cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Chendage Doiphode CSAT

🚩 Channel was restricted by Telegram

Show more
The country is not specifiedThe language is not specifiedThe category is not specified
Advertising posts
525
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

विद्यार्थी मित्रांनो, सध्या कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे! रोज बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसीविर आणि प्लाझ्मा साठी बरेच फोन येत आहेत. दुर्दैवाने बऱ्याच जणांची निराशा होत असली तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी ऑक्सिजन बेडसाठी जमेल तितकी मदत मी करत आहे. प्लाझ्मासाठी मी आणि माझ्या काही मित्रांकडून एक अभियान चालवले जात आहे. जर तुम्ही गेल्या काही महिन्यात कोरोनातून बरे झाले असाल तर कृपया प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे यावे. तुमचा प्लाझ्मा 2 जीवांचे प्राण वाचवू शकतो. तुम्ही प्लाझ्मादान करण्यास इच्छुक असाल तर कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरावा. तुमची माहिती कोणत्याही प्रकारे सार्वजनिक केली जाणार नाही. आमच्या जवळ प्लाझ्माची मागणी आली तर आम्ही तुम्हाला संपर्क करू! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeW_T9TgCut4tPZBxhZi4gC37XyiRHnn4KZPCoNGokXaSeJgQ/viewform?usp=sf_link काही शंका असेल किंवा मदत हवी असल्यास मला @ganeshdoiphode3 या टेलिग्राम ID वर मेसेज करावा! मी शक्य असेल तितकी मदत नक्कीच करेल. तुमचाच, गणेश डोईफोडे, चेंडगे डोईफोडे अकॅडमी, पुणे
Show all...

काम झाले आहे, संपर्क केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार!!🙏
Show all...
सदाशिव पेठमध्ये सध्या कोणी विद्यार्थी आहे का? असल्यास त्यांनी डोईफोडे सरांना 7020126288 या क्रमांकावर संपर्क साधावा!
Show all...
2018 ला शनिवार वाड्याच्या दारात गप्पा मारत असताना maths reasoning चे क्लास पुण्यात टाकू असा दोन मित्रांचा विचार झाला.. मी आणि गणेश डोईफोडे ... खरं सांगायला गेलो तर माझं धाडस होत नव्हतं ... सर्व graduation झालेली मुले आणि आमचं वय काय ... गणेश ला खात्री होती मी हे करू शकतो .. पण मी आतून खचून गेलो होतो ... पहिला सेमिनार मला घ्यायचा होता ... मी पुण्यात सदाशिव पेठेतल्या कोणत्या कलासमध्ये उभा राहायचं धाडस केले नव्हते ... आणि सेमिनार घ्यायचा ... पण मित्राला खात्री होती की मी हे करू शकतो ... क्लास चालू केला आणि त्याचा accident झाला .. सर्व क्लास ची जबाबदारी माझ्यावर पडली ... पण मी ज्या ज्यावेळी खचून गेलो त्यावेळी एक मित्र म्हणून तू नेहमी एकच वाक्य म्हणालास "रवी तुझी पद्धत unique आहे आणि तू कोणालाही challenge देऊ शकतो इतके टॅलेंट तुझ्याकडे आहे " ... एक वर्षात चेंडगे सर हे नाव पुण्याला माहीत झाले ... एका वर्षात सर्व म्हणायचे सर क्लास मध्ये तर आजकाल तुम्ही फक्त एकटे शिकवता मग हे डोईफोडे नाव का टाकता ? याच उत्तर आजतरी माझ्याकडे एवढंच आहे - माझ्या मित्राने मला नेहमी motivate केले आणि त्यामुळे गणितातील अनेक नवीन संकल्पना हटके पद्धतीने शिकवू लागलो ... डोईफोडे हे फक्त नाव नाही तो माझ्यासाठी आधार आहे ... माझा कणा आहे ... हे नाव असेच चालू राहील ... या नावाने आजपर्यंत तरी कधी मला एकटे पडू दिले नाही ... नेहमी आम्ही सुखात आणि दुःखात सोबत होतो ... पण यात दुःखच जास्त होते ... खचलो पण लढलो ... हार नाही मानली भावाने .... 💐💐गणेश डोईफोडे EXCISE Inspector पदी निवड 💐💐
Show all...
Show all...
MPSC MATHS Ravindra Chendge - Apps on Google Play

Connect with MPSC MATHS Ravindra Chendge in an efficient and transparent manner

Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.