cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™

महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी ➜ तलाठी टेस्ट पेपर ➜ तलाठी अभ्यासक्रम/नोट्स ➜ तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ ➜ TCS & IBPS पॅटर्न नुसार 30000+ 𝐌𝐂𝐐 ➜ सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित

Show more
Advertising posts
49 238
Subscribers
-2924 hours
-2297 days
-1 06230 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
Media files
830Loading...
02
Media files
870Loading...
03
Media files
860Loading...
04
Media files
700Loading...
05
Media files
760Loading...
06
Media files
670Loading...
07
Media files
650Loading...
08
Media files
670Loading...
09
Media files
690Loading...
10
Media files
3801Loading...
11
Media files
3691Loading...
12
Media files
3881Loading...
13
Media files
3221Loading...
14
6 जुलै रोजी होणाऱ्या MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आणि सर्वसमावेशक पुस्तक प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास 🇮🇳 लेखक: श्री. अनिल हनुमंत नागणे (Dy.CEO) MPSC, UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी, तथ्यांवर आधारित, इतिहासाची आवड निर्माण करणारे मराठी भाषेतील सर्व समावेशक पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध: 👉 किंमत: फक्त ₹ २५०/- Order लिंक: https://bit.ly/3OfSTCI अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015454
3440Loading...
15
Media files
3460Loading...
16
Media files
3520Loading...
17
Media files
4000Loading...
18
Media files
3280Loading...
19
🔥 Imp YouTube Live लगेच जॉइन करा..🔥 ⭕️ MPSC Combine 2024-25 ⭕️ 🆘 PSI foundation 🆘 ⭐️ English Syllabus Decoding ⭐️ 🔥कसे घ्यावे जास्तीत जास्त मार्क्स ? ✔️ By रुचिता सुर्वे मॅम 📌आत्ताच Notify Me करून ठेवा... ⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://youtube.com/live/VsKhlFvvYtY
3920Loading...
20
🔴 LIVE सुरू आहे.
3690Loading...
21
📚 पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी Current Express ❤️ खास पोलीस भरतीसाठी बनवलेले एकमेव पुस्तक. 👉 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न (प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह) 👉 चालू घडामोडीचे महत्त्वाचे सर्व मुद्दे 👉 वन लाइनर सराव प्रश्न 👉10 अपेक्षित सराव प्रश्नसंच 👉 पोलीस घटकाची सर्व माहिती. 👉 जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी. 🖥️ पोलीस भरती चालू घडामोडीसाठी अत्यावश्यक पुस्तक 👍किंमत - 190 ( हे पुस्तक दुकानात 130 ते 140 रुपयाला मिळते ) 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ दुकानात जाऊन पहा आवडलं तर नक्की घ्या.
3800Loading...
22
Media files
3732Loading...
23
Media files
3560Loading...
24
Media files
3750Loading...
25
Media files
3710Loading...
26
Media files
3300Loading...
27
मुख्य परीक्षा झाली वर्णनात्मक, म्हणून आता चाणक्य मंडल अत्यावश्यक 😎😎 #new_batch MPSC राज्यसेवा 2025 🏆💥 नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित, वर्षभराचा कोर्स ✅ Offline आणि Online माध्यमात ✅ 🗓 नवीन बॅच: 10 जून 2024 📝 Register for Demo sessions: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA 🛑 प्रमुख वैशिष्ट्ये: 👉 पूर्व परीक्षा (GS+CSAT), मुख्य परीक्षा (GS I, II, III, IV + निबंध, इंग्रजी आणि मराठी) आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी . 👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (Study Kit) 👉 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज. 👉 Personal one to one Guidance 👉 प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 👉 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर 👉 चालु घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर 👉 यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद 📝 Answer writing ची विशेष तयारी 🔸प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015454/5455
4200Loading...
28
Media files
4390Loading...
29
Media files
3540Loading...
30
Media files
4320Loading...
31
Media files
4411Loading...
32
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. 1.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ 2.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/
3870Loading...
33
राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या विद्यार्थीप्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद प्राचीन भारत- लेखक संजीव कुमार नोंदी- मुद्दे,तक्ते - नकाशे व महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न मराठी अनुवाद प्रा. हेमंत देव UPSC MPSC व अन्य स्पर्धा परीक्षा ऑनलाईन खरेदीसाठी https://ksagar.com/product/prachin-bharat-3/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
4460Loading...
34
Media files
3690Loading...
35
Media files
3830Loading...
36
Media files
3810Loading...
37
Media files
3920Loading...
38
PERSONAL MENTORSHIP PROGRAM राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ https://youtu.be/unMGoJj-bEs
4480Loading...
39
♦️THE TARGET MPSC PERSONAL MENTORSHIP PROGRAM राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४♦️ 🛑 मार्गदर्शक: किरण सर(उप जिल्हाधिकारी ) आणि सुरज सर( उप शिक्षणाधिकारी ) 🔹MODE : ऑनलाईन - ऑडियो + व्हिडिओ 🔹Register Now📲 🔹Interactive Coaching वर भर 🔹WEEKLY FOLLOWUP 🔹TO THE POINT SYUDY 🔹EXAM HALL PRESSURE HANDLING ⭕️Join Our YouTube https://youtube.com/@the_target_mpsc?si=y2A24MnOoqu8kHT8 🔶बॅच जॉईन करण्यासाठी खालील TELEGRAM ID वर Text करा👇 @target_mpsc_solution ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क करा: 7709912379 / 9673691184 👉जॉईन Telegram - TheTargetMpsc
3980Loading...
40
🔴 अक्षय्य तृतीया तसेच आपल्या बॅचच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 यानिमित्ताने महावितरण बॅच वर "विशेष ऑफर" 🔥30% ची विशेष सूट (ऑफर फक्त दोन दिवस उपलब्ध) कूपन कोड: PK30 बॅचचे नाव: 📌📌महावितरण Junior Assistant (Accounts)📌📌 110 गुणांची परिपूर्ण तयारी Professional Knowledge Online Recorded Special Batch By - Pravin Kad Sir ------------------------------ ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा. ❇️ ॲप चे नाव: pravin Kad's classes 🌎Download our App: https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes For iphone users: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 (Organization ID: 0882931) 😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी: https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333 मोफत स्टडी मटेरियल मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://t.me/auditoraccountantpk अधिक माहितीसाठी. संपर्क:8788167249           9850543061 💥 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://wa.me/9850543061
4720Loading...
रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?Anonymous voting
  • डहाणूची खाडी
  • दातीवरे खाडी
  • विजयदुर्ग खाडी
  • धरमतरची खाडी
0 votes
खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?Anonymous voting
  • पूर्णा
  • तापी
  • नर्मदा
  • भीमा
0 votes
चाणकपूर, दारणा, परसुल, वाघद इ. प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
  • जळगाव
  • नाशिक
  • अमरावती
  • बुलडाणा
0 votes
चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?Anonymous voting
  • वारणा
  • कृष्णा
  • कोयना
  • वेण्णा
0 votes
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?Anonymous voting
  • सुंदरबन
  • मधुबन
  • रणचे मैदान
  • कारबार पर
0 votes
विंचू हा ................. प्राणी आहे.Anonymous voting
  • अंडी देणारा
  • पिलांना जन्म देणारा
  • वरील पैकी दोन्ही
  • यापैकी कोणतेही नाही
0 votes
लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय?Anonymous voting
  • गरम
  • खारे
  • गोड
  • थंड
0 votes
अ) प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तू तरंगते. ब) प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तू बुडते.Anonymous voting
  • अ बरोबर ब चूक
  • अ चूक ब बरोबर
  • दोन्ही बरोबर
  • दोन्ही चूक
0 votes
Q : पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो?Anonymous voting
  • 1. लोखंड + निकेल
  • 2. कार्बन + निकेल
  • 3. यापैकी नाही
  • 4. कार्बन व क्रोमियम
0 votes
"तिल्लारी धरण" कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
  • सातारा.
  • सांगली.
  • कोल्हापूर.
  • सिंधुदुर्ग.
0 votes