cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Mpsc fighters

This channel created only for serious aspirants

Show more
India139 919The language is not specifiedThe category is not specified
Advertising posts
180
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

💠💠प्रमुख उद्देश.💠💠 🅾भारतीय रिझर्व बॅंकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत: 🅾भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे. 🅾भारताची गंगाजळी राखणे. 🅾भारताची आर्थिक स्थिती राखणे. 🅾भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे. 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
Show all...
Q 1. मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात? - रेने कॅसिन Q 2. भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ? - 12 ऑक्टोबर 1993 Q 3. सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात? - आशिया खंडात Q 4. जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ? -अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर) Q 5. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ? -कन्हारगाव अभयारण्य Q 6. चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? - यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा) Q 7. शेतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो? - कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग Q 8. माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली? - 86 सेंटिमीटर Q 9. माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ? - 8611 मीटर Q 10. माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ? - कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)
Show all...
. 🔴 केंद्रीय अर्थसंकल्प यंदा कागदमुक्त 🔴 ◾️ मोबाइल अँप द्वारे खासदार, नागरिकांना दस्तावेज ◾️ केंद्रीय अर्थसंकल्प (२०२१-२२) यंदा प्रथमच कागदविरहित पद्धतीने सादर केला जाणार आहे
Show all...
🌺🌺 रासबिहारी बोस 🌺🌺 रासबिहारींना सुरुवातीपासूनच क्रांतिकारी कृतीत रस होता. सुरुवातीची काही वर्षे रासबिहारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहिले. त्यांनी १९०८ मध्ये अलिपोर बॉम्बचा खटला चालविण्यासाठी बंगाल सोडले. डेहराडून येथे त्यांनी वन संशोधन संस्थेमध्ये प्रमुख कारकून म्हणून त्यांनी काम केले. तेथे, युगंतरच्या अमरेन्द्र चटर्जीद्वारे ते गुप्तपणे बंगालच्या क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले. तिथे त्यांची ओळख युनायटेड प्रॉव्हिन्सेस (सध्याचे उत्तर प्रदेश) आणि पंजाबमधील आर्य समाजातील अनेक प्रमुख क्रांतिकारी सदश्यांशी झाली. राशबिहारींच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर १९१२ रोजी लॉर्ड हार्डिंग हे किंग जॉर्ज पाचव्याच्या दिल्ली दरबारमधून परत येत असतानाचा त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंत कुमार विश्वास यांनी मणिंद्र नाथ नायक ह्यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला. पण या हल्ल्यात हार्डिंग बचावले आणि हा कट फसला व त्यानंतर राशबिहारींना अद्यातवासात जावे लागले. जवळपास ३ वर्षे राशबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुलकावणी दिली. या दरम्यान ते गदर कटात सामील झाले. तद्नंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरु केला. पुढील कार्यासाठी त्यांनी जपानला पलायन केले. 🌸🌸🍃🍃🍃🍃🍃🌸🌸🍃🍃🍃🍃🌸🌸
Show all...
◾️ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कोविड १९ महासाथीच्या काळात झालेल्या परीक्षेत गेल्या वर्षी संधी हुकलेल्या ◾️केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील उमेदवारांना आणखी संधी देण्याचा कुठलाही विचार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातच स्पष्ट केले. ✍ 𝐌𝐏𝐒𝐂 अधिकारी -----------------------------------------------------------------
Show all...
🏅नांदेडच्या कामेश्वर वाघमारेला मिळाला पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार.
Show all...
भारताची इथेनॉल वर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात..........येथे झाली.Anonymous voting
  • मुंबई
  • बंगलोर
  • नागपूर
  • दिल्ली
0 votes
महाराष्ट्र मध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती ?Anonymous voting
  • नर्मदा
  • कावेरी
  • गोदावरी
  • कोणतेही नाही
0 votes
भारतातील खालीलपैकी कोणते राज्य कार्बनमुक्त झाले आहे ?Anonymous voting
  • अरुणाचल प्रदेश
  • छत्तीसगड
  • हिमाचल प्रदेश
  • गुजरात
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.