en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

महाराष्ट्र व भारताचा भूगोल

महाराष्ट्र व भारताचा भूगोल

Open in Telegram

UPSC, MPSC, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती या सर्वांसाठी ...महाराष्ट्र व भारताचा भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे चॅनेल 🇮🇳🚩🌏

Show more

📈 Analytical overview of Telegram channel महाराष्ट्र व भारताचा भूगोल

Channel महाराष्ट्र व भारताचा भूगोल (@bhugolmpsc) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 146 472 subscribers, ranking 777 in the Education category and 1 366 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 146 472 subscribers.

According to the latest data from 09 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -394 over the last 30 days and by -25 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 7.78%. Within the first 24 hours after publication, content typically collects 4.01% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 11 390 views. Within the first day, a publication typically gains 5 875 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 18.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“UPSC, MPSC, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती या सर्वांसाठी ...महाराष्ट्र व भारताचा भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे चॅनेल 🇮🇳🚩🌏”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 10 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

146 472
Subscribers
-2524 hours
-1707 days
-39430 days
Posts Archive
पुणे कारागृह अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆निवड झालेल्या आपल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.... 💐💐💐💐 👆 इतर सर्व घटकांचा निकाल देखील वरील लिंकवर उपलब्ध 📱 𝐉𝐎𝐈𝐍  @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍  @Only_Khaki100 ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे ?
Anonymous voting

🔴 अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे ?
Anonymous voting

🔴 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता ?
Anonymous voting

पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Anonymous voting

🔥 पुण्यातील सर्वोत्तम अभ्यासिका शोधत आहात? 😀 ✨ वेगवेगळ्या भागांतील 450+ अभ्यासिका पाहण्यासाठी आत्ताच ग्रुपमध्ये सामील व्हा!
🔥 पुण्यातील सर्वोत्तम अभ्यासिका शोधत आहात? 😀 ✨ वेगवेगळ्या भागांतील 450+ अभ्यासिका पाहण्यासाठी आत्ताच ग्रुपमध्ये सामील व्हा! 🚀🔥 📱 Join 👇👇👇👇 https://t.me/puneabhyasikas https://t.me/puneabhyasikas https://t.me/puneabhyasikas https://t.me/puneabhyasikas https://t.me/puneabhyasikas

खालीलपैकी कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे
Anonymous voting

अमृतसरी या मान्सून पूर्व काळात पडतात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस देतात ?
Anonymous voting

ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?
Anonymous voting

◾️महाबळेश्वरमध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो.  ◾️या नद्यांचा उगम जुन्या महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरात होतो, जिथे या नद्यांचा प्रवाह एका पौराणिक गायीच्या मुखातून बाहेर पडतो.   🛑 या पाच नद्यांची नावे👇 ▪️कृष्णा नदी ▪️कोयना नदी ▪️वेण्णा नदी: (जिला वेणी असेही म्हणतात) ▪️सावित्री नदी ▪️गायत्री नदी 👆या पाच नद्यांच्या संगमामुळे या स्थानाला 'पंचगंगा मंदिर' असे नाव दिले गेले आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

▪️महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो❓
Anonymous voting

◾️जगातील सर्वात खोल सागरी गर्ता ही मारियाना गर्ता (Mariana Trench) आहे. ◾️ही गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात स्थित आहे आणि तिच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप (Challenger Deep) म्हणतात ◾️जो समुद्रसपाटीपासून सुमारे १०,९३५ मीटर (जवळपास ११ किलोमीटर) खोल आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
Anonymous voting

💣कोतवाल/महसूल सेवक जबरदस्त COMBO बॅच - 2026 🔥 ❗️नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड नोट्स❗️ ⛳नोट्स ची वैशिष्ट्ये - 🔥 अभ्यासक्रमा
💣कोतवाल/महसूल सेवक जबरदस्त COMBO बॅच - 2026 🔥 ❗️नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड नोट्स❗️ ⛳नोट्स ची वैशिष्ट्ये - 🔥 अभ्यासक्रमाला अनुसरून नोट्सची मांडणी 🔥3000+ वन लाइनर प्रश्नांचा समावेश 🔥 अद्ययावत चालू घडामोडींचा समावेश 🔥 नोट्स प्रिंट करता येणार नाही. 🔥 वाचायला सोपी आणि सुटसुटीत अशी मांडणी 📚बॅचमध्ये मिळणार काय❓ 👼मराठी वन लाइनर प्रश्नसंच 👼 मराठी शॉर्ट नोट्स 👼 सामान्य ज्ञान वन लाइनर प्रश्नसंच 👼 सामान्य ज्ञान शॉर्ट नोट्स 👼 चालू घडामोडी प्रश्नसंच 👼 गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच     ☑️ जिल्हा विशेष पुस्तक फ्री 🔥 🗓Batch Start - 06/10/2026 खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm कोर्स घेतल्यानंतर आम्हाला पूर्ण पत्ता पाठवा🔥💯 📞संपर्क - 9890832218

रायगड जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिर आहेत ?
Anonymous voting

Q.)भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदा
Anonymous voting

खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ? (STI मुख्य 2012)
Anonymous voting

🚨 जाहिरात आली रे  🚨 👮‍♂ पोलीस भरती सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहे लवकर बघा ? ✍️ फास्ट जॉईन करून बघा...👇👇👇

▪️महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो❓
Anonymous voting