en
Feedback
सोहम करिअर अकॅडेमी,मोहोळ ,जिल्हा-सोलापूर

सोहम करिअर अकॅडेमी,मोहोळ ,जिल्हा-सोलापूर

Open in Telegram

🏆पोलीस भरती/आर्मी भरती

Show more
1 281
Subscribers
No data24 hours
-27 days
-730 days

Data loading in progress...

Similar Channels
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
January '25
January '25
+3
in 0 channels
December '24
+6
in 0 channels
Get PRO
November '24
+2
in 0 channels
Get PRO
October '24
+7
in 0 channels
Get PRO
September '24
+12
in 0 channels
Get PRO
August '24
+1 368
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
05 January0
04 January+2
03 January0
02 January0
01 January+1
Channel Posts
मी सांगितलेल मुलांचं cut off चेक आणि मेरिट वाढेल पण कमी लागणार नाही हा शब्द हीं खरा झाला ते हीं चेक करा

2
No text...
566
3
कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. कट ऑफ कमी लागेल सर्व सांगत आहेत. माझ्या अनुभवानुसार cut off वाढेल पण कमी लागेल असे वाटत नाही. शेवटी अंदाज आहे.
988
4
मुंबई पोलीस शिपाई 2024 अंदाजे कट ऑफ मुले 1)open=39-41 2)OBC=36-38 3)SC=35-37 4)ST=34-36 5)Sbc=34-36 6)NTA=37-39 7)NTB=36-38 8)NTC=38-39 9)NTD=38-39 10)SEBC=35-37 11)EWS=30-32 मुली 1)ओपन=36+ 2)Ews=25 3)sebc=30+ 3)All cast=29-32 सोहम कॅरिअर अकॅडेमी सोलापूर
1 036
5
No text...
743
6
No text...
744
7
No text...
699
8
No text...
630
9
No text...
585
10
No text...
578
11
No text...
553
12
No text...
551
13
No text...
552
14
No text...
594
15
No text...
595
16
मुंबई पोलीस फिजिकल 9 जुलै पासून सुरु होईल प्रत्येक दिवशी 7000 मुले तर 2500 मुलींचे फिजिकल होईल .तसेच 3 जुलै ला हॉलतिकीट येतील
1 157
17
मुंबई भरती फिजिकल 7 जुलै पासून सुररु होईल .हॉलतिकीट 1 जुलै पासून यायला सुरवात होईल .प्रत्येक दिवशी 3000 मुली आणि 7000 मुलांचे फिजिकल घेतले जाईल
1 542
18
आर्मी /पोलीस भरती साठी फिजिकल कोचं ची एक जागा भरणे आहे( 1 जुन 2024 पासून) संपर्क सोहम कॅरिअर अकॅडेमी मु पो-यावली, तालुका-मोहोळ, जिल्हा-सोलापूर cont-8291407877/8108857598
2 073
19
चालू घडामोडी :- 1 April 2024 ◆ वेस्ट इंडिज चा क्रिकेट पटू सुनिल नरेन हा 500 टी-20 क्रिकेट सामने खेळणार जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. ◆ लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रिय परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. ◆ मुंबई आयोजित करण्यात आलेल्या लॉजिक्स इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ◆ 56 व्या पुरूष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो- खो स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. ◆ कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 'नोएडा' येथे पार पडल्या आहेत. ◆ नोएडा येथे पार पडलेल्या कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने 'तीन' सुवर्ण पदके जिंकले आहेत. ◆ नोएडा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 15 पदके जिंकली आहेत. ◆ जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टीस पुरस्कार हा सन्मान मिळवणारी "पी. एन. जी ज्वेलर्स" महाराष्ट्र राज्यातील पहिली सराफी पेढी ठरली आहे. ◆ पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप 2024 चे आयोजन '' या देशात करण्यात आले आहे. ◆ पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या विनय कुमार या खेळाडूने 59 वयोगटात सुवर्ण पदक पटकावले आहे. ◆ इंडिया टीबी अहवाल 2024 'केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने' जारी केला आहे. ◆ 30 मार्च हा दिवस राजस्थान या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. ◆ आंतरराष्ट्रिय शून्य कचरा दिवस 30 मार्च रोजी साजरा केला जातो. ◆ अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024, UNEP आंतरराष्ट्रिय संस्थेकडून जारी करण्यात आला आहे. ◆ भारताचा फुटबॉल पटू सुनिल छेत्री याने भारतासाठी 150वा अंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला आहे. ◆ देवेंद्र झाझरिया यांची पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडिया (PCI) चे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ◆ स्टार इस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजय जैन यांना प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ◆ लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध IPL इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू(155.8km/h) टाकणारा मयंक यादव हा पहिला खेळाडू ठरला आहे.
2 646
20
महत्त्वाचे पुरस्कार 2023 & 2024 भारत रत्न पुरस्कार 2024 :- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट 65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे 66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023 :- शेनिस पॅलासिओस मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया आशिया कप 2023 :- भारत यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 :- क्लॉडिया गोल्डिन शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 :- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान 'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी
1 948