JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 655
Subscribers
-224 hours
-157 days
-6730 days
Posts Archive
3 655
Repost from नवदिशा
❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
3 655
Repost from नवदिशा
🔸१) शहाआलमने ईस्ट इंडिया कंपनीस बंगाल, ओरिसा (ओडिशा) आणि बिहारची दिवाणी बहाल केली. कोणत्या वर्षी ?
- इ. स. १७६५
🔹२) "इतकी भ्रष्ट राजवट जगाच्या पाठीवर कोठेही झाली नसेल." रॉबर्ट क्लाईव्हच्या बंगालमधील दुहेरी राज्य व्यवस्थेच्या संदर्भात हे उद्गार काढले ....
- सर जॉर्ज कॉर्नवॉल
🔸३) “पक्क्या मालाची मक्तेदारी इंग्लंडकडे आणि कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा करण्याची जबाबदारी भारतावर ' ही इंग्रज अर्थनीती खऱ्या अर्थाने याच्याच काळात सुरू झाली ......
- रॉबर्ट क्लाईव्ह
🔹४) ब्रिटनचा पंतप्रधान विल्यम पिट्ट याने .... याचा 'A heaven— born General' या शब्दांत गौरव केला.
- रॉबर्ट क्लाईव्ह
🔸५) “दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करून क्लाईव्हने दरोडेखोरांचे राज्य निर्माण केले.” असे कोणी म्हटले आहे?
- सरदार पण्णीकर
3 655
Repost from नवदिशा
🔸१) ब्रिटिश पार्लमेंटने 'रेग्युलेटिंग अॅक्ट' किंवा 'नियामक कायदा' संमत केला ....
- इ. स. १७७३
🔹२) क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली .....
- वॉरन हेस्टिंग्ज
🔸३) जिल्हा न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणाकडे जाते?
- वॉरन हेस्टिंग्ज
🔹४) वॉरन हेस्टिंग्जने सदर निझामत अदालत कोठे स्थापन केली होती ?
- मुर्शिदाबाद
🔸५) कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे अपिलाच्या न्यायालयाची स्थापना केली गेली?
- विल्यम बेंटिंक
3 655
Repost from नवदिशा
◆ SMOPS-2026 नावाची आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे.
◆ संयुक्त अरब अमिरातीने (UAE) जगातील पहिले व्यावसायिक 'अप्पर 6GHz' (U6GHz) इंटरनेट नेटवर्क सुरू केले आहे.
◆ अमूल (GCMMF) ने आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये ₹1 ट्रिलियन (₹1 लाख कोटी) पेक्षा जास्त उलाढाल साध्य करणारी पहिली भारतीय FMCG कंपनी बनली आहे.
◆ भोपाळ प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) हे दिव्यांग अर्जदारांसाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले पासपोर्ट कार्यालय ठरले आहे.
◆ तेलंगणा राज्य सरकारने (एप्रिल 2026 मध्ये) कर्करोगाला 'अधिसूचित आजार' म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे.
◆ भारत आणि इजिप्त 9 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान सराव चक्रीवादळ (चक्रीवादळ-IV) ची चौथी आवृत्ती आयोजित करत आहेत.
◆ भारतातील पहिला 'चालकरहित पॉड टॅक्सी' प्रकल्प महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात येत आहे.
◆ दरवर्षी 9 एप्रिल रोजी 'CRPF शौर्य दिन' पाळला जातो.
◆ केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पोषण पंधरवडा 2026 च्या 8 व्या आवृत्तीचे (9-23 एप्रिल) उद्घाटन केले.
◆ क्रोएशियाची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती आणि माजी उच्च-उडी स्टार ब्लान्का व्लासिक यांची 'TCS World 10K Bengaluru 2026' साठी 'आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर' (जागतिक सदिच्छा दूत) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ भारतीय लष्कराच्या 'त्रिशक्ती कोअर' द्वारे एप्रिल 2026 मध्ये सिक्कीम राज्यात 'ऑपरेशन हिमसेतू' सुरू करण्यात आले.
3 655
Repost from नवदिशा
👀 तर लाडकी बहीण योजना बंद करा
🫵 उच्च न्यायालय 🫵
✈️ चालू घडामोडी चैनल ✈️
https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधन....
तीन वर्षानंतर पुन्हा मूळ विभागात परतावे लागणार....👍
3 655
Repost from नवदिशा
इराण अमेरिकी शिष्टमंडळ पाकमध्ये; दोन्ही देशांदरम्यान 47 वर्षांनी संवाद
◾️दिनांक - 11 एप्रिल 2026
◾️ठिकाण - इस्लामाबाद, पाकिस्तान
◾️1979 च्या इराणी इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिली उच्चपदस्थ प्रत्यक्ष बैठक होती.
◾️सायंकाळी - 5:30 ला चर्चेला सुरवात
◾️21 तासांहुन अधिक चर्चा झाली
🎥अमेरिकी शिष्टमंडळ नेतृत्व : उपराष्ट्रपती जे. डी. व्हेन्स
🎥इराणी शिष्टमंडळ नेतृत्व: संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची
3 655
Repost from नवदिशा
लघुलेखक ( #Stenograoher) हा विषय अत्यंत कठीण असून त्यासाठी ३ ते ४ वर्ष सातत्यपूर्ण सराव लागतो परंतु भरती प्रक्रिया नसल्याने निराशेच्या गर्तेत अडकले आहेत....! लवकर भरती काढावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
3 655
Repost from नवदिशा
▶️ जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
⭕️ या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते
⭕️ सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राजपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता.
3 655
Repost from नवदिशा
◾️ OPTING - OUT
♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक आणि बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत प्रसिद्धीपत्रक..
👉 Opting Out ची लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👉 कालावधी - 07 एप्रिल ते 13 एप्रिल 2026
