en
Feedback
All About Study 📚✏

All About Study 📚✏

Open in Telegram

collaboration contact :- kordem46@gmail.com

Show more
1 553
Subscribers
No data24 hours
-57 days
+1830 days
Posts Archive
photo content

✒️ रॅडक्लिफ लाइन - भारत✖️ पाकिस्तान ✒️ ड्युरंड लाइन- पाकिस्तान ✖️अफगाणिस्तान ✒️ हिंडनबर्ग लाईन - जर्मनी✖️पोलंड ✒️ मॅकमोहन लाइन - भारत ✖️ चीन ✒️ मैजिनॉट लाईन - जर्मनी✖️फ्रान्स ✒️ मॅनरहेम लाइन : रशिया ✖️ फिनलंड ✒️ 17 व्या समांतर रेषा - दक्षिण व्हिएतनाम✖️ उत्तर व्हिएतनाम ✒️ 20 वी समांतर लाईन : लिबिया ✖️ सुदान ✒️ 22 वी समांतर लाईन : इजिप्त ✖️ सुदान ✒️ 25 वी समांतर लाईन : मॉरिटानिया ✖️ माली ✒️ 31 वी समांतर लाईन : इराण ✖️ इराक ✒️ 38 वी समांतर लाईन- उत्तर कोरिया✖️ दक्षिण कोरिया ✒️ 49 वी समांतर लाईन- अमेरिका✖️ कानडा ✒️ ओडर-निसे लाइन : पोलंड ✖️ जर्मनी ✒️ Blue (निळी) रेषा : लेबनॉन ✖️ इस्रायल ✒️ सिगफ्राइड लाइन - फ्रान्स ✖️ जर्मन

टेलिग्राम बंद होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून वॉट्सअॅप चॅनेल ला फॉलो करा.... तिथे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेची माहितीचे विडीयो व पीडीएफ मिळणार आहे.... तर आताच लिंक वर क्लिक करून फॉलो करा... धन्यवाद

नमस्कार

photo content

......................................................... MPSC BOOK LIST 1) इतिहास https://amzn.to/4fjZgRb https://amzn.to/3LFwvAG https://amzn.to/3A1Rtau https://amzn.to/3A37mxy २) भूगोल https://amzn.to/4c1GWta ३) मराठी व्याकरण https://amzn.to/3WmtN8j https://amzn.to/3Ytiz4m ४) इंग्रजी व्याकरण https://amzn.to/4cZ1hRk ५) Reasoning https://amzn.to/4dmaFyi ६) maths https://amzn.to/3LGj8Aj ७) अर्थशास्त्र https://amzn.to/3LFvI2G https://amzn.to/4dD12vh https://amzn.to/4dnWk ८) भारतीय राज्यघटना https://amzn.to/4cYbsWh https://amzn.to/4cYNvhp https://amzn.to/4cPXUfn ९) Science https://amzn.to/46pwoD5 १०) चालूघडामोडी https://amzn.to/3SsFRUf .........................................................

मीरा भाईंदर अंदाजीत कट ऑफ 2024 लेखी + ग्राउंड. 🛑सर्वसाधारण पुरुष 121 व महिला 108 शेवटची जागा वयावर जाईल. 🛑 SEBC पुरुष 118 व महिला 103 🛑EWS पुरूष 107 व महिला 78 पेक्षा जास्त असेल. 🛑OBC पुरूष 117 व महिला. 102 🛑SC पुरुष 110 व महिला...... 🛑NTD पुरूष 121 किंवा 120 वाला व महिला .... 🛑NTC पुरूष 120 व महिला...... 🛑NTB पुरुष 119 व महिला...... NCC गुण सोडून जर कोण असतील तर थोडा फार बदल होईल जवळपास हाच कट ऑफ राहील.

✅ पुणे लोहमार्ग अंदाजीत कट ऑफ 2024. 🛑 पुरुष 120+✅ सेफ झोन. 133 वर 1 जन 129 वर 1 जन 128 वर 2 जन 127 वर 1 जन 126 वर 3 जन 125 वर 1 जन 124 वर 2 जन 123 वर 3 जन 122 वर 4 जन 121 वर 4 जन 120 वर 6 जन 🛑NCC गुण सोडून आहे हे जर ह्यात कोण तसे असतील तर बदल होऊ शकतो. बाकी सर्व मेरिट 4 ते 5 मार्क नी खाली येतील. महिला मेरिट 12-15 मार्क नी कमी असेल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1720345909139_SRPF गट क्1.pdf1.39 KB