cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Mpsc Kranti™

महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स.. 🔰ऑनलाईन टेस्ट सिरीज 🔰सर्व विषयाच्या नोट्स 🔰सर्व मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका

Show more
Advertising posts
12 866
Subscribers
-1224 hours
-587 days
-25430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

संदीप आपल्या मासीक उत्पन्नाचे 30% घरभाड्यावर, 20% किराणावर 10% शिक्षणावर व 5% कपड्यावर खर्च करतो, तरीसुद्धा तो दरमहा 14,350 रू. बचत करतो, तर त्याचे मासिक उत्पन्न किती?Anonymous voting
  • 1)42,000
  • 2)41,000
  • 3)43,000
  • 4)40,500
0 votes
वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?Anonymous voting
  • 1)10 टक्क्यांनी घट
  • 2)24 टक्क्यांनी घट
  • 3)12 टक्क्यांनी घट
  • 4)16 टक्क्यांनी घट
0 votes
पाच वर्षांआधी A व B चे सरासरी वय 15 वर्ष होते. आता A, B व C चे सरासरी वय 20 वर्ष आहे. यावरून दहावर्षानंतर C चे वय किती असेल ?Anonymous voting
  • 20 वर्षे
  • 30 वर्षे
  • 40 वर्षे
  • 50 वर्षे
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🏃 मैदानी चाचणी 6 जून पासून सुरू होत आहे. ✍️ लवकरच लेखी परीक्षा ही सुरू होईल जोरात अभ्यास चालू ठेवा. 👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 💚 Next Generation Book 📖 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🔖 महाराष्ट्र पब्लिकेशन 🔖 ⭐️पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे ⭐️1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक ⭐️प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ⭐️मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. ⭐️ एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी ⭐️1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. ➡️ 2024 साठी खास स्ट्रॅटेजी ⚡ सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. ⚡ एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 😍 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. 🔖 दुकानात जाऊन स्वतः पहा. ❤️ योग्य ते पुस्तक निवडा. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही. 🖥️ दुकानात मिळत नसल्यास  online खरेदीची लिंक 👉 Mahabooks.in 😍44,000 + हाती आले हो, 👮पोलीस होणे सोपे झाले हो
Show all...
◾️44,000+ sample pdf
Show all...
📣बुद्ध पौर्णिमा विशेष ऑफर 💐💐👌 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 📌ऑफर मर्यादित कालावधीसाठी 🤗 💁‍♀आगामी जिल्हा परिषद भरती करीता एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 3) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195 4) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190 5)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240 6) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200 7)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245 8)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 9)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके ☄️भारती प्रकाशन पुणे 9767165594 9552976452
Show all...
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
Show all...
00:37
Video unavailableShow in Telegram
दहावी बारावीचे विद्यार्थी आणि त्यांचे करिअर -1 दहावी बारावीनंतर कोणती branch घ्यायची? कोणता करिअर ऑप्शन choose करायचा? हा त्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक वेळेला आपण इतरांचा ऐकतो परंतु हा विषय आपण समजून घेत नाही प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि त्यांच्या कुटुंबाप्रमाणे करिअरचा ऑप्शन हा बदलत असतो, हा निर्णय कोणाचा ऐकून घ्यायचं नसतो तर आपण ठरवायचं असतो हे जाणून घेण्यासाठी ही Reel Series
Show all...
Photo unavailableShow in Telegram
येणाऱ्या काळाची पावले ओळखा... 2025 1.NCERT एन्शट इंडिया प्राचीन भारत मूळ लेखक प्रा आर एस शर्मा मराठी अनुवाद वासंती फडके https://ksagar.com/product/ancient-india/ 2. NCERTमध्ययुगीन भारत मूळ लेखक प्रा. सतीश चंद्र संपादन संस्करण के सागर https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-ncrt/ 3.मॉर्डन इंडिया NCERT https://ksagar.com/product/modern-india-aadhunik-bharat/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Show all...
वर्तुळाची त्रिज्या 40% नी वाढली, तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?Anonymous voting
  • 20%
  • 94%
  • 96%
  • 30%
0 votes