JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
3 641
Repost from My Pocket Study
जिल्हा न्यायालय बुलढाणा
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध
05 Dec 2024, 11:02
3 641
Repost from My Pocket Study
जिल्हा न्यायालय चंद्रपूर
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध
05 Dec 2024, 11:02
3 641
Repost from My Pocket Study
जिल्हा न्यायालय वाशीम
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध
05 Dec 2024, 11:02
3 641
Repost from My Pocket Study
जिल्हा न्यायालय गडचिरोली
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध
05 Dec 2024, 11:02
3 641
Repost from My Pocket Study
जिल्हा न्यायालय सांगली
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध
05 Dec 2024, 11:02
3 641
Repost from My Pocket Study
Small Causes mumbai
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध.
05 Dec 2024, 11:02
3 641
🔖15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य
⭐️राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन
🛑महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री...🔥
👉मुख्यमंत्री:- देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
❇️दोन उपमुख्यमंत्री...👇👇👇
👉उपमुख्यमंत्री :- एकनाथ संभाजी शिंदे
👉 उपमुख्यमंत्री:- अजित अनंतराव पवार
05 Dec 2024, 07:40
3 641
Repost from My Pocket Study
भारतीय वंशाच्या जसलीन कौर यांना टर्नर पुरस्कार जाहीर
04 Dec 2024, 23:23
3 641
Repost from My Pocket Study
+1
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री
04 Dec 2024, 23:23
3 641
Repost from My Pocket Study
एमपीएससीच्या गुणवत्ता यादीला दिरंगाई
लिपिक टंकलेखक, कर सहायक पदांसाठी 15 हजारांवर उमेदवार प्रतीक्षेत
एमपीएससी’चे म्हणणे काय?
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या चिंतेची आयोगाला पूर्ण जाणीव आहे. परंतु, न्यायिक प्रकरणे विचारात घेता ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही प्रलंबित आहे. वारंवार तारीख वाढवून घेण्याचा मुद्दाच येत नाही. न्यायालयात आयोगाने उत्तर सादर केले आहे. लवकर तोडगा निघावा म्हणून विशेष अधिवक्त्यांची नियुक्ती केल्याची माहिती ‘एमपीएससी’च्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिली.
04 Dec 2024, 23:23
3 641
Repost from My Pocket Study
फेक न्यूज पसरवण्याच्या बाबतीत भारताने पहिला नंबर पटकवला आहे.
04 Dec 2024, 23:23
3 641
Repost from My Pocket Study
🚨 देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री 🔥🔥🔥🔥
*मा. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस*
हे उद्या दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 :30 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
* स्थळ आझाद मैदान, मुंबई
* सर्वसामान्य जनता कार्यक्रमाला उपस्थित राहू शकते,
* पास हे फक्त vip आणि निवडक मान्यवर यांना आहेत.
* *प्रमुख उपस्थिती :- पंतप्रधान नरेंद्र मोदी.*
04 Dec 2024, 02:42
3 641
Repost from My Pocket Study
इन परस्युट ऑफ डेमॉक्रसी : बियाँड पार्टी लाईन'
हे नजमा हेपतुल्ला यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
03 Dec 2024, 12:21
3 641
मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा...
प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू... 👍
Join@
03 Dec 2024, 08:48
