱 MPSC चे सर्व official अपडेट्स खालील चॅनेलवर मिळवा👇 https://t.me/mahaparikshagov
20 May 2025, 01:54

Repost from My Pocket Study
*🌐 नवदिशा (बुद्धिमान वाचकांची पहिली निवड)* *[📣 आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp* वर *🚨चालु घडामोडी महत्वपूर्ण नोट्स । स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन]* *🪀जॉईन ग्रुप 👁️‍🗨️G-1005*👇 https://chat.whatsapp.com/KNiqg3VJZ0w6DdRHYqrfc6 https://chat.whatsapp.com/KNiqg3VJZ0w6DdRHYqrfc6 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━  *📌नेपाळमध्ये "याला हिमनदी" ला 'मृत' घोषित केले* ━━━━━━━━༺༻━━━━━━━━  *👇चर्चेत का?* नेपाळमधील लांगटांग भागातील "याला" ही हिमनदी आता अधिकृतपणे "मृत" घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे स्मारक फलक मिळालेली ही आशियातील पहिली हिमनदी ठरली आहे. १२ मे २०२५ रोजी हिंदू कुश हिमालय (HKH) प्रदेशातील काही हिमनदी तज्ज्ञ आणि स्थानिक लोकांच्या उपस्थितीत एक भावनिक समारंभ झाला आणि यावेळी ही घोषणा करण्यात आली. *🔖हायलाईट:* ▪️ही घटना जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या कशा वेगाने संपत चालल्या आहेत, याचे प्रतीक मानली जात आहे. ▪️हे एक हवामान बदलाचे संकेत आहेत ▪️गेल्या 5 वर्षाच्या काळात याचे क्षेत्र कमी होत गेले ▪️भारत, चीन, भूतान आणि नेपाळमधील हिमनदी तज्ञांनी, नेपाळमधील लांगटांग प्रदेशातील रहिवाशांसह याला श्रद्धांजली वाहिली. ▪️नेपाळमध्ये 16700 फूट उंचीवर असलेला याला हिमनदी. *📌प्रमुख वैशिष्ट्ये* 📌नेपाळमधील लांगटांग येथे असलेल्या याला हिमनदीने १९७० पासून त्याचे वस्तुमान ६६% गमावले आहे आणि ७८४ मीटर मागे सरकले आहे. 📌लेखक आंद्री स्नेर मॅग्नासन आणि मंजुश्री थापा यांचे इंग्रजी, नेपाळी आणि तिबेटी भाषेतील संदेश लिहिलेला एक फलक लावण्यात आला. 📌हिमनदीच्या अंत्यसंस्कारात नेपाळ, भारत, चीन आणि भूतानमधील भिक्षु, शास्त्रज्ञ आणि स्थानिकांसह ५० हून अधिक लोक उपस्थित होते. 📌याला ग्लेशियर हे ओके ग्लेशियर (आइसलँड) आणि आयोलोको ग्लेशियर (मेक्सिको) नंतर अशा प्रकारे स्मारक केलेले जागतिक स्तरावर तिसरे हिमनदी आहे. *🔖पार्श्वभूमी आणि महत्त्व* ▪️याला ग्लेशियरने १०० हून अधिक हिमनदीशास्त्रज्ञांसाठी प्रशिक्षण स्थळ म्हणून काम केले आहे आणि संशोधनासाठी इन-सिटू डेटा प्रदान केला आहे. ▪️हे तपशीलवार मापन नोंदी असलेल्या ३८ हिमनद्यांपैकी एक आहे आणि दशकीय देखरेखीसह संपूर्ण HKH चापातील फक्त ७ हिमनद्यांपैकी एक आहे. ▪️ICIMOD (इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट) ने समारंभाचे संयोजन केले, ज्यामध्ये हिमनदीच्या हासाचे प्रदेशव्यापी परिणामांवर भर देण्यात आला. *📌वैज्ञानिक आणि पर्यावरणीय चिंता* 🔹१९७५ पासून पृथ्वीवरील पर्वतीय हिमनद्यांमधून सुमारे ९ ट्रिलियन टन बर्फ वितळला आहे. 🔹मे २०२५ मध्ये ४२६ पीपीएमवर CO₂ पातळी नोंदवली गेली, जी वाढत्या जागतिक तापमानाशी संबंधित आहे. 🔹२०२५ हे वर्ष एचकेएच प्रदेशात सामान्यपेक्षा कमी बर्फवृष्टीचे सलग तिसरे वर्ष आहे. 🔹गंगा खोऱ्यात बर्फाचे प्रमाण सामान्यपेक्षा २४.१% कमी आहे, जे गेल्या २३ वर्षांतील सर्वात कमी आहे, ज्यामुळे पाण्याची उपलब्धता धोक्यात आली आहे. ━━━━━━━━༺༻━━━━━━━━  *संकलन - ©️ 🗞️ न्यूज नेटवर्क नवदिशा 👁️ By Samina Nadaf* आमचे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी पुढील नंबर वर *7820872331* स्वतःचे नाव व पत्ता पाठवा तुम्हाला लगेच व्हाट्सअप ग्रुप ची लिंक मिळून जाईल. ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
20 May 2025, 01:52

Repost from My Pocket Study
*📌नेपाळमध्ये याला हिमनदी 'मृत' घोषित* संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇
*📌नेपाळमध्ये याला हिमनदी 'मृत' घोषित* संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇
20 May 2025, 01:52

Repost from My Pocket Study
*🔥न्यूज पेपर मधील काय वाचाव हे समजत नसले तर Syllabus Related न्यूज पेपर* मधील कात्रणे आपल्या *What's App चॅनल वरती रोज दिले जातात* *📍खालील लिंक वरती क्लिक करून Follow करून ठेवा* *आवडले तरचं तुमच्या मित्रांना शेअर करा.🤪* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 _आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत_ *सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*
20 May 2025, 01:15

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 20-05.pdf12.65 MB
20 May 2025, 00:41

Repost from My Pocket Study
IE Mumbai 20-05-2025.pdf5.51 MB
20 May 2025, 00:41

Repost from My Pocket Study
HD_Sakal Mumbai_20-05-2025.pdf36.84 MB
20 May 2025, 00:41

Repost from My Pocket Study
MT Mumbai 20-05.pdf45.22 MB
20 May 2025, 00:41

Repost from My Pocket Study
MT Pune 20-05.pdf38.16 MB
20 May 2025, 00:41

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 20-05.pdf21.36 MB
20 May 2025, 00:41

19 May 2025, 12:41