en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 644
Subscribers
-224 hours
-87 days
-5930 days
Posts Archive
🔔 BIG BREAKING – तलाठी भरती येत आहे!🔥🔥 📢 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा: 👉 1700 पदांसाठी लवकरच जाहिरात निश्चित! 👉 एकूण रिक्त पदे: 2471 🔥 "तलाठी व्हायचंय? मग वेळ न दवडता तयारी सुरू करा भारती प्रकाशन पुणे यांच्या स्मार्ट बुक्स सोबत!" 💥 महाराष्ट्रभर विश्वासास पात्र ठरलेली – JUMBO SMART BOOK सीरिज 📚21000 जंबो तलाठी स्मार्ट बुक घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण मूल्य- ₹650/- 👉 2007 ते 2023 मध्ये ऑनलाईन व ऑफलाईन झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिकवाईज सखोल विश्लेषण 👉 टाॅपिकवाईज TCS/IBPS पॅटर्न सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणांसह 👉 संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत TCS/IBPS पॅटर्न सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह 📚250 जंबो तलाठी प्रश्नपत्रिका संच मूल्य - ₹590 👉 2009 ते 2021 मध्ये ऑनलाईन व ऑफलाईन झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिकवाईज सखोल विश्लेषण 👉 टाॅपिकवाईज TCS/IBPS पॅटर्न सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणांसह 👉 संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत TCS/IBPS पॅटर्न सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह 📚संपूर्ण तलाठी भरती मार्गदर्शक (Guide) मूल्य - ₹400 📌 नवीनतम परीक्षांचा ट्रेंड समजून घेण्यासाठी अत्यावश्यक 📌 प्रत्येक घटकाची स्मार्ट रचना ALL IN ONE (सामान्य ज्ञान, मराठी, अंकगणित व बुद्धिमत्ता, इंग्रजी, चालू घडामोडी) 👉 टॉपिकवाईज सराव टेस्ट 👉 टॉपिकवाईज PYQ टेस्ट 📤*प्रमुख वैशिष्ट्ये-* 👉प्रत्येक घटकात विविध पुढील *4 प्रकारच्या QR CODE चा* समावेश 1-व्हिडिओ लेक्चर QR 2- ऑनलाईन टेस्ट संपूर्ण महाराष्ट्र रँकसह QR 3 - ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्म QR 4-चॅट द्वारे तज्ञ मार्गदर्शकांकडून शंका निरसन QR 🔥 संपूर्ण लेटेस्ट चालू घडामोडी अपडेट्स QR 👉तलाठी भरतीचा संपूर्ण व्हिडिओ कोर्स+टेस्ट सिरीज चक्क मोफत 👉 टेस्ट रँक ऑल महाराष्ट्र पाहण्याची सुविधा 👉प्रत्येक घटकाची *LIVE प्रोग्रेस ट्रॅकिंग* 👉 स्वयं अध्ययनासाठी one stop solution 👉200+ टॉपीकवाईज टेस्ट ऑल महाराष्ट्र रँकसह मोफत ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3MfbSJu 🔥 तलाठी जम्बो मेगा भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA== 🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 🔷भारती प्रकाशन पुणे 📩व्हॉट्सअप ☎️ 9767165594
17 Jul 2025, 10:16

Repost from My Pocket Study
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची भरती 10 ऑगस्ट रोजी होणार आहे संपूर्ण PDF
17 Jul 2025, 08:33

Repost from My Pocket Study
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची भरती 10 ऑगस्ट रोजी होणार आहे
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची भरती 10 ऑगस्ट रोजी होणार आहे
17 Jul 2025, 08:33

photo content
17 Jul 2025, 08:04

⭕️ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. - श्री महसूलमंत्री च
⭕️ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. - श्री महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Join @ https://t.me/mypocketstudy
17 Jul 2025, 06:24

📰 राज्य राखीव पोलिस दलात महिलांना संधी (लोकमत न्यूज) ✅ महिलांनी सैन्य व पोलिस दलातही उत्तम कामगिरी केली आहे. ✅ आमदार रणजितसि
📰 राज्य राखीव पोलिस दलात महिलांना संधी (लोकमत न्यूज) ✅ महिलांनी सैन्य व पोलिस दलातही उत्तम कामगिरी केली आहे. ✅ आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. ✅ मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं सकारात्मक उत्तर. ✅ महिलांसाठी राखीव पोलिस दलात संधी ✅ महिलांचा स्वतंत्र गट/कंपनी तयार होणार Join@ https://t.me/mypocketstudy
17 Jul 2025, 04:42

Repost from My Pocket Study
राज्याच्या गरजेनुसार पाठ्यपुस्तके तयार करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय! ------------------------------------------- 💁‍♂ Join
राज्याच्या गरजेनुसार पाठ्यपुस्तके तयार करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय! ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy
17 Jul 2025, 03:22

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा निकाल लांबला. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा निकाल लांबला. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy
17 Jul 2025, 03:22

Repost from My Pocket Study
🔸 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एकूण पदे :- 227 कनिष्ठ अभियंता स्थापत्य :- 32 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:- 24 परीक्षा IB
🔸 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एकूण पदे :- 227 कनिष्ठ अभियंता स्थापत्य :- 32 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:- 24 परीक्षा IBPS घेणार... ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy 
17 Jul 2025, 03:22

Repost from My Pocket Study
🔸GMC नांदेड परीक्षा https://t.me/mypocketstudy ▪️ सविस्तर वेळापत्रक
🔸GMC नांदेड परीक्षा https://t.me/mypocketstudy ▪️ सविस्तर वेळापत्रक
17 Jul 2025, 03:22

Repost from My Pocket Study
*अतिशय महत्त्वाची योजना आहे करूनच ठेवा ♥️* Join daily current affairs WhatsApp group link https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQL
*अतिशय महत्त्वाची योजना आहे करूनच ठेवा ♥️* Join daily current affairs WhatsApp group link https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t
17 Jul 2025, 02:18

Repost from My Pocket Study
*👉पीएमकेव्हीवायची १० वर्षातील कामगिरी:* *📌जुलै २०२५ पर्यंत, पीएमकेव्हीवाय अंतर्गत १.६३ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले
*👉पीएमकेव्हीवायची १० वर्षातील कामगिरी:* *📌जुलै २०२५ पर्यंत, पीएमकेव्हीवाय अंतर्गत १.६३ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले .* *📌२०१४ पासून सर्व एमएसडीई कौशल्य योजनांतर्गत ६ कोटींहून अधिक प्रशिक्षित* *PMKVY 4.0 (आर्थिक वर्ष 2022-2025) अंतर्गत 25+ लाख प्रशिक्षित* *पीएमकेव्हीवाय २.० अंतर्गत १.१० कोटी प्रशिक्षित , मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाशी जोडलेले* *📌डीडीयू-जीकेवाय अंतर्गत १७ लाख आणि आरएसईटीआय (उद्योजकता केंद्र) अंतर्गत ५६ लाख प्रशिक्षित* *👉योजना महत्त्वाची आहे .... तुमच्या शाॅर्ट नोट्स मध्ये ही माहिती नोंद करून ठेवा.*
17 Jul 2025, 02:18

Q40)नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाची १० वी गव्हर्निंग कौन्सिल बैठक कुठे झाली?
Anonymous voting
17 Jul 2025, 01:34

Q39)भारतातील पहिली विधानसभा कोणती जी पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते?
Anonymous voting
17 Jul 2025, 01:34

Q38)भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने गावपातळीवर दोन दिवस आधीच पुराचा अंदाज घेण्यासाठी C-FLOOD वेब पोर्टल सुरू केले आहे?
Anonymous voting
17 Jul 2025, 01:34

Q37)भारतीय तटरक्षक दल कोणत्या देशाच्या तटरक्षक दलासोबत 'जा माता' सराव जुलै 2025 मध्ये आयोजित केला आहे ?
Anonymous voting
17 Jul 2025, 01:34

Q36)जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी अमेरिकेत स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे?
Anonymous voting
17 Jul 2025, 01:34

Q35)केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळाची ३८ वी बैठक कोठे झाली?
Anonymous voting
17 Jul 2025, 01:34

Q34)कोणत्या क्रिकेटपटूला २०२४ चा विस्डेनचा जगातील आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे?
Anonymous voting
17 Jul 2025, 01:34

Q33)कोणत्या क्रिकेटपटूला २०२४ च्या विस्डेनच्या जगातील आघाडीच्या महिला क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे?
Anonymous voting
17 Jul 2025, 01:34