Abhyas katta /अभ्यास कट्टा
Open in Telegram
www.abhyaskatta.com (स्पर्धा परीक्षेच्या विविध विषयांच्या सरावासाठी महत्वपूर्ण वेबसाईट म्हणजे www.abhyaskatta.com याठिकाणी आपण सर्व विषयांच्या मोफत ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता.)
Show more1 277
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
#Current _ Affair #
कुमार गटाच्या ४२ व्या राष्ट्रिय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात कोणत्या राज्याने पटकावले आहे?
#Current _ Affair #
महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दीन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
नवनियुक्त नेमणुका
▪️ITBP महासंचालक : राहुल रसगोत्रा
▪️CISF महासंचालक : नीना सिंह
▪️CRPF महासंचालक : अनीश दयाल सिंह
▪️होमगार्ड महासंचालक : विवेक श्रीवास्तव
▪️चीफ ऑफ मटेरियल' : किरण देशमुख
▪️16 वे वित्त आयोग अध्यक्ष : अरविंद पनगरिया
▪️महाराष्ट्र मुख्य सचिव : नितीन करीर
▪️MPSC अध्यक्ष : रजनिश शेठ
▪️महाराष्ट्र पोलीस महासंचालक(तात्पुरता कार्यभार) : विवेक फणसाळकर
Select the most appropriate synonym of the given word.
GLEAM
Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words.
A doctor who specialises in X-rays and other kind of radiations
Select the most appropriate ANTONYM of the given word.
गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे ?
विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
'वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू!' या वाक्यात केवलप्रयोगी अवयवाचा कोणता प्रकार आलेला आहे?
उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा
सोन्याची माळ गळ्यात छान दिसते.
या वाक्यातील मूळ उद्देश ओळखा ?
# Current _ Affair #
२०२३ मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या तिर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली आहे?
